एकूण 9 परिणाम
January 17, 2021
मुंबई: 'बर्ड फ्लू'मुळे राज्यातील 22 जिल्हे प्रभावित झाले असून आतापर्यंत 1151 विविध पक्षी मृत झाले आहेत. अहमदनगर, यवतमाळ,वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात पक्षी मृत होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे.  राज्यातील कुक्कुट पक्षांमध्ये विविध जिल्ह्यात, ठाणे 35, रायगड 4, सातारा 9, सांगली 20, अहमदनगर...
January 16, 2021
मुंबई,ता. 16 : मुंबईत कावळ्यांचा झालेला मृत्यू हा 'बर्ड फ्लू'मुळेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे येथील पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेत मृत कावळ्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. एच 5 एन 1 ने बाधित स्थलांतरीत पक्षांच्या संपर्कात आल्याने कावळ्यांना संसर्ग झाला असल्याची शक्यता पशु संवर्धन...
January 15, 2021
मुंबई: राज्यात गेल्या आठवड्याभरात आतापर्यंत एकूण 2096 पक्षी मृत झाल्याची नोंद झाल्याचे महाराष्ट्रातील पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले. संसर्ग अधिक पसरू नये यासाठी त्या त्या जिल्ह्यांत योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. राज्यात मंगळवारी 218 पक्षांच्या मृत्यूची नोंद झाली असून यवतमाळमधील 200,...
January 06, 2021
झरी (परभणी) : पशु पालनाच्या पद्धतीत काळानुसार झालेला बदल या पार्श्वभूमीवर राज्यात पशु चिकित्सलयाच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता चिकित्सालयाची वेळ सकाळी नऊ ते दुपारी साडेचारपर्यंत सुरु राहणार आहे. राज्यभर पशुपालक पद्धतीत बदल होत असल्याचे निरीक्षण महाराष्ट्र राज्य राजपत्रित संघटनेने...
December 04, 2020
अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट तालुक्‍यातील पशुधन संख्या ही खूप मोठी आहे. त्यातच शेतीचे उत्पन्न बेभरवशाचे आहे. त्यामुळे दुग्ध उत्पादन व शेळीपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर होत असतो. पण हवामानातील अचानक बदलाने विविध आजारांनी पशुधनांना सतत त्रास होत असतो. त्यांच्यावर वेळीच उपचार होणे गरजेचे असताना पशू...
November 04, 2020
इस्लामपूर (सांगली) ः राजारामबापू दूध संघाने दूध उत्पादकांना प्रती लिटर प्रमाणे दूध दर फरक अदा न करता दूध उत्पादकांनी प्राथमिक दूध संस्थाना पुरविलेल्या दूधाच्या रक्कमेवर टक्केवारी नुसार दूध दर फरक अदा करावा, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले. केंद्राच्या राष्ट्रीय दुग्ध विकास...
September 28, 2020
नागपूर, ता.२८ : करोनाचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशाला सुमारे एक महिना लॉकडाऊन करण्यात आले होते, त्याप्रमाणे जनावरांना लम्पी आजाराच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी जनावरांची वाहतूक, प्रदर्शनावर बंदी आली आहे. कोरोनाची विषाणू संसर्गजन्य आहे. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांना हा आजार...
September 18, 2020
सातारा : माथाडी कामगार चळवळीला मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नंतर खासदार शरद पवार यांनी जसे प्रेम दिले, तसे प्रेम आणि माया आज उपमुख्यमंत्री अजित पवार व कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील हे देत आहेत, असे मत आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले. ते आज मुंबईतील बैठकीवर भाष्य करताना फेसबुक...
September 17, 2020
नाशिक : कांदा निर्यातबंदीच्या विरोधात एकीकडे शेतकऱ्यांच्या भडकलेल्या आंदोलनाची धग दुसऱ्या दिवशीही कायम राहिली असताना दिलासादायक बाब म्हणजे, मंगळवार (ता. १५)च्या तुलनेत बुधवारी (ता. १६) बाजारभावात क्विंटलला १०० ते ६७६ रुपयांची वाढ झाली. त्यामुळे एक हजार ९०० रुपयांपर्यंत घसरलेला कांद्याचा भाव अडीच...