एकूण 4 परिणाम
December 29, 2020
आळसंद (जि. सांगली) : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसशी सलगी पुन्हा वाढल्याचे स्पष्ट होते आहे. त्याचा प्रत्यय भाळवणी येथे झालेल्या कार्यक्रमात आला. भाळवणी सर्व सेवा सहकारी सोसायटीतर्फे शेतकरी सभागृह व ऊस तोडणी मशीन लोकार्पण सोहळ्यास आवर्जून उपस्थित होते. खरंतर भाळवणी...
December 10, 2020
सातारा : पाटण तालुक्यात पर्यंटनाला मोठा वाव असून या पर्यटन विकासातून स्थानिकांना रोजगार निर्मिती होऊ शकतो. सर्वांनी एकत्र बसून पाटण तालुक्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करावा. अधिवेशनानंतर या पर्यटन विकास आराखड्याबाबत बैठक घेऊन येथील पर्यंटनाला शासन चालना देईल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
November 24, 2020
ढेबेवाडी (जि. सातारा) : महाराष्ट्र पोलीस पाटील अधिनियम 1967 मध्ये पोलीस पाटलांच्या हिताच्या दृष्टीने योग्य सुधारणा करावी यासह विविध मागण्यांचे निवेदन पोलीस पाटील एकीकरण समितीच्या वतीने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना देण्यात आले. मंत्री देसाई हे महाराष्ट्र पोलीस पाटील अधिनियम समितीचे अध्यक्ष...
November 24, 2020
विटा : महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश येथील असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या रेणावी (ता. खानापूर) येथील श्री रेवणसिद्ध मंदिरात भक्तांची वर्दळ सुरु झाली आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे आवश्‍यक ती सर्व काळजी घेऊन रेणावी ग्रामस्थ, मानकरी,मंदिराचे विश्वस्त, पुजारी यांच्या उपस्थितीत दर्शनासाठी...