एकूण 7 परिणाम
January 10, 2021
सांगली : महापालिकेला शासन सर्व सहकार्य करेल. योजनांना निधी कमी पडू देणार नाही. पण, सर्वच प्रकल्प महापालिकेच्या फंडातून किंवा नगर विकासच्या निधीतून करणे शक्‍य होणार नाही. त्यासाठी उत्पन्नाचे स्त्रोत शोधले पाहिजेत. तसेच अवास्तव खर्च टाळून जनतेच्या पैशाची उधळपट्टी होणार नाही, असे नियोजन करा, अशा सूचना...
January 09, 2021
सांगली : सर्व मतभेद बाजूला ठेवून संघटना वाढीसाठी एकजुटीने प्रयत्न करा. राज्यात आपले सरकार आहे, अशी भावना सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण करण्याचे काम करा, असे आवाहन राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते आज सांगली दौऱ्यावर होते. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांची बैठकी दरम्यान...
December 13, 2020
सांगली ः कोरोनामुळे लांबलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्वच राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्ते कामाला लागले आहेत. पक्षीय पातळ्यांवर या निवडणुका होत नसल्या तरीही स्थानिक नेत्यावर पक्षांचा शिक्का असतो. पर्यायाने त्याच पक्षाची ग्रामपंचायतीवर पकड नव्हे तर सत्ता असे मानले जाते. राज्यात...
November 03, 2020
सांगली : एसटी कामगारांना दोन महिन्याचे थकीत वेतन, ऑक्‍टोबरचे नियमित वेतन आणि भत्ते मिळावेत यासाठी राज्यभर लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी व तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. सांगली जिल्ह्यातही ठिकठिकाणी निवेदन दिले. तत्काळ वेतन न मिळाल्यास 9 नोव्हेंबरला कामगार कुटुंबासह आक्रोश करतील असा इशारा एसटी...
November 02, 2020
सांगली-  एसटी कामगारांना दोन महिन्याचे थकीत वेतन, ऑक्‍टोबरचे नियमित वेतन आणि भत्ते मिळावेत यासाठी राज्यभर लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी व तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. सांगली जिल्ह्यातही ठिकठिकाणी निवेदन दिले. तत्काळ वेतन न मिळाल्यास 9 नोव्हेंबरला कामगार कुटुंबासह आक्रोश करतील असा इशारा एसटी...
November 01, 2020
सांगली : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडून जिल्ह्यातील शिवसेनेचे खच्चीकरण केले जात आहे, असा आरोप जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केला आहे. शिवसेनेची ही तक्रार याआधी भाजपसोबत युतीची सत्ता असतानाही होती आणि आता नव्याने...
October 29, 2020
आटपाडी (सांगली) ः सांगली जिल्ह्यातील अकरा हजार आणि खानापूर विधानसभा मतदारसंघातील अडीच हजार प्रलंबित वीज जोडण्या जानेवारी अखेरीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिले. आमदार अनिल बाबर यांनी ही माहिती दिली.  मंत्री राऊत यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक...