एकूण 12 परिणाम
मे 12, 2019
कर्नाटकबाबतच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील पेच सुटण्याची शक्‍यता मुंबई - कर्नाटक सरकारने दिलेले पदोन्नतीतील आरक्षण योग्यच असल्याचा निर्णय शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे राज्य सरकारसमोरील याबाबतचा पेचही सुटण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. जवळपास १५ हजार मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचा रखडलेला...
जानेवारी 30, 2019
मुंबई - मराठा समाज अनेक वर्षांपासून आरक्षणापासून वंचित आहे, अशी तक्रार असली, तरी ‘मराठा’ अशी स्वतंत्र जात अस्तित्वात नाही, असे मराठा आरक्षणासंदर्भातील अहवालात म्हटले आहे. ‘सकाळ’कडे या अहवालाची प्रत आहे. मराठा समाज हा कुणबी जातीत मोडत असल्याचेही अहवालात म्हटले आहे. मराठा आरक्षणाबाबत आयोगासमोर सादर...
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
नोव्हेंबर 30, 2018
मुंबई - मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यासंदर्भातील विधेयकास गुरुवारी विधिमंडळात एकमताने मंजुरी देण्यात आली. याविषयी मराठा समाजातील व्यक्तींकडून आणि अन्य लोकांकडून सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही स्वरूपांतील प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडियावर तर अशा प्रतिक्रियांचा तरुण- तरुणींकडून भडिमार...
नोव्हेंबर 02, 2018
सर्वसमावेशक लोकशाहीसाठी मुस्लिमांना आणि विविध अल्पमतातील राजकीय गटांना सामावणारे बहुमत घडविणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक मतदाराच्या पसंतीची दखल घेणारी आणि जनतेचे खरे प्रतिनिधी लोकसभा, विधानसभेत पाठविणारी निवडणूक पद्धत स्वीकारली पाहिजे. भारताला एकाच पक्षाचे भक्कम सरकार नवीन नाही. गेल्या तीनेक...
ऑगस्ट 31, 2018
सोलापूर : बंजारा समाजासाठी तिसरी अनुसूची निर्माण करून या समाजालाही अनुसूचित जाती व जमातीप्रमाणे सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तीनशे लोकसंख्या असलेल्या तांड्यांना महसूल गावाचा दर्जा देऊन स्वतंत्र ग्रामपंचायत जाहीर करावी. शासकीय जमिनीवरील तांड्यातील कुटुंबीयांना मालकी स्वरूपात भूखंड वाटप...
एप्रिल 03, 2018
पुणे - अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्यातील (ऍट्रॉसिटी ऍक्‍ट) फेरबदलाविरोधात दलित-आदिवासी संघटनांनी पुकारलेल्या "भारत बंद'ला सर्वोच्च न्यायालय आणि सरकार जबाबदार असल्याचा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी केला. ऍट्रॉसिटी...
डिसेंबर 26, 2017
मुंबई - राज्यातील अनुसूचित जाती-जमातीच्या अर्थात "एससी' आणि "एसटी' प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण देण्याच्या राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने निकाल देत रद्दबातल ठरवला आहे. या निकालाच्या विरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असली तरी, 4 जानेवारी 2018...
मे 08, 2017
देशभरातील सर्व प्रकारच्या बावन्न हजारांहून अधिक वैद्यकीय प्रवेशांसाठी ‘नॅशनल इलिजिबिलिटी-कम-एन्ट्रन्स टेस्ट’ म्हणजे ‘नीट’ परीक्षा रविवारी झाली. गेल्या वर्षी राज्याची ‘सीईटी’ व केंद्राची ‘नीट’ या दोन परीक्षांच्या हेलकाव्यांमध्ये विद्यार्थ्यांचे भविष्य व पालकांचा जीव टांगणीला लागला होता. वैद्यक...
मे 07, 2017
पुणे - 'आंतरजातीय विवाह केल्यास 'ऑनर किलिंग' सारखे प्रकार घडत असतात. अशा घटनांना आळा बसावा आणि त्यासाठीच्या योजना फक्त कागदावरच राहु नयेत, यासाठी 'आंतरजातीय विवाह कायदा'च करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.'  असे मत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी रविवारी व्यक्त केले....
नोव्हेंबर 28, 2016
पुणे - अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ऍट्रॉसिटी) बळकट करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसाठी पुण्यात आयोजित केलेल्या संविधान सन्मान मूक मोर्चात राज्याच्या विविध भागांतून आलेले लाखो नागरिक सहभागी झाले होते. पुण्यातील प्रमुख रस्त्यांवर...
नोव्हेंबर 12, 2016
कोल्हापूर - इतर समाजाची आरक्षणे सुरक्षित ठेवून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा (ऍट्रॉसिटी) दुरुपयोग करणाऱ्या उभयतांवर कारवाई करावी, जाती प्रबळ करणारी आंदोलने, मोर्चे थांबवून समाजाचे ऐक्‍य अबाधित ठेवण्याचा कृती संकल्प...