एकूण 60 परिणाम
ऑक्टोबर 05, 2019
कँटोन्मेंट : अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव असलेल्या पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 85 उमेदवारी दाखल झाले होते. त्यापैकी 58 अर्ज वैध झाले असून, 27 अर्ज अवैध ठरले आहेत, अशी माहिती पुणे कँटोन्मेंट मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी नीता शिंदे यांनी दिली. पुणे कँटोन्मेंट...
ऑक्टोबर 05, 2019
नाशिक ः विधानसभा निवडणुकीसाठी युतीमध्ये दहा जागांची मागणी केली होती. त्यापैकी पाच जागा मिळाल्या असून सहाव्या जागेवर शिवसेनेने उमेदवार दिला आहे. त्यामुळे युतीमध्ये आपण नाराज आहोत. पण दुसरा पर्याय नाही, अशी व्यथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे मांडली. तसेच मानखुर्द-शिवाजीनगर...
ऑगस्ट 26, 2019
महाड  (बातमीदार) : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्राचे उद्‌घाटन इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ मुंबईचे विभागीय संचालक डॉ. इ. कृष्णराव यांच्या हस्ते झाले. यावेळी अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत...
जून 25, 2019
पुणे - आगामी विधानसभा निवडणुकी-मध्ये रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) हा भाजपसोबतच राहील; परंतु आमचा पक्ष कमळच्या चिन्हावर निवडणूक लढणार नाही, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. याबरोबरच भाजप-शिवसेना महायुतीकडे विधानसभेसाठी १० जागांची मागणी करणार...
जून 24, 2019
पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) हा भाजपच्या कमळासोबतच राहील. परंतु आमचा पक्ष कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढणार नाही, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले आहे. याबरोबरच भाजप-शिवसेना महायुतीकडे विधानसभेसाठी 10 जागांची मागणी करणार असल्याचेही...
जून 19, 2019
मुंबई - आदिवासी आरक्षणाला आणि आदिवासी समाजाच्या आर्थिक तरतुदीला स्पर्श न करता धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सर्व योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय, धनगर समाजातील बेघरांना पहिल्या टप्प्यात १० हजार घरकुल बांधून दिली जाणार आहेत. धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण देण्याचा तिढा...
जून 06, 2019
मतदारसंघ पुनर्रचनेच्या प्रश्‍नाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लगेचच हात घातला आहे. आता तेथे विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. केंद्र सरकारला त्याआधी तेथील मतदारसंघांची पुनर्रचना करून हवी आहे. यामुळे जम्मू भागातून निवडून जाणाऱ्या आमदारांची संख्या वाढेल. एकूणच काश्‍मिरी राजकारणाचा पोतच...
मे 28, 2019
रॅगिंगमुळे मुंबईतील एका डॉक्‍टर विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना धक्कादायक आणि चिंताजनक आहे. अशा घटना होऊ नयेत यासाठी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याबरोबरच, पीडित विद्यार्थ्यांच्या तक्रारींची वेळीच आणि गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. मुंबईतील नायर मेडिकल कॉलेजमधील डॉ. पायल तडवी या जळगावच्या...
मे 25, 2019
पुणे - जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार वगळता इतर सर्व ८५ उमेदवारांची अनामत रक्‍कम जप्त झाली. पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांना अन्य उमेदवारांच्या तुलनेत सर्वाधिक ६१.१३ टक्‍के मते मिळाली आहेत.   पुणे लोकसभा मतदारसंघात ३१ उमेदवार निवडणुकीच्या...
मे 12, 2019
कर्नाटकबाबतच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील पेच सुटण्याची शक्‍यता मुंबई - कर्नाटक सरकारने दिलेले पदोन्नतीतील आरक्षण योग्यच असल्याचा निर्णय शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे राज्य सरकारसमोरील याबाबतचा पेचही सुटण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. जवळपास १५ हजार मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचा रखडलेला...
मे 09, 2019
कोल्हापूर - विशेष घटक योजनेतून बांधण्यात आलेल्या साकव कामात घोळ झाल्याचा अहवाल चौकशी समितीने दिला आहे. या अहवालाच्या आधारे आता धडक कारवाईला सुरवात झाली आहे. जी साकव कामे अनुसूचित जातीच्या लोकांना उपयोगी नाहीत, अशा साकवांचे आदा केलेले १८ कोटी ७५ लाख रुपये वसूल करावेत, अशी महत्त्वपूर्ण...
मार्च 04, 2019
औरंगाबाद : वर्ष 2016-17 या वर्षातील कर्जाची नियमित फेड करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व्याज सवलत अनुदान योजनेअंतर्गत एक कोटी 25 लक्ष रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. ते 31 मार्चपर्यंत वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक अनिल दाबशेंडे यांनी दिली.  डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत...
फेब्रुवारी 11, 2019
नवी दिल्ली: 'ज्यांच्या हातात चहाचा उष्टा कप द्यायला हवा, त्यांच्या हातातच जनतेने देश सोपवला आहे.' असे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. पोस्टरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली जात आहे. भाजप नेते अमित मालवीय यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये एक व्हिडीओही आहे....
फेब्रुवारी 05, 2019
जळगाव - जिल्ह्यात जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघांतील खासदार ए. टी. पाटील, खासदार रक्षा खडसे यांच्यामध्ये मतदारसंघात विकासकामे करण्यामध्ये चढाओढ आहे. खासदार खडसेंनी ७२३ कामे करून आघाडी घेतली आहे, तर खासदार पाटील यांनी ७१३ कामे करून अधिक कामे करण्यावर भर देत असल्याचे चित्र आहे. एकूणच खासदार निधीतून...
जानेवारी 30, 2019
मुंबई - मराठा समाज अनेक वर्षांपासून आरक्षणापासून वंचित आहे, अशी तक्रार असली, तरी ‘मराठा’ अशी स्वतंत्र जात अस्तित्वात नाही, असे मराठा आरक्षणासंदर्भातील अहवालात म्हटले आहे. ‘सकाळ’कडे या अहवालाची प्रत आहे. मराठा समाज हा कुणबी जातीत मोडत असल्याचेही अहवालात म्हटले आहे. मराठा आरक्षणाबाबत आयोगासमोर सादर...
जानेवारी 19, 2019
नागपूर : नेता, नीती, सिद्धांत नसलेल्या कॉंग्रेस पक्षानेच भ्रष्टाचार जन्माला घातला तर महाआघाडी हा "ढकोसला'आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव भूपेंद्र यादव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. भारतीय जनता पक्ष, अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय महाअधिवेशनाच्या...
जानेवारी 18, 2019
नागपूर - भाजपच्या अनुसूचित जाती-जमाती आघाडीच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या १९ जानेवारीला दुपारी १२ वाजता होणार आहे. या परिषदेला देशभरातील ४ हजारांवर प्रतिनिधी हजेरी लावणार आहेत.  दोन दिवस चालणारी ही राष्ट्रीय परिषद डॉ....
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
नोव्हेंबर 30, 2018
मुंबई - मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यासंदर्भातील विधेयकास गुरुवारी विधिमंडळात एकमताने मंजुरी देण्यात आली. याविषयी मराठा समाजातील व्यक्तींकडून आणि अन्य लोकांकडून सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही स्वरूपांतील प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडियावर तर अशा प्रतिक्रियांचा तरुण- तरुणींकडून भडिमार...
नोव्हेंबर 02, 2018
सर्वसमावेशक लोकशाहीसाठी मुस्लिमांना आणि विविध अल्पमतातील राजकीय गटांना सामावणारे बहुमत घडविणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक मतदाराच्या पसंतीची दखल घेणारी आणि जनतेचे खरे प्रतिनिधी लोकसभा, विधानसभेत पाठविणारी निवडणूक पद्धत स्वीकारली पाहिजे. भारताला एकाच पक्षाचे भक्कम सरकार नवीन नाही. गेल्या तीनेक...