एकूण 4 परिणाम
December 13, 2020
सांगली ः कोरोनामुळे लांबलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्वच राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्ते कामाला लागले आहेत. पक्षीय पातळ्यांवर या निवडणुका होत नसल्या तरीही स्थानिक नेत्यावर पक्षांचा शिक्का असतो. पर्यायाने त्याच पक्षाची ग्रामपंचायतीवर पकड नव्हे तर सत्ता असे मानले जाते. राज्यात...
November 13, 2020
आटपाडी (जि.सांगली)- सामुदायिक निर्णय आणि शेतकऱ्यांचे ऐक्‍य यातून एकाच वेळी प्रभावी कामे करणे हेच खानजोडवाडीतील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या यशाचे गमक आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून डाळिंब आणि द्राक्षबागाना संरक्षणासाठी अनुदान तत्वावर शेडनेट व आच्छादन  देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारची भेट...
October 22, 2020
आळसंद (सांगली) : वाझर ( ता.खानापूर ) येथील येरळा नदी वरील बंधाऱ्याचे लोखंडी खांब पूरामुळे कोसळले आहेत. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी खांबांची पुर्वत जोडणी करावी, अशी मागणी आहे.  आठ दिवसांपूर्वी येरळानदी मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे बंधार्यावरील संरक्षक लोखंडी खांब...
September 22, 2020
झरे : वलवण (ता. आटपाडी) येथील कारंडेवस्ती ते बेरगळवाडी जाणारा रस्ता वलवण येथील शिंदेनगर येथील रस्त्यावरचा पूल कॅनॉलच्या पाण्यामुळे व सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे वाहून गेला आहे. शिवाय या वस्ती वरून वलवणकडे जाणारा सुमारे चार किलोमीटरचा रस्ता व बेरगळवाडीला जाणारा सुमारे तीन किलोमीटर रस्ता...