एकूण 1 परिणाम
मार्च 07, 2017
नागपूर - राष्ट्रीय निवृत्ती योजना तत्काळ बंद करावी, या मागणीसाठी दिल्लीत लोकसभेवर मोर्चा काढण्यात आला.  या वेळी सिटूचे सचिव कॉ. तपनसेन यांनी, राष्ट्रीय निवृत्ती योजना सरकारने रद्द करावी. कंत्राटी आणि नैमित्तिक कर्मचाऱ्यांना समान काम, समान वेतन, खासगीकरण आउटसोर्सिंग बंद करण्याच्या मागण्यांवर प्रकाश...