एकूण 2 परिणाम
ऑगस्ट 08, 2019
नवी मुंबई : पश्‍चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीमुळे सांगली, कोल्हापूर येथून मुंबई आणि उपनगर परिसराला होणारा दूधपुरवठा पूर्णतः ठप्प झाला आहे. या दूधटंचाईचा परिणाम नवी मुंबईतील चहाच्या दुकानांवरही दिसून आला. शहरातील येवले अमृततुल्यसह चहाची अनेक दुकाने गुरुवारी (ता.८) दुधाअभावी बंद ठेवण्यात आली. काही...
ऑगस्ट 08, 2019
मुंबई: पूरस्थितीमुळे कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांतून मुंबईत दूध येऊ शकले नाही. त्यामुळे गुरुवारी (ता. 8) 10 लाख लिटर दुधाची टंचाई जाणवली. विक्रेत्यांनी गुजरात आणि मराठवाड्यातून अमूल व अन्य स्थानिक पुरवठादारांकडून दूध मागवल्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला....