एकूण 163 परिणाम
जानेवारी 26, 2020
जम्मू-काश्‍मीर हे नेहमीच चर्चेत राहिलेलं राज्य आहे. प्रत्येक कालखंडात कारणं थोड्याफार फरकानं वेगळी असतील; पण हे राज्य सतत अशांततेच्या हिंदोळ्यावर आहे. या राज्यासंदर्भात विचार, चर्चा होते ती प्रामुख्यानं तिथला दहशतवाद, फुटीरतावाद कसा रोखायचा या अंगानं, काश्‍मीरला भारतात संपूर्ण एकात्म करावं की थोडं...
जानेवारी 26, 2020
लोक, माध्यमं, राजकीय नेते नाराज होते. त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळत नव्हती. ‘पोलिसांचा तपास सुरू आहे,’ एवढंच राजकीय नेते सांगू शकत होते. एक दिवस मुख्यमंत्र्यांनी मला बोलावून घेतलं. मी प्रसारमाध्यमांशी बोलावं अशी त्यांची इच्छा होती; पण मी त्यांना नम्रपणे नकार दिला.   गेल्या वेळच्या लेखात...
जानेवारी 25, 2020
कोरेगाव (जि. सातारा ) : कोरेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक वसंत साबळे यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक मिळवणारे ते राज्यातील तसेच जिल्हा पोलिस दलातील एकमेव पोलिस कर्मचारी आहेत.  हे वाचा - पाणी पिकलंया... जलयुक्‍तची पहा अचाट किमया वसंत साबळे...
जानेवारी 23, 2020
जालना -  शहरातील एमआयडीसी परिसरातून एका वृद्ध बिल्डर्सचे मंगळवारी (ता. 21) भरदिवसा कॉफीत गुंगीचे औषध देऊन अपहरण केल्याची घटना घडली. सदर बाजार पोलिसांनी अपहरणकर्त्याला अटक करून वृद्ध बिल्डर्सची सुटका केली आहे. दरम्यान, हे अपहरण जमिनीच्या वादातून करण्यात आले होते, असा...
जानेवारी 23, 2020
मुरगूड (कोलहापूर)  : येथील महाविद्यालयासमोरूनच भरदिवसा तरुणीला जबरदस्तीने मोटारीत घालून तिचे अपहरण केल्याची घटना घडली. आज दुपारी दोनच्या सुमारास चित्रपटाला शोभेल अशा थरारक पद्धदतीने अपहरणाचे कृत्य घडल्याने शहरात खळबळ उडाली. घटनेची नोंद मुरगूड पोलीसात झाली आहे. अधिक माहिती अशी,...
जानेवारी 22, 2020
साकोली (जि. भंडारा) :पंचशील वॉर्डातील सानिया ही कटकवार विद्यालयाची दहाव्या वर्गाची विद्यार्थिनी होती. गेल्या 14 डिसेंबरला ती शाळेत गेली; तेव्हापासूनच ती बेपत्ता होती. सानिया इम्रान सय्यद (वय 14) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. पित्याने केली बेपत्ताची तक्रार पंचशील वॉर्डातील सानिया ही कटकवार...
जानेवारी 20, 2020
पुणे - व्यावसायिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून शहरात तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये अपहरण करून लुटल्याच्या घटना समोर आल्या आहेत. एका घटनेत व्यावसायिकाला रिक्षात जबरदस्तीने बसवून मारहाण करण्यात आली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप डेक्कन जिमखाना येथील...
जानेवारी 19, 2020
मुंबई : बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे आपण अपहरण केल्याचा बनाव करत त्याच्या कुटुंबीयांकडून 40 लाखांची खंडणी मागण्याचा प्रयत्न एका टॅक्‍सीचालकाच्या अंगलट आला. गुन्हे शाखा कक्ष 5 च्या अधिकाऱ्यांनी त्याच्या मुसक्‍या आवळल्या. अमीर अली शहजाद अली शेख असे आरोपीचे नाव आहे. कोणताही ठोस पुरावा...
जानेवारी 19, 2020
ठाणे : महिनाभरापूर्वी भिवंडीतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करणाऱ्या नराधमाविरोधात ठाणे जिल्हा न्यायालयाच्या विशेष पोस्को न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले होते. हेही वाचा - पोलिसांना बिर्याणी पडली महाग या खटल्याची जलदगती सुनावणी आता २४ जानेवारीपासून होणार आहे, अशी माहिती...
जानेवारी 19, 2020
पुणे : डेक्कन जिमखाना येथील शिरोळे रस्त्यावरून पायी जात असलेल्या एका व्यावसायिकाचे रिक्षातून अपहरण करून चोरट्यांनी त्याच्याकडील अडीच लाख रुपयांची रोकड व मौल्यवान वस्तू असा ऐवज लुटून नेला. ही घटना शनिवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली. व्यावसायिकाकडून पैसे लुटल्यानंतर...
जानेवारी 18, 2020
सातारा : अंगणवाडी सेविका मंगला जेधे हिचा इंजेक्‍शन देऊन संतोष पोळने माझ्यासमोर खून केला. त्यानंतर तिच्या अंगावरील दागिने व रोख रक्कम लुटल्याची साक्ष वाई- धोम हत्याकांडातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरेने काल (शुक्रवारी) जिल्हा न्यायालयात दिली. पोळच्या सांगण्यावरून तिचा मोबाईल घेऊन पुण्याला जाऊन ती...
जानेवारी 18, 2020
नाशिक : भद्रकाली पोलिस ठाण्यातील शिपाई दीपक सखाराम पाटील व सुधीर चव्हाण यांना गुरुवारी रात्री बीट मार्शलची ड्यूटी होती. मध्यरात्रीनंतर सव्वाच्या सुमारास दोघे शालिमार भागातून गस्त घालत होते. त्या वेळी खडकाळी सिग्नलजवळ रस्त्याच्या कडेला पांढऱ्या रंगाची एक कार (जेएच 01, जी 2698) संशयितरीत्या उभी...
जानेवारी 17, 2020
तसे पाहिले तर पोलिसांना तपास करताना अनेक अडचणी येतात. प्रत्येक वेळी परिस्थितीजन्य पुराव्यांवर तपास करून पोलिस गुन्ह्याची पाळेमुळे खणून काढताना दिसतात. कार्वे येथे वर्षांपूर्वी झालेल्या खुनाचाही असाच रोमांचकारी तपास पोलिसांनी केला. त्या तपासातही पोलिसांना त्यांच्या खबऱ्यांसह मोबाईल लोकेशनचा हातभार...
जानेवारी 14, 2020
पुणे : लग्न करण्याचा बहाणा करुन कर्नाटक येथून अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीची रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुटका झाली. मुलीला तिच्या पालकांच्या, तर आरोपीस कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबरोबरच लोहमार्ग पोलिसांच्या दामिनी पथकाने अपहरण झालेल्या, घरून पळून...
जानेवारी 13, 2020
सोलापूर : अल्पवयीन मुलीला खाऊचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच सोलापुरात घडली. सुरक्षारक्षकानेच हा प्रकार केल्याचे उघड झाले आहे. याचा पोलिसांत गुन्हाही दाखल झाला आहे. अशा प्रकारची ही पहिलीच घटना घडली असे नाही; तर अशा घटना सतत घडत आहेत. गुन्ह्याची नोंद न होणाऱ्या...
जानेवारी 12, 2020
सोलापूर : उसने घेतलेले दीड हजार रुपये परत देत नसल्याने 14 वर्षीय मित्राचे अपहरण करून खून केल्याची घटना नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथे घडली. याप्रकरणी अरबाज आयुब शेख (वय 20, रा. नान्नज, ता. उत्तर सोलापूर) यास अटक केली असून त्याची चार दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ...
जानेवारी 12, 2020
पिंपरी : चाळीस लाखांच्या खंडणीसाठी युवकाचे अपहरण करून खून करण्यात आला. ही घटना रविवारी (ता.12) पहाटे उघडकीस आली. अब्दुलाआहाद सय्यद सिद्दीकी (वय 18 रा. बॉम्बे कॉलनी, दापोडी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. कुठे आग लागो, की घरे-झोपड्यांत पुराचे पाणी शिरो... आम्ही बाह्या सरसावून पुढे  ...
जानेवारी 12, 2020
वाचक हो, आपणा सर्वांना नव्या वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! गेलं वर्षभर या सदरातून आपण दर आठवड्याला भेटत होतो. आता ही भेट दर पंधरवड्याला होईल. या सदरातून मी आपल्याला दहशतवाद, गुन्हेगारी विश्वातल्या वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरं जातानाचे माझे अनुभव सांगतो आहे. मी सुरुवात केली तेव्हा माझ्याकडची...
जानेवारी 11, 2020
कोरेगावः मुलासह अपहरण करून कोरेगाव तालुक्यातील महिलेवर साताऱ्यात बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी पीडितेने फिर्याद दिल्यानंतर सांगली जिल्ह्यातील एकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे, रोहित रमेश (रा. हकनूर ता. तासगाव) असे संशयिताचे नाव आहे. या संदर्भातील फिर्यादीत पीडित महिलेने दिलेल्या...
जानेवारी 09, 2020
चंद्रपूर : मानवी तस्करी प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच अटकेतील एका महिला आरोपीकडून मिळालेल्या माहितीने आणखी एका प्रकरणाचे बिंग फुटले आणि पोलिसांनी सतर्कतेने लग्नाच्या नावावर युवतीचा सौदा करणाऱ्या सातजणांना गजाआड केले. हे वाचाच - समीरने लावली अंकुशच्या गळ्यावर तलवार; मग घडला थरार चंद्रपुरातील बंगाली...