एकूण 13 परिणाम
सप्टेंबर 26, 2018
पुणे : राज्यात ठिकठिकाणी महिलांवर होणारे अत्याचार, नुकतेच नगरमध्ये अकरा वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या बलात्काराच्या, अत्याचाराच्या निषेधार्थ येथील पद्मशाली समाजाच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मुकमोर्चा काढण्यात आला. यात महिला आणि तरुणींचा मोठा सहभाग होता. ​#NagarIncident  पन्नास...
सप्टेंबर 26, 2018
पुणे : अहमदनगर जिल्ह्यातील दलित, आदिवासी, भटके विमुक्तांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना थांबवण्याचे नाव घेत नाहीत. मागील काही वर्षापासून अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्याही श्रीगोंदा तालुक्यात याचे प्रमाण अधिक असून या समाजाना न्याय मिळणार आहे का? असा प्रश्न...
मे 29, 2018
पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील तरुण दिग्दर्शक, निर्माते व लेखक सचिन गोळे यांच्या " बायस्टँडर इफेक्ट" या शॉर्टफिल्मची एमएच 20 फर्स्ट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये नुकतीच निवड झाली आहे. प्रेक्षकांच्या व समीक्षकांच्या पसंतीस उतरलेली ही शॉर्टफिल्म सचिन गोळे जवळपास 200 शॉर्टफिल्म फेस्टिवलमध्ये...
जानेवारी 15, 2018
एखाद्या विषयावर स्वतःला काय वाटते, हे लिहून आणायला आम्ही मुलांना सांगतो. लेखन स्वतंत्र असले पाहिजे. कॉपी करायची नाही, एवढी एकच अट असते. रोजचा विषय परिपाठात ठरतो. अनेकदा मुलंच विषय देतात. ``सर, 'शाळेची शिस्त' या विषयावर लिहून आणायला सांगा ना आज,`` चौथीतल्या वैष्णवीने आपला मनोदय सांगितला.  ‘शिस्त...
डिसेंबर 01, 2017
(लेखामधील पहिल्या परिच्छेदानंतरचे तीन परिच्छेद उपहासात्मक आहेत) अहमदनगर जिल्ह्यामधील कोपर्डी येथे एका अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करुन तिचा खून करण्यात आल्याच्या संवेदनशील प्रकरणात न्यायालयाने तीन दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. राज्यभर गंभीर पडसाद उमटलेल्या या प्रकरणाचा निकाल हा...
नोव्हेंबर 30, 2017
कोपर्डी - ‘‘आमच्या विद्यालयाचा मुलींचा खो-खो संघ पहिल्यांदाच राज्यपातळीवर गेला. तेथे जिंकून आम्ही तिला श्रद्धांजली वाहणार होतो. मात्र, अखेर तिची उणीव जाणवलीच! आम्ही पुढे जाऊ शकलो नाही... ती असती, तर आम्ही नक्की जिंकलो असतो..,’’ अशा शब्दांत ‘निर्भया’च्या वर्गमैत्रिणींनी आपल्या भावना व्यक्त केल्या....
नोव्हेंबर 30, 2017
कोपर्डी - ‘‘माझी कोवळी छकुली त्या नराधमांनी आमच्यातून हिसकावली. हाल-हाल करून तिच्या देहाची विटंबना केली. ती गेली; पण पेटती पणती मागे ठेवून गेली. कोर्टाने तुम्हाला आता फाशी दिली. तुम्ही नरकात जाल..; पण माझी छकुली आता परत येणार नाही ना हो...’’ अशी आर्त साद देत ‘निर्भया’च्या आजीने अश्रूंना मोकळी वाट...
नोव्हेंबर 29, 2017
कोपर्डी खटला: महत्त्वाच्या बातम्या कोपर्डी प्रकरणातील तिघा नराधमांना फाशी; पीडितेला न्याय देशभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार, खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना जिल्हा न्यायालयाने आज (बुधवार) फाशीची शिक्षा सुनावली. शाळकरी मुलीवर बलात्कारानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून या मुलीच्या न्यायासाठी मराठा...
नोव्हेंबर 29, 2017
मुंबई : अहमदनगर येथील कोपर्डीतील मराठा समाजातील मुलीवर बलात्कार करुन हत्या केल्याची अमानुष घटना घडली आणि सारा देश हादरला. महाराष्ट्रात मराठा समाजाने लाखोंचे मोर्चे काढले. सगळीकडे या अभागी मुलीला न्याय मिळावा अशीच चर्चा आणि मागणी होती. आरोपींना अटक झाली. खटला उभा राहिला आणि आज ...
नोव्हेंबर 18, 2017
नगर : कोपर्डी बलात्कार व खून खटल्यात अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने जितेंद्र शिंदे, गोपीनाथ भैलुमे, संतोष भवाळ यांना दोषी ठरवले आहे. 21 नोव्हेंबरला त्यांना शिक्षा सुनवली जाणार आहे.  कोपर्डीचा घटनाक्रम :  13 जुलै : 2016 रोजी कोपर्डी (ता. कर्जत) येथे शाळकरी मुलीवर अत्याचार करून निर्घृण...
जुलै 13, 2017
जिंतूर : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून अमानुषपणे तीची हत्या करण्यात आली. या प्रकरणाला तब्बल एका वर्षाचा कालावधी लोटला. तरीही घटनेमधील पिडीतेस अद्यापपर्यंत न्याय मिळालेला नाही. म्हणून सदर प्रकरणी जलदगतीने न्याय मिळवून देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस...
जानेवारी 13, 2017
कोपर्डी घटनेला आज (शुक्रवार) सहा महिने पूर्ण झाले. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील चिमुकल्या गावातील बलात्कार आणि खुनाच्या घटनेने केवळ जिल्हा नव्हे; राज्य नव्हे तर देश हादरला. आरोपींना अटक झाली. यथावकाश कोर्टात केस सुरू झाली. घटनेच्या निषेधार्थ निघालेल्या मराठा क्रांती मूक...
डिसेंबर 14, 2016
अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे  एका अल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार करून तिच्या शरीराची जी विटंबना करण्यात आली त्यामुळे संतप्त झालेला मराठा समाज रस्त्यावर उतरला. औरंगाबादमध्ये ९ ऑगस्टला मराठ्यांचा पहिला मोर्चा निघाला. आपण सुद्धा एकत्र येऊ शकतो,  हे मराठ्यांना समजले आणि त्यानंतर...