एकूण 26 परिणाम
जानेवारी 15, 2020
मुंबई : देशातील लहान मुलांच्या विरोधातील गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात दररोज 30 मुलांचे अपहरण होते; त्यापैकी 72 टक्के मुली असतात, अशी माहिती राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभागाच्या (एनसीआरबी - नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरो) 2018 मधील अहवालात देण्यात आली आहे....
जानेवारी 13, 2020
सोलापूर : अल्पवयीन मुलीला खाऊचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच सोलापुरात घडली. सुरक्षारक्षकानेच हा प्रकार केल्याचे उघड झाले आहे. याचा पोलिसांत गुन्हाही दाखल झाला आहे. अशा प्रकारची ही पहिलीच घटना घडली असे नाही; तर अशा घटना सतत घडत आहेत. गुन्ह्याची नोंद न होणाऱ्या...
जानेवारी 12, 2020
सोलापूर : उसने घेतलेले दीड हजार रुपये परत देत नसल्याने 14 वर्षीय मित्राचे अपहरण करून खून केल्याची घटना नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथे घडली. याप्रकरणी अरबाज आयुब शेख (वय 20, रा. नान्नज, ता. उत्तर सोलापूर) यास अटक केली असून त्याची चार दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ...
जानेवारी 07, 2020
सातारा : पुणे येथील व्यापारी चंदन कृपालदास शेवाणी यांना दोन कोटी रुपये खंडणीसाठी अपहरण करून खून करणारा संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज (मंगळवार) अटक केली. लोणंद (ता. खंडाळा) येथील शास्त्री चौकातील मोमीन बिल्डिंगमध्ये लावलेल्या सापळ्यात तो जेरबंद झाला. हेही वाचा - ...
जानेवारी 06, 2020
ठाणे : घोडबंदर रोड येथील मोघरपाडा गावात जिल्हाधिकारी कार्यालय व एमएमआरडीएचे अधिकारी यांनी शेकडो पोलिसांच्या बंदोबस्तात मेट्रो कारशेडचा सर्व्हे सुरू केला होता. मात्र, शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सर्व्हे सुरू केल्याने स्थानिकांनी त्याला तीव्र विरोध केला. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी घटनास्थळी...
जानेवारी 02, 2020
गारगोटी (कोल्हापूर) : डोळ्यांवर स्प्रे मारत अल्पवयीन मुलीचे मोटारसायकलीवरून अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी भुदरगड पोलिस ठाण्यात दोघांवर आज गुन्हा दाखल झाला. यातील मुख्य संशयित पळून गेला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दुसऱ्या संशयितास पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात...
डिसेंबर 22, 2019
भिवंडी : घराबाहेर खेळणाऱ्या आठ वर्षीय मुलीचे अपहरण करुण तीच्यावर बलात्कार करुण झूडपात दगडाने ठेचून हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्‍यातील कारीवली येथिल सुभाषनगर परिसरात घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन अज्ञात...
डिसेंबर 19, 2019
कोलकताः पतीच्या मोबाईलवर अनोळखी फोन आला, तुझ्या पत्नीचे अपहरण करण्यात आले आहे. पतीने तत्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर एका हॉटेलमध्ये असल्याचे समजले. घटनास्थळी गेल्यानंतर ती प्रियकराच्या कुशीत आढळून आली. प्रियकर हेल्थ बॅण्डमुळे नको त्या अवस्थेत सापडला...
डिसेंबर 14, 2019
कोपरगाव : तालुक्‍यातील कोळपेवाडी (सुरेगाव) येथील चौथीतील मुलीचे अपहरण करून तिच्यावर रात्रभर अत्याचार केला. काल रात्री ही घटना घडली. या प्रकरणातील आरोपी फरार झाला आहे. मात्र, पोलिस व वैद्यकीय यंत्रणा याबाबत मौन बाळगून आहे. पीडित मुलीला उपचारासाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले...
डिसेंबर 10, 2019
नागपूर : कळमेश्‍वर तालुक्‍यातील लिंगा गावातील पाच वर्षीय चिमुकलीवरील बलात्कार आणि हत्याकांडाच्या निषेधार्थ आज सोमवारी कळमेश्‍वर शहरात बंद पुकारण्यात आला होता. या कडकडीत बंदला प्रतिष्ठान मालक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लिंगा गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ग्रामीण पोलिसांचा मोठा...
डिसेंबर 04, 2019
पाटणा - महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची भाषा सुरू असताना बिहारमध्ये एका मुलीवर अत्याचार करून, तिला गोळी घालून जाळण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. बक्‍सर जिल्ह्यातील कुकुधा या गावात हा प्रकार घडला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप हैदराबादमध्ये एका पशुवैद्यक तरुणीवर...
डिसेंबर 03, 2019
मुळावा (जि. यवतमाळ) : हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थ्याचा खून करून मृतदेह जमिनीत पुरला. मात्र, पाय उघडे राहिल्याने खुनाचे बिंग फुटले. ही घटना मंगळवारी (ता. तीन) भांबरखेडा शिवारात उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. संतोष शंकर डांगे (वय 14, रा. लासीना, जि. हिंगोली) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.  कळमनुरी...
डिसेंबर 01, 2019
औरंगाबाद - मोबाईल हल्ली प्रत्येकाच्या जीवनाचा भाग झाला आहे. अगदी झोपतानाही बाजुला मोबाईल हवा एवढी सवय मोबाईलची झाली आहे. लहान मुलांतही मोबाईलची फार क्रेझ दिसून येत असून अशातच एका मुलाला मोबाईल न दिल्याने तो घर सोडून गेल्याची गंभीर बाब समोर आली आहे. हा प्रकार औरंगाबादेतील गारखेडा परिसरात 29...
नोव्हेंबर 23, 2019
लोणी काळभोर ः येथील एका खासगी महाविद्यालयात शिक्षण घेणारी वीसवर्षीय युवती तीन मित्रांसमवेत आळंदी म्हातोबाची रेल्वे स्थानकाजवळ असताना तीन मोटारसायकलवरून आलेल्या सात ते आठ तरुणांनी तिला बळजबरीने उचलून तेथील पडक्‍या खोलीत नेले. तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न करत असतानाच तेथे रेल्वे पोलिसांचे गस्त...
नोव्हेंबर 22, 2019
नगर : दौंड-मनमाड रेल्वे मार्गावरील विळद परिसरात काल (गुरुवारी) सायंकाळी एका विवाहित तरुणीचे अपहरण करून रेल्वे रुळावर टाकून ठार करण्याचा प्रयत्न झाल्याची फिर्याद पीडित तरुणीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली आहे. या घटने संदर्भात पीडितेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला....
नोव्हेंबर 20, 2019
नगर : मंगळसूत्रचोरीच्या गुन्ह्यात संशयित असलेल्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर आरोपीने पिस्तुलातून गोळी झाडली. त्यात एक कर्मचारी गंभीर जखमी झाला. ही घटना आज दुपारी राहात्यात घडली. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.  पोलिस कॉन्स्टेबल अजित अशोक पठारे (नेमणूक राहाता पोलिस ठाणे), असे...
नोव्हेंबर 18, 2019
नगर : शहरातील प्रसिद्ध उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांचे आज पहाटे गुंडांनी अपहरण केले होते. मात्र अपहरणकर्त्यांनी त्यांना नगरपासून सुमारे पावणेदोनशे किलोमीटर अंतरावर मोठ्या शहराजवळ नेऊन सोडून दिले. अपहरणकर्ते मात्र पसार झाले आहेत.  डोक्‍याला पिस्तूल लावून अपहरण  करीमभाई...
नोव्हेंबर 18, 2019
नगर : शहरातील प्रसिद्ध उद्योजक करीम हुंडेकरी यांचे आज पहाटे सर्जेपुरा परिसरातील बेलदार गल्ली येथील शाळेजवळ पाठीमागून लाल रंगाच्या मोटारीत आलेल्या चौघांनी पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरण केले. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.  अधिक माहिती अशी, हुंडेकरी उद्योजक समूहाचे सर्वेसर्वा करीम हुंडेकरी...
नोव्हेंबर 17, 2019
नागपूर : वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तरोडी खुर्द गावाच्या परिसरात एका ऑटोचालकाचा अज्ञात आरोपींनी खून केला. ही खळबळजनक घटना रविवारी (ता. 17) सकाळी आठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. अरुण संतोष वाघमारे (वय 40, रा. अंबेनगर, पारडी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,...
नोव्हेंबर 17, 2019
परभणी : अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधिश डी. व्ही. कश्यप यांच्या न्यायालयाने सात वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड ठोठावला. हा निर्णय ता. १३ नोव्हेंबर रोजी देण्यात आला. पिडित मुलीचे आरोपी मुंजा जिजा भांगे (रा. निवळी बु. ता.जिंतूर)...