एकूण 11 परिणाम
जानेवारी 19, 2020
मुंबई : बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे आपण अपहरण केल्याचा बनाव करत त्याच्या कुटुंबीयांकडून 40 लाखांची खंडणी मागण्याचा प्रयत्न एका टॅक्‍सीचालकाच्या अंगलट आला. गुन्हे शाखा कक्ष 5 च्या अधिकाऱ्यांनी त्याच्या मुसक्‍या आवळल्या. अमीर अली शहजाद अली शेख असे आरोपीचे नाव आहे. कोणताही ठोस पुरावा...
जानेवारी 15, 2020
मुंबई : देशातील लहान मुलांच्या विरोधातील गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात दररोज 30 मुलांचे अपहरण होते; त्यापैकी 72 टक्के मुली असतात, अशी माहिती राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभागाच्या (एनसीआरबी - नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरो) 2018 मधील अहवालात देण्यात आली आहे....
जानेवारी 13, 2020
सोलापूर : अल्पवयीन मुलीला खाऊचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच सोलापुरात घडली. सुरक्षारक्षकानेच हा प्रकार केल्याचे उघड झाले आहे. याचा पोलिसांत गुन्हाही दाखल झाला आहे. अशा प्रकारची ही पहिलीच घटना घडली असे नाही; तर अशा घटना सतत घडत आहेत. गुन्ह्याची नोंद न होणाऱ्या...
डिसेंबर 27, 2019
सातारा : शहरातील मुख्य सराफी पेठेत सुरक्षा रक्षकावर हल्ला करून सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या टोळीतील तिघांना शाहुपूरी पोलिसांनी आज चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सर्वजण शहर परिसरातील सराईत गुन्हेगार आहेत.  शहरातील सराफी पेठे दोन दिवसापूर्वी हादरली होती. तेथील राधाकृष्ण ज्वेलर्स या दुकानाच्या सुरक्षा...
डिसेंबर 20, 2019
नवी दिल्ली : भाजपमधून हकालपट्टी करण्यात आलेला आमदार कुलदीप सेंगर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. दिल्लीतील तिसहजारी न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. उन्नावमध्ये एका युवतीवर केलेल्या बलात्कार प्रकरणी दोषी ठरविण्यात आले हेते. तसेच 25 लाख रूपयांची नुकसान भरपाई सेंगरला पिडितेच्या कुटुंबाला...
डिसेंबर 14, 2019
कोपरगाव : तालुक्‍यातील कोळपेवाडी (सुरेगाव) येथील चौथीतील मुलीचे अपहरण करून तिच्यावर रात्रभर अत्याचार केला. काल रात्री ही घटना घडली. या प्रकरणातील आरोपी फरार झाला आहे. मात्र, पोलिस व वैद्यकीय यंत्रणा याबाबत मौन बाळगून आहे. पीडित मुलीला उपचारासाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले...
डिसेंबर 03, 2019
मुळावा (जि. यवतमाळ) : हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थ्याचा खून करून मृतदेह जमिनीत पुरला. मात्र, पाय उघडे राहिल्याने खुनाचे बिंग फुटले. ही घटना मंगळवारी (ता. तीन) भांबरखेडा शिवारात उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. संतोष शंकर डांगे (वय 14, रा. लासीना, जि. हिंगोली) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.  कळमनुरी...
नोव्हेंबर 17, 2019
नागपूर : वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तरोडी खुर्द गावाच्या परिसरात एका ऑटोचालकाचा अज्ञात आरोपींनी खून केला. ही खळबळजनक घटना रविवारी (ता. 17) सकाळी आठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. अरुण संतोष वाघमारे (वय 40, रा. अंबेनगर, पारडी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,...
नोव्हेंबर 06, 2019
नागपूर : संतोष आंबेकर, नाही डॉन संतोष आंबेकर. होय, नागपुरातील या डॉनचे नाव जरी कानावर पडले तरी सर्वांनाच धडकी भरते. त्याच्या गुन्हेगारीच्या अनेक कथा नागपूरकरांना चांगल्याच ठाऊक आहेत. संतोश आंबेकरच्या उन्मादाने तर संपूर्ण पोलिस विभाग त्रस्त होता. त्यामुळे सामान्यांच्या मनात दहशत निर्माण करणाऱ्या या...
नोव्हेंबर 05, 2019
मुंबई : राज्यातील रेल्वे पोलिसांत देशातील सर्वाधिक म्हणजे 34 हजार 76 गुन्हे दाखल झाल्याचे राष्ट्रीय गुन्हे अहवाल विभागाच्या (एनसीआरबी) 2017 च्या अहवालातून समोर आले आहे. गंभीर बाब म्हणजे यातील 31 हजार 857 गुन्हे हे फक्त चोरीचे आहेत. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार राज्यातील रेल्वे पोलिसांकडे 2015 व 2016...
ऑगस्ट 04, 2019
माझ्यासह अनेक मित्र आणि हितचिंतक नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून आले होते. प्रमोद आणि दिव्या खूप सुंदर आणि खूश दिसत होते. अडचणी असूनही ते एकमेकांबरोबर दृढपणे, अविचलपणे उभे राहिले म्हणून मी त्यांचं अभिनंदन केलं. मला तर ‘ऑनर किलिंग’च्या घटना किंवा कौटुंबिक प्रतिष्ठेच्या...