एकूण 13 परिणाम
ऑगस्ट 21, 2019
वणी  :  २०२१ च्या जनगणनेत आदिवासींना धर्म नोंदणीसाठी स्वतंत्र कोड हवा या साठी देश पातळीवर आदिवासी समाज एकत्र येऊन मागणी करत आहे. या उद्देशाने २४ व २५ ऑगस्ट रोजी पोर्टब्लेअर (अंदमान)  येथे राष्ट्रीय स्थरावर दोन दिवशीय '४ थी आदिवासी धर्मकोड परिषद' संपन्न होत असल्याची माहिती आदिवासी बचाव अभियानाचे...
मार्च 05, 2019
जळगाव ः जळगाव जिल्ह्याचा अभ्यास सुरू झाला आहे. अर्धा जिल्हा फिरून माहिती घेतली आहे. प्राथमिक प्रश्‍नांपासून जिल्ह्यातील प्रश्‍न सोडवणे सुरू करावे लागेल. प्रश्‍न सोडविण्यासाठी टेक्‍नॉलॉजीचा अत्यंत प्रभावीपणे वापर करणार आहे. लोकांना बदल हवा असतो. प्रश्‍न सोडविण्यासाठी सिस्टिम बदलावी लागेल. त्यासाठी...
डिसेंबर 30, 2018
नगर : नगर महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मदत करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांवर चौकशी करून पुढील पाच दिवसांत कारवाई करणार असल्याचे संकेत आज (रविवाऱ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले. नगरसेवकांनी पक्षादेश झुगारुन भाजपला मदत केली असल्याचे पवार...
ऑक्टोबर 11, 2018
सरळगाव (ठाणे) - कल्याण - मुरबाड प्रवास सूकर होण्यासाठी शिवशाही बसच्या धर्तीवर मूरबाड आगारात नवीकोरी आराम बस दाखल झाली आहे. भाजपाचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या बसचे उदघाटन करून कल्याण-मुरबाड अशा प्रवासाला सुरवात झाली.    कल्याण - मुरबाड हा प्रवास प्रवाशांच्या दृष्टीने त्रासाचा प्रवास होता....
सप्टेंबर 26, 2018
पुणे : अहमदनगर जिल्ह्यातील दलित, आदिवासी, भटके विमुक्तांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना थांबवण्याचे नाव घेत नाहीत. मागील काही वर्षापासून अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्याही श्रीगोंदा तालुक्यात याचे प्रमाण अधिक असून या समाजाना न्याय मिळणार आहे का? असा प्रश्न...
सप्टेंबर 09, 2018
जळगाव महापालिकेत आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच चंद्रकांत डांगे यांना महापालिका निवडणुकीला सामोरे जावे लागले. तथापि, अत्यंत संयमी आणि संयत व्यक्तिमत्त्व असलेल्या डांगे यांनी हे आव्हान लीलया पेलले. महापालिकेत नवे नगरसेवक दाखल होणार आहेत. जळगाव महापालिकेसमोर अनेक मोठी आव्हाने आहेत.ती निश्...
ऑगस्ट 30, 2018
गंगापूर : नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील पावसाने गोदावरी नदीच्या माध्यमातून जायकवाडीच्या दिशेने पानी झेपावत आहे मात्र, दुष्काळी तालुक्यातून वाहणारी गोदावरी नदीला पाणी असले तरीही तालुक्यातील शेतशीवर तहानलेलेच आहे. मंगळवारी (ता. 28) अखेर 888 क्विसेकने पाण्याची आवक सुरू होती. यात मोठ्या...
ऑगस्ट 25, 2018
येवला - शिक्षकांचे अनेक प्रश्न असून यासाठी ते शाशकीय कार्यालयात वारवार चकरा मारतात. अधिकाऱ्यांनी त्यांच्या भावना व अडचणी समजून घेत या समस्या तत्परतेने सोडवाव्यात म्हणजे तक्रारीचे प्रमाण कमी होईल. अधिकाऱ्यांनी सहकार्य करत आगामी १५ दिवसांत शिक्षक दरबारात मांडलेले सर्व प्रश्न निकाली काढावेत अशा सूचना...
जुलै 25, 2018
पुणे :  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या क्रांती मोर्चाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. तर काही ठिकाणी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या (एसटी) गाड्याची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातून महाराष्ट्रभर होणारी एसटीची वाहतूक विस्कळित झाली आहे.  पुणे येथून कोल्हापूर-सांगली-सातारा,...
जून 26, 2018
सरळगांव (ठाणे) - थोड्या दिवसात प्रवाशांच्या पसंतिस उतरलेल्या प्रवासी वाहातूक करणा-या शिवशाही बसच्या वेगावर मर्यादा घाला. अशी मागणी या बस मधून प्रवास करणारे प्रवासी व रस्त्यावरून छोटे वाहान चालवणा-या वाहान चालकांकडून होत आहे.   उन्हाळ्यात गारे गार प्रवास करावयास मिळत असल्याने प्रवाशांनी या बसला...
मे 29, 2018
पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील तरुण दिग्दर्शक, निर्माते व लेखक सचिन गोळे यांच्या " बायस्टँडर इफेक्ट" या शॉर्टफिल्मची एमएच 20 फर्स्ट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये नुकतीच निवड झाली आहे. प्रेक्षकांच्या व समीक्षकांच्या पसंतीस उतरलेली ही शॉर्टफिल्म सचिन गोळे जवळपास 200 शॉर्टफिल्म फेस्टिवलमध्ये...
एप्रिल 12, 2018
कोल्हापूर - आगामी सर्व निवडणुकांत राज्यात दोन्ही काँग्रेसची आघाडी निश्‍चित होईल. आघाडीबाबतचे सर्व मुद्दे संपलेले आहेत, अशी माहिती काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.  दरम्यान, काँग्रेसतर्फे राज्य सरकारविरोधातील परिवर्तन यात्रा कोल्हापुरातून जून महिन्यात सुरू...
मे 31, 2017
नांदेड : शेतकऱ्यांच्या आंदोलनात तोडगा काढण्याचे प्रयत्न फोल ठरल्याने कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी राज्यभरातले शेतकरी आज गुरूवार (ता.१) पासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. कर्जमाफीसह विविध मागण्यांच्या शेतकरी संपामुळे शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याने दूध खव्याला तर भाजीपाला दावणीला...