एकूण 9 परिणाम
जानेवारी 02, 2020
गारगोटी (कोल्हापूर) : डोळ्यांवर स्प्रे मारत अल्पवयीन मुलीचे मोटारसायकलीवरून अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी भुदरगड पोलिस ठाण्यात दोघांवर आज गुन्हा दाखल झाला. यातील मुख्य संशयित पळून गेला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दुसऱ्या संशयितास पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात...
डिसेंबर 28, 2019
कोल्हापूर - बस, रेल्वे स्थानक, मंदिरे आदी ठिकाणी हरविलेली मुले, भिक्षा मागणारी मुले, काम करणारी मुले अशा १०१ बालकांची सुटका करून त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. पोलिस ठाण्यात अपहरण गुन्ह्यातील १३ मुलींचा शोध लावण्यात ऑपरेशन मुस्कान ७ ला यश आले.  हरविलेल्या बालकांच्या...
डिसेंबर 06, 2019
उजळाईवाडी  ( कोल्हापूर) : विमानतळावर नाईट लँडिंग करता यावे यासाठी अडथळा ठरणाऱ्या सर्व गोष्टी काढण्यात येत आहेत. हे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. यासाठी पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर नाईट लँडिंगसाठी अडथळा ठरणारी उजळाईवाडी येथील कमान आज काढण्यात आली. यामुळे दुपारी बारा वाजल्यापासून महामार्गावर...
डिसेंबर 06, 2019
कोल्हापूर - पाडळी खुर्द (ता.करवीर) येथील दलित वसाहतीतील दोघा तरुणांचे अपहरण झाल्याची बातमी वाऱ्यासारखी गावासह परिसरात पसरली. कोण होते? कसे आले? कोठून आले? या चर्चेला उधाण आले. त्यामुळे पाडळी परिसरातील इतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, हे अपहरण नव्हे; तर...
नोव्हेंबर 06, 2019
कोल्हापूर - जवाहरनगरातील कुप्रसिद्ध भास्कर डॉन टोळीतील संशयित अमोल महादेव भास्करच्या घराची जुना राजवाडा पोलिसांनी झडती घेतली. बांधकाम व्यावसायिक अपहरण प्रकरणात वापरण्यात आलेली दोरी, काठीसह दोन मोटारसायकल व एक मोटार अशी वाहनेही जप्त केली. दाखल गुन्ह्यात आता पर्यंत तिघांना अटक करण्यात...
ऑक्टोबर 29, 2019
इचलकरंजी - आठवर्षीय मुलीचे अपहरण करुन सामुहिक अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार येथे घडला. या प्रकरणातील चारही नराधमांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यातील तिघेजण पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. शहरातील सीसीटीव्हीच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले.  या घटनेचे...
सप्टेंबर 30, 2019
इचलकरंजी - कुख्यात पिस्तूल तस्कर मनिष रामविलास नागोरी व सराईत गुन्हेगार विकी उर्फ विकास रामअवतार खंडेलवाल यांच्या "मन्या- विक्‍या" टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या टोळीवर कांही दिवसांपूर्वीच अपहरण करुन खंडणीचा गुन्हा नोंद झाला होता. टोळीमध्ये पाचजणांचा समावेश असून यापैकी...
सप्टेंबर 17, 2019
कोल्हापूर - दोन लाख 40 हजाराच्या वसुलीसाठी दोघा तरूणांचे मोटारीतून अपहरण करण्यात आले. तसेच त्यांना खासगी सावकारांनी बेदम मारहाण केली. सोमवारी रात्री नाळे कॉलनी ते कागल परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद प्रदीप प्रकाश संकपाळ (वय 29...
ऑगस्ट 03, 2019
कोल्हापूर : आर्थिक व्यवहाराच्या कारणातून व्यवसायिकाचे आठ जणांनी मोटारीतून अपहरण करून त्याला डांबून ठेवण्यात आले. त्याचे कपडे फाडून जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद रमेश संतू कांबळे (वय 39, रा. म्हारूळ, ता....