एकूण 2 परिणाम
एप्रिल 01, 2018
लातूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या ‘स्पीड, स्किल आणि स्केल’ या त्रिसूत्रीनुसारच रेल्वेकडून विकासाचे काम सुरू आहे. लातूरची रेल्वेकोच फॅक्टरी ही या त्रिसूत्रीचे प्रतीक आहे. या फॅक्‍टरीच्या माध्यमातून लातूरच्या युवकांना त्यांचे कौशल्य येथेच अजमावून रोजगाराच्या संधी उपलब्ध करता येतील,...
एप्रिल 01, 2018
लातूर : ‘‘तुमचे दु:ख आणि आमचे दु:ख, तुमची भूक आणि आमची भूक एकसारखीच आहे. आपल्या दोघांना विकास हवा आहे. रिकाम्या हातांना काम हवं आहे. पाणी हवं आहे. आपली लढाई विकासाची आहे. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भाला प्रथम प्राधान्य, हा आमच्या सरकारचा अजेंडा आहे. मराठवाडा दुष्काळमुक्त करून या भागाला आम्ही सुजलाम...