एकूण 21 परिणाम
सप्टेंबर 01, 2019
जळगाव : घरकुल घोटाळा प्रकरणाचा आज धुळे जिल्हा न्यायालयात निकाल लागून संशयितांना सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. कागदोपत्री तपास असलेल्या या गुन्ह्यात तक्रारदार आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, तपासाधिकारी इशू सिंधू यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. खटल्याचा निकाल होऊन शिक्षा झाली मात्र गुन्ह्याच्या...
ऑगस्ट 14, 2019
नागपूर : खेड्यांना जोडणाऱ्या लालपरीची राज्याच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. 71 वर्षांपासून अखंड सेवा देणाऱ्या एसटीची देदीप्यमान वाटचाल प्रदर्शन स्वरूपात मांडण्यात आली आहे. बसमध्येच उभारलेले हे फिरते प्रदर्शन मंगळवारी गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकावर अवलोकनासाठी उपलब्ध होते. ही "वारी...
डिसेंबर 13, 2018
मांजरी : अकाँड्रोप्लानझियाया अनुवांशिक आजाराने ग्रस्त सर्वात कमी उंचीच्या स्थूल व्यक्तिवर देशातील पहिली बेरिअट्रीक शस्त्रक्रिया नोबेल हॉस्पिटलमध्ये  यशस्वी झाली आहे. रूग्णालयातील सर्जन डॉ. केदार पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी वीस दिवसांपूर्वी ही शस्रक्रिया केली. श्रीरामपूर अहमदनगर येथील...
जुलै 31, 2018
पारगाव -  कळंब (ता. आंबेगाव) गावाच्या हद्दीत पुणे- नाशिक महामार्गावर शुक्रवार (ता. 27) भरदुपारी एसटीने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील वैभव वासुदेव रामकर (रा. कळंब) हा अवसरी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ हॉटेल चालवणारा तरुण व आकाश अशोक जाधव (रा. गेवराई, जि. बीड) अभियांत्रिकी...
जून 26, 2018
सरळगांव (ठाणे) - थोड्या दिवसात प्रवाशांच्या पसंतिस उतरलेल्या प्रवासी वाहातूक करणा-या शिवशाही बसच्या वेगावर मर्यादा घाला. अशी मागणी या बस मधून प्रवास करणारे प्रवासी व रस्त्यावरून छोटे वाहान चालवणा-या वाहान चालकांकडून होत आहे.   उन्हाळ्यात गारे गार प्रवास करावयास मिळत असल्याने प्रवाशांनी या बसला...
जून 04, 2018
सरळगांव ता.ठाणे (बातमीदार- नंदकिशोर मलबारी) - कल्याण अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाटात आवळेची वाडी येथे झालेल्या अपघातात एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. येथे गेल्या एक महिन्यापासून सूरू झालेली अपघाताची मालिका धांबण्यास तयार नाही.  या अपघाता बद्दल मिळालेली माहिती अशी...
मे 24, 2018
सरळगांव : कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील मुरबाड तालुक्यातील नढई येथील एका वळणावर चार ते पाच झाडांची माती पूर्ण निघून गेली आहे. ही झाडे रस्त्यावर पडल्यास मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे धोकादायक झाडांना त्वरीत काढून टाकण्याची मागणी वाहान चालकांकडून होत आहे. परंतु, झाडे तोंडण्याची...
मे 22, 2018
नागपूर - राष्ट्रीय लोक न्यायालयात राज्यातील 2 लाख 92 हजार 322 प्रकरणे निकाली काढण्यात यश मिळाले. यातील 25 टक्के प्रकरणे सामंजस्यातून सुटल्याने व्यवस्थेवरचा मोठा भार हलका झाला. विशेष म्हणजे यात एक हजाराहून अधिक प्रकरणांचा निकाल लावण्यात नागपूरचा मोठा वाटा आहे.  यासंदर्भातील आकडेवारी अलीकडेच जाहीर...
मे 21, 2018
सरळगांव - कल्याण - अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावरील ओतून पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या अपघातात मुरबाड तालुक्यातील 2 जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.  मिळालेल्या माहितीमुसार, तळेगाव व फागणे येथील सुशांत देशमुख व अरविंद चौधरी हे दोघे आपल्या तिन  मित्रांबरोबर शिर्डी येथे...
एप्रिल 16, 2018
सरळगांव - कल्याण- अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावरील माळसेज घाटात प्रवाशी बस व अल्टो यांच्यात झालेल्या अपघातात 2 जण जागेवर ठार झाले आहेत. मृतांमध्ये 1 महिला व 1 पुरुषाचा समावेश आहे. वेगावर मर्यादा घाला अशी सुचना आगार प्रमुखांना देऊनही अपघात झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.    ...
एप्रिल 10, 2018
नेवासे - नगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यात पोलिस व्हॅनचा अपघात झाला. या अपघातात 11 पोलिस जखमी झाल्याचे समजते.  औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर कंटेनरला पोलिसांची व्हॅन धडकली. माळीचिंचोरे गावाजवळ ही दुर्घटना घडली. या व्हॅनमध्ये एकूण 17 पोलिस कर्मचारी होते. अहमदनगर येथे...
फेब्रुवारी 24, 2018
उल्हासनगर : आज शनिवारी अहमदनगर मध्ये शिवसैनिकाच्या मुलाच्या लग्नाला जात असतानाच काल रात्री मालवाहू टेम्पोने धडक दिल्याने उल्हासनगरातील शिवसेना विभाग प्रमुख नाना म्हसाळ यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. ते 55 वर्षांचे होते. या अपघातात चार जण किरकोळ जखमी झाले असून अधिक मार लागल्याने काही...
जानेवारी 30, 2018
सरळगाव (ठाणे) : कल्याण-अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावर बापसई गावाजवळ बोलेरो व भाजीपाला वाहतूक करणारी पिक अप यांच्यात झालेल्या अपघातात 1 ठार तर 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व प्रवासी मुरबाड-सरळगाव येथील असल्याची माहीती मिळाली.  घटनेची मिळालेली माहीती अशी की सरळगाव येथून एका कंपनीच्या...
जानेवारी 13, 2018
मुंबई - राज्यात होणारे रस्ते अपघात हे सायंकाळी ४ ते मध्यरात्री १२ यादरम्यान सर्वाधिक होतात. १०८ क्रमांकाच्या आपत्कालीन सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेतून मागील तीन वर्षांत रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्ण संख्येवरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.  महाराष्ट्र सरकारतर्फे चालविण्यात येणाऱ्या या रुग्णवाहिकेच्या...
डिसेंबर 10, 2017
सरळगांव - ओखी वादळानंतर धुक्याचे प्रमाण वाढल्याने गेले दोन दिवस माळशेज घाटातील वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे. घाटात 2 फुटावरचेही काही दिसत नसल्याने अपघात होण्याची भीती वाढली आहे.                                           मुरबाड तालुक्यात ओखी वादळाच्या तडाक्याने पडलेल्या पावसाने ओल्या झालेल्या...
डिसेंबर 07, 2017
सरळगांव : कल्याण-अहमदनगर महामार्गावरील माळशेज घाटातील एका वळणावर टेम्पो पलटी होऊन एक इसम मृत्युमुखी पडला असल्याची माहिती टोकावडे पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पोरे यांनी दिली.   मुरबाडपासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या माळशेज घाटातून रिकामा टेम्पो कल्याण दिशेकडे भरधाव वेगात जात असताना...
डिसेंबर 06, 2017
सरळगांव : कल्याण-अहमदनगर या महामार्गावरील माळशेज घाटातील एका वळणावर प्रवासी बस चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने बस, घाटातील एका कड्याला जाऊन धडकल्याने मोठा अपघात होण्यापासुन वाचला. या अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नसले तरी प्रवाशांचे नशीब बलवत्तर म्हणून हा मोठा अपघात होता होता वाचला....
नोव्हेंबर 22, 2017
सोलापूर : टेंभुर्णी-करमाळा-अहमदनगर महामार्गावर मंगळवारी (ता. 21) पुन्हा एकदा मन हेलावून टाकणारी घटना घडली. चौपदरीकरणाचे अर्धवट काम हेच या अपघाताचे कारण आहे. अपघाताची मालिका थांबण्यास तयार नसतानाही सरकार केवळ डागडुजीची मलमपट्टी करत संबंधित मक्‍तेदाराच्या पाठीशी का आहे, असा प्रश्‍न यातून...
नोव्हेंबर 21, 2017
गुहागर - वयाच्या ७७ व्या वर्षी राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत ४ वैयक्तिक आणि १ सांघिक सुवर्णपदक जिंकून चिपळूणमधील डॉ. माधवी साठे यांनी तरुणींनाही लाजविले आहे. महाविद्यालयात असताना अपघाताने त्या पोहायला शिकल्या, मात्र त्यानंतर पाण्यातच रमण्याची त्यांची आवड आणि त्यातून मिळणारी पदके हा प्रवास थक्क करणारा...
मार्च 03, 2017
10 वर्षांत "हायवे'ने घेतले 44 बिबट्यांचे बळी! मुंबई - अहमदाबाद महामार्गावर वसईनजीक एका वाहनाच्या धडकेत नुकताच एका बिबट्याचा मृत्यू झाला. या अपघातामुळे मुंबईनजीक महामार्गावर गेल्या 10 वर्षांत मृत्युमुखी पडलेल्या बिबट्यांची संख्या 44 वर पोहोचली आहे. महामार्गावर दरवर्षी होणारा बिबट्याचा मृत्यू...