एकूण 5 परिणाम
जानेवारी 12, 2020
वाचक हो, आपणा सर्वांना नव्या वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! गेलं वर्षभर या सदरातून आपण दर आठवड्याला भेटत होतो. आता ही भेट दर पंधरवड्याला होईल. या सदरातून मी आपल्याला दहशतवाद, गुन्हेगारी विश्वातल्या वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरं जातानाचे माझे अनुभव सांगतो आहे. मी सुरुवात केली तेव्हा माझ्याकडची...
डिसेंबर 22, 2019
आपल्या समाजव्यवस्थेतल्या त्रुटी दूर करताना आपल्या न्यायव्यवस्थेतही काही बदल, सुधारणा करणं आवश्‍यक आहे, असं मला वाटतं. प्रक्रियेतल्या विलंबांमुळे बलात्काराच्या अनेक प्रकरणांची योग्य ती तड लागत नाही. प्रकरणाची सुनावणी विलंबानं सुरू होत असल्यानं परिस्थिती बदलते, प्राधान्यक्रम बदलतात, या सगळ्यामुळे...
नोव्हेंबर 03, 2019
धार्मिक व इतर भावनांचा वापर दहशतवादी गट करतात; पण त्यामागं त्यांचं मोठं जाळं असतं. हे गट एकमेकांशी स्पर्धा करतात व वेळ पडेल तेव्हा एकमेकांना मदतही करतात. त्यांच्याशी लढा हा माणुसकीच्या शत्रूशी लढा आहे. ‘दहशतवादाविरुद्ध युद्ध पुकारण्यासाठी जगानं एकत्र यावं’ असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
नोव्हेंबर 03, 2019
पकडलेला शस्त्रसाठा आणि दारूगोळा ठेवण्यासाठी आम्ही आधीच मोठी जागा रिकामी करून ठेवली होती. टीमनं एकेक करून शस्त्रं उतरवण्यास सुरवात केली. नोंदी करून त्यांच्या याद्या करायच्या होत्या. त्यातली अनेक शस्त्रं आम्हालाही नवीन होती, आधी आम्ही तशी शस्त्रं कधीच पाहिली नव्हती. सुरिंदरसिंग कॅनेडियन याच्यासारखा...
ऑगस्ट 04, 2019
माझ्यासह अनेक मित्र आणि हितचिंतक नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून आले होते. प्रमोद आणि दिव्या खूप सुंदर आणि खूश दिसत होते. अडचणी असूनही ते एकमेकांबरोबर दृढपणे, अविचलपणे उभे राहिले म्हणून मी त्यांचं अभिनंदन केलं. मला तर ‘ऑनर किलिंग’च्या घटना किंवा कौटुंबिक प्रतिष्ठेच्या...