एकूण 4 परिणाम
January 17, 2021
मुंबई: 'बर्ड फ्लू'मुळे राज्यातील 22 जिल्हे प्रभावित झाले असून आतापर्यंत 1151 विविध पक्षी मृत झाले आहेत. अहमदनगर, यवतमाळ,वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात पक्षी मृत होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे.  राज्यातील कुक्कुट पक्षांमध्ये विविध जिल्ह्यात, ठाणे 35, रायगड 4, सातारा 9, सांगली 20, अहमदनगर...
January 16, 2021
मुंबई,ता. 16 : मुंबईत कावळ्यांचा झालेला मृत्यू हा 'बर्ड फ्लू'मुळेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे येथील पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेत मृत कावळ्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. एच 5 एन 1 ने बाधित स्थलांतरीत पक्षांच्या संपर्कात आल्याने कावळ्यांना संसर्ग झाला असल्याची शक्यता पशु संवर्धन...
January 15, 2021
मुंबई: राज्यात गेल्या आठवड्याभरात आतापर्यंत एकूण 2096 पक्षी मृत झाल्याची नोंद झाल्याचे महाराष्ट्रातील पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले. संसर्ग अधिक पसरू नये यासाठी त्या त्या जिल्ह्यांत योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. राज्यात मंगळवारी 218 पक्षांच्या मृत्यूची नोंद झाली असून यवतमाळमधील 200,...
September 17, 2020
नाशिक : कांदा निर्यातबंदीच्या विरोधात एकीकडे शेतकऱ्यांच्या भडकलेल्या आंदोलनाची धग दुसऱ्या दिवशीही कायम राहिली असताना दिलासादायक बाब म्हणजे, मंगळवार (ता. १५)च्या तुलनेत बुधवारी (ता. १६) बाजारभावात क्विंटलला १०० ते ६७६ रुपयांची वाढ झाली. त्यामुळे एक हजार ९०० रुपयांपर्यंत घसरलेला कांद्याचा भाव अडीच...