एकूण 42 परिणाम
February 27, 2021
विटा (जि. सांगली) : सत्ताधाऱ्यांनी शहरातील विकासकामे व स्वच्छता अभियान राबविण्याचे काम जोमाने सुरू केले आहे. सक्रिय नसलेल्या विरोधकांनीही शहरातील नागरिकांच्या समस्या पालिका प्रशासनाकडे मांडत नागरिकांशी जनसंपर्क वाढविण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे सध्या सत्ताधारी व विरोधक चांगलेच सक्रिय झाल्याचे...
February 25, 2021
आळसंद (सांगली) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सगळीकडे त्याला आवर घालण्यासाठी मास्कचा वापर करण्यावर भर देण्याचा आटापिटा सरकार करत आहे , रोज  त्याच आशयाच्या जाहिराती आपण पाहतो आहोत. सरकारने सगळीकडे मास्कचा वापर करणे अनिवार्य केले आहे , तर विना मास्क वावरणाऱ्याच्यांवर दंडात्मक कारवाई ही होत...
February 20, 2021
खानापूर (सांगली) : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर संकटात सापडलेल्या शेतकरीवर्गाला तातडीची १९ हजार कोटी रुपयांची मदत तसेच कोरोना काळात जनतेच्या संरक्षणासाठी राज्य शासनाने अहोरात्र प्रयत्न केले असे प्रतिपादन सहकार मंत्री विश्वजित कदम यांनी केले. येथील नगरपंचायतच्यावतीने ३ कोटी ८२ लाख...
February 18, 2021
सांगली : जिल्हा परिषदेत अध्यक्ष, पदाधिकारी बदलाबाबत भाजप प्रचंड सावध भूमिकेत आहे. बदलासाठी भाजपला शिवसेनेच्या आमदार अनिल बाबर गट आणि माजी आमदार अजितराव घोरपडे गटाने साथ देण्याची हमी दिली तरच बदल संभवतो. अन्यथा, शेवटच्या वर्षात राज्याप्रमाणे येथेही महाविकास आघाडी पॅटर्न...
February 15, 2021
झरे : कुरुंदवाडी (ता. आटपाडी) येथील कराड - पंढरपूर महामार्गाला जोडणारा बिरोबा मंदिरकडे जाणारा, तर विभूतवाडी ते बिरोबा मंदिरकडे जाणारा, तर झरे खरसुंडी रस्त्याला जोडणारा रस्ता आहे. रस्त्याचे काम अनेक दिवसापासून रखडले आहे. निविदा प्रसिद्ध झाली आहे. पुढे काय झाले, माहित नाही अशी स्थिती आहे. संबंधित...
February 15, 2021
विटा (जि. सांगली) : नगरपालिकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढली. त्यात त्यांचे दोन नगरसेवक विजयी झाले. परंतु पाच वर्षांत मात्र विरोधीपक्ष म्हणून ठसा उमटविण्यात त्यांना अपयश आलेय. सध्या स्वच्छता अभियानच्या माध्यमातून सत्ताधा-यांची स्वच्छता एक्‍सप्रेस सुसाट धावत आहे. मात्र...
February 13, 2021
सांगली ः जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यासाठी 320.83 कोटी रुपयांच्या आराखड्यास आज मान्यता देण्यात आली. यात विकास कामांसाठी 89 कोटी 17 लाखांचा वाढीव निधी देण्यात येणार आहे, असे माहिती उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले. विकासकामांसाठी अधिक निधी देवू, मात्र तो...
February 09, 2021
सोलापूर : उत्तर सोलापूर तालक्‍यातील नान्नजचे प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी द्राक्षमहर्षी (स्व.) नानासाहेब काळे यांच्या परिवाराने उत्पादित केलेल्या किंगबेरी या नव्या द्राक्ष वाणाचा राष्ट्राला लोकार्पण सोहळा शनिवारी (ता. 13) सकाळी 11 वाजता नान्नज येथील द्राक्ष बागेत देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार...
January 29, 2021
 विटा (जि. सांगली) : स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सलग तीन वर्षे स्वच्छतेत भारतात अव्वल ठरत असलेल्या पालिकेने 2020-21 मध्ये विटा शहर "फाइव्ह स्टार' रॅंकिंगमध्ये आणण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यासाठी नागरिकांनीही या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. पालिका...
January 24, 2021
सांगली ः जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 च्या 442 कोटी 88 लाखांच्या प्रारूप आराखड्यास पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. अतिरिक्त मागणी 127 कोटी 26 लाखांची आहे. बैठकीत जिल्हा वार्षिक योजनेच्या सन 2020-21 च्या 37 कोटी 8 लाख...
January 20, 2021
सांगली : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येऊन वर्षाचा कालावधी लोटला. जिल्ह्यात महाविकास आघाडीचे आठ आमदार आहेत, तरीही जिल्ह्यात 152 मिनी मंत्रालयाच्या झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा प्रभाव कमी झालेला नाही, हे निकालावरून स्पष्ट झाले. राज्यातील सत्ताधारी राष्ट्रवादी, शिवसेना, कॉंग्रेसचे...
January 19, 2021
विटा (जि. सांगली) : खानापूर तालुक्‍यातील अकरा ग्रामपंचायतींच्या निकालात आमदार अनिल बाबर गटाने बाजी मारत नऊ ग्रामपंचायतींवर भगवा फडकवला. तर पोसेवाडी, शेडगेवाडी आणि भिकवडी बुद्रुक येथे माजी आमदार सदाशिव पाटील गटाने राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला. मंगरूळ येथे ज्येष्ठ नेते...
January 15, 2021
विटा : पालिका निवडणूकीला अजून एक वर्षाचा अवधी असला तरी आतापासूनच सत्ताधाऱ्यांनी केलेल्या शहरातील व उपनगरातील निकृष्ट कामावर विरोधकांकडून निशाणा साधला जात आहे. नागरीकांमध्येही निकृष्ट कामाविषयी नाराजीचा सूर उमटत आहे. पालिका निवडणुकीत शिवसेनेचे आमदार अनिल बाबर व राष्ट्रवादी...
January 13, 2021
लेंगरे : ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारांचा थंडावण्याच्या मार्गावर असताना प्रचार चांगलाच जोरावला आहे. यंदाच्या या निवडणूक बाबर, पाटील गटासह पडळकर, अपक्ष गटाने बंडखोरी करत दंड थोपटल्याने प्रचार यंत्रणा चांगलीच रंगत आली आहे. बाबर, पाटील गटात स्थानिक कार्यकर्तेच्या नाराजी...
January 13, 2021
खानापूर (जि. सांगली) : खानापूर नगरपंचायतीने पहिल्या पाच वर्षांत मोठा निधी मिळवून नजरेत भरणारी विकासकामे कामे केली आहेत, असा दावा सताधाऱ्यांकडून केला जात आहे. सत्ताधाऱ्यांनी स्वप्ने दाखवली, पण कामे केली नाहीत. त्यामुळे लोक निराश आहेत, अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे. निधी मिळविणारी नगरपंचायत...
January 10, 2021
सांगली : महापालिकेला शासन सर्व सहकार्य करेल. योजनांना निधी कमी पडू देणार नाही. पण, सर्वच प्रकल्प महापालिकेच्या फंडातून किंवा नगर विकासच्या निधीतून करणे शक्‍य होणार नाही. त्यासाठी उत्पन्नाचे स्त्रोत शोधले पाहिजेत. तसेच अवास्तव खर्च टाळून जनतेच्या पैशाची उधळपट्टी होणार नाही, असे नियोजन करा, अशा सूचना...
January 09, 2021
सांगली : सर्व मतभेद बाजूला ठेवून संघटना वाढीसाठी एकजुटीने प्रयत्न करा. राज्यात आपले सरकार आहे, अशी भावना सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण करण्याचे काम करा, असे आवाहन राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते आज सांगली दौऱ्यावर होते. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांची बैठकी दरम्यान...
January 09, 2021
सांगली :  जिल्ह्यातील महापालिकेसह नगरपालिकांच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. राज्य सरकारने गुंठेवारी नियमितीकरण आणि वाढीव एफएसआयमुळे राज्यातील घरांच्या किंमती कमी येतील. यापुढील काळात गुंठेवारी वाढणार नाही याची जबाबदारी सबंधित स्थानिक स्वराज्य यंत्रणेची असेल. यापुढे बेकायदा बांधकाम...
January 03, 2021
सांगली ः ग्रामपंचायत निवडणूकीत राजकीय पक्षाचे कार्यकर्ते प्रत्यक्ष काम आणि निवडणुक लढवत असले तरी राजकीय पक्षांची चिन्हे निवडणुकीत प्रत्यक्ष नसतात. स्थानिक पातळ्यांवर पक्ष विरहित निवडणूक असली तरी सबंधित स्थानिक नेत्यांच्या आघाड्यांना पक्षीय लेबल हे मिळते. अगदीच अपवादात्मक परस्थितीत एखाद्या पक्षाला...
December 29, 2020
आळसंद (जि. सांगली) : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसशी सलगी पुन्हा वाढल्याचे स्पष्ट होते आहे. त्याचा प्रत्यय भाळवणी येथे झालेल्या कार्यक्रमात आला. भाळवणी सर्व सेवा सहकारी सोसायटीतर्फे शेतकरी सभागृह व ऊस तोडणी मशीन लोकार्पण सोहळ्यास आवर्जून उपस्थित होते. खरंतर भाळवणी...