एकूण 5 परिणाम
January 16, 2021
मुंबई,ता. 16 : मुंबईत कावळ्यांचा झालेला मृत्यू हा 'बर्ड फ्लू'मुळेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे येथील पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेत मृत कावळ्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. एच 5 एन 1 ने बाधित स्थलांतरीत पक्षांच्या संपर्कात आल्याने कावळ्यांना संसर्ग झाला असल्याची शक्यता पशु संवर्धन...
January 15, 2021
मुंबई: राज्यात गेल्या आठवड्याभरात आतापर्यंत एकूण 2096 पक्षी मृत झाल्याची नोंद झाल्याचे महाराष्ट्रातील पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले. संसर्ग अधिक पसरू नये यासाठी त्या त्या जिल्ह्यांत योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. राज्यात मंगळवारी 218 पक्षांच्या मृत्यूची नोंद झाली असून यवतमाळमधील 200,...
December 04, 2020
अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट तालुक्‍यातील पशुधन संख्या ही खूप मोठी आहे. त्यातच शेतीचे उत्पन्न बेभरवशाचे आहे. त्यामुळे दुग्ध उत्पादन व शेळीपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर होत असतो. पण हवामानातील अचानक बदलाने विविध आजारांनी पशुधनांना सतत त्रास होत असतो. त्यांच्यावर वेळीच उपचार होणे गरजेचे असताना पशू...
November 04, 2020
इस्लामपूर (सांगली) ः राजारामबापू दूध संघाने दूध उत्पादकांना प्रती लिटर प्रमाणे दूध दर फरक अदा न करता दूध उत्पादकांनी प्राथमिक दूध संस्थाना पुरविलेल्या दूधाच्या रक्कमेवर टक्केवारी नुसार दूध दर फरक अदा करावा, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले. केंद्राच्या राष्ट्रीय दुग्ध विकास...
September 28, 2020
नागपूर, ता.२८ : करोनाचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशाला सुमारे एक महिना लॉकडाऊन करण्यात आले होते, त्याप्रमाणे जनावरांना लम्पी आजाराच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी जनावरांची वाहतूक, प्रदर्शनावर बंदी आली आहे. कोरोनाची विषाणू संसर्गजन्य आहे. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांना हा आजार...