एकूण 21 परिणाम
January 16, 2021
मुंबई : सतत वादग्रस्त विधाने करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतविरोधात गीतकार जावेद अख्तर यांनी केलेल्या फौजदारी तक्रारीवर तपास करण्यासाठी आज अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने मुंबई पोलिसांना मुदत वाढ दिली. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात कंगनाने रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत...
January 13, 2021
मुंबई - वेगळ्या स्वभावाचे, व्यक्तिमत्वाचे आणि कुठल्याही चौकटीत अडकून न राहता सातत्यानं नवनवीन प्रयोग करणारे अभिनेते म्हणून पियुष मिश्रा यांचे नाव घेतले जाते.पीयुष मिश्रा यांचा आज वाढदिवस आहे. आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटविणारे अभिनेते मिश्रा हे एक कवी आहेत. त्यांच्या काव्यवाचनाचे...
December 27, 2020
मुंबई : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर उच्च आणि कनिष्ठ न्यायालयांचा ऑनलाईनमध्ये प्रारंभ न्याय क्षेत्रात यंदा महत्त्वाचा ठरला असताना अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सोशल मीडिया आणि अनधिकृत बांधकाम अशा मुद्द्यांवर राज्य सरकारसह बड्या व्यक्तींना न्यायालयाने दणका दिला.  कोव्हिडमुळे सर्वच क्षेत्रांना लॉकडाऊनचा फटका...
December 16, 2020
मुंबई - कोरोनाचा धोका अद्याप काही टळलेला नाही. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध सरकारनं त्यांच्या देशांमध्ये घातलेली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून निवडक देशांमध्ये चित्रिकरणाला परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी त्या क्रु ने नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचं आहे. टॉमच्या एका...
December 15, 2020
मुंबईः अभिनेता ऋतिक रोशन आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्यातील वादाप्रकरणी 2016 मध्ये सायबर पोलिसांकडे दाखल करण्यात आलेला गुन्हा गुन्हे शाखेच्या गुप्तवार्ता कक्षाकडे(सीआययू) वर्ग करण्यात आला आहे. ऋतिकचा घटस्फोट झाल्यावर(डिसेंबर,2013 मध्ये) त्याने पॅरिसमध्ये तिला प्रपोज केले होते, असे कंगनाने...
December 08, 2020
मुंबई, ता 8 : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या CBI ने अद्याप मौन बाळगल्यामुळे, सीबीआय तपासाचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. चार महिन्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास CBI कडे सुपुर्द केला होता...
December 05, 2020
चंद्रपूर : डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी कमालीची चुप्पी साधली आहे. दुसरीकडे आत्महत्येपूर्वी डॉ. शीतल यांनी केलेली चॅटिंग या आत्महत्या प्रकरणाच्या तपासाची दिशा ठरवताना महत्त्वाची ठरणार आहे. पोलिसांनी जप्त केलेले लॅपटॉप, टॅब आणि मोबाईल मुंबईच्या सायबर सेलकडे पाठविला आहे. परंतु,...
November 12, 2020
मुंबई - परझानिया, ब्लॅक फ्रायडे, वन्स ऑपोन ए टाइम इन मुंबई चित्रपटांबरोबरच  पाताललोक सारख्या वेब सीरिजमध्ये आपल्या अभिनयाने रसिकांना आपलेसे करणारे प्रख्यात अभिनेते आसिफ बसरा यांनी हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येमागील नेमकं कारण काय याचा शोध पोलीस...
November 09, 2020
मुंबई: कोरोना पासून बचाव करण्याकरिता सरकारनं तोंडाला 'मास्क' लावण्याचा नियमच बनवला आहे. 'एन 95' मास्क महाग मिळत होता. चांगल्या प्रतीचा मास्क असूनही परवडत नसल्याने अनेकजण इच्छा असूनही 'एन 95' हा मास्क खरेदी करू शकत नव्हते. त्यातच या मास्कची अव्वाच्या सव्वा भावाला विक्री केली जात होती. त्याची दखल घेत...
November 09, 2020
मुंबईः अभिनेता अर्जुन रामपाल यांना एनसीबीनं समन्स बजावले आहेत. अर्जुन यांना येत्या ११ नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिलेत.  आज सकाळी  बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अर्जुन रामपाल यांच्या घरी छापा टाकण्यात आला. बॉलिवूड ड्रग्ज रॅकेट प्रकरणी अंमली पदार्थ नियंत्रण कक्षानं ही धाड टाकली....
October 30, 2020
मुंबई, ता. 30 : अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियानच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी सुशांतच्या मित्राने याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. सुशांतचा मित्र सुनील शुक्लाने ही याचिका केली असून दिशाचा मृत्यू ही आत्महत्या नसून हत्या आहे असा त्यामध्ये दावा केला आहे....
October 22, 2020
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सुरू असलेल्या मिडिया ट्रायलबाबत मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली. हॅशटॅग मोहीम चालवून कोणाला अटक करायची हे लोकांना विचारणे म्हणजे शोधपत्रकारीता आहे का, असा खोचक सवाल न्यायालयाने रिपब्लिक टीव्हीला केला. मिडियालाही मर्यादा आहेत आणि...
October 16, 2020
मुंबई: शोधपत्रकारीतेलाही मर्यादा असतात. जर मिडिया ही लक्ष्मणरेषा ओलांडत असेल तर केंंद्र सरकारने अंकुश ठेवायला हवा. सरकार प्रिंट मिडियाला सेन्सॉर करते, पण इलेक्ट्रॉनिक मिडियाला लगाम लावण्यासाठी उत्सुक दिसत नाही, असे खडे बोल आज मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावले. माझे कुटुंब, माझी...
October 16, 2020
मुंबई - सुशांतसिंह मृत्यू प्रकरणानंतर समोर आलेल्या ड्रग्स कनेक्शनचे धागेदोरे आता बॉलिवूड मधील अनेक सेलिब्रेटींपर्यंत पोहचले आहे. आता विवेक ओबेरॉयच्या मेव्हणा अदित्य अल्वा याचे नाव समोर आले आहे. परंतु अद्यापही विवेकची चौकशी नार्कोटीक्स कंन्ट्रोल ब्यूरो ने केलेली नाही. त्यामुळे मुंबई पोलिस त्याची...
October 09, 2020
मुंबई : महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांची काही जणांनी जाणीवपूर्वक बदनामी करण्यात आली होती. त्यासाठी बॉट अॅप्लिकेशनचा वापर करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यासाठी वापरण्यात आलेल्या बनावट खात्यांची माहिती घेण्याचे काम सुरू असून ती एक लाखाहून अधिक असल्याचे तपासात उघड झाले आहे. अभिनेता सुशांत...
October 08, 2020
मुंबई - प्रख्यात दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप करणाऱ्या पायल घोष विरोधात अभिनेत्री रिचा चड्ढाने अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. यासगळ्यात पायलने एका व्हिडीओत अनुरागवर आरोप करताना रिचाचे देखील नाव घेतले होते. पायलने आपल्याबाबतीत केलेली वक्तव्ये खोटीआणि बदनामी करणारी असल्याचा...
October 06, 2020
मुंबईत : बहुचर्चित सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात एम्सच्या अहवालात सुशांतचा मृत्यूत कोणताही घातपात झाला नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र या प्रकरणात महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांची काही जणांनी जाणीवपूर्वक बदनामी केल्याचे आता पुढे आले आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात दोन वेगवेगळे गुन्हे नोंदवण्यात...
October 06, 2020
मुंबईः अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांने १४ जून २०२० ला आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येला जवळपास तीन महिने झाले. मात्र अद्यापही सुशांतच्या मृत्यूवरुन सुरु असलेला वाद अद्याप संपलेला नाही. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरुवातीला मुंबई पोलिसांद्वारे सुरु करण्यात आला....
October 04, 2020
मुंबई - सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूच्या विविध शक्यतांबाबत सुरू असलेल्या तपासावर अखेर पडदा पडला असुन, ही हत्या नसुन, आत्महत्या असल्याचा आमचा दावा होता, आणि अखेर आमचाच तपास योग्य असल्याचा निर्वाळा देखील एम्सने सीबीआयकडे सोपवलेल्या अंतिम अहवालात नमुद केल्याचे मत पोलीस आयुक्त परम्बिर सिंग यांनी व्यक्त...
September 27, 2020
मुंबई - एनसीबीकडुन बाँलीवुडमधील दिग्गज कलाकारांची झाडाझडती होत असताना त्यातुन अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. सुशांतची आत्महत्या त्यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी तपासयंञणांचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. सध्या बाँलीवुडच्या बड्या कलाकारांना तपासाला सामोरे जावे लागत असल्याने त्यामागील गुढ नेमके...