एकूण 20 परिणाम
जुलै 19, 2019
मुंबई : काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये बंडाळीचे चिन्ह असून विद्यमान 9 आमदारांसह अनेक विद्यमान व माजी पदाधिकारी भाजप-सेनेच्या वाटेवर आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादीतील काही इच्छूकांची पाऊले बहुजन वंचित आघाडीकडे वळली आहेत.  लोकसभा निवडणुकीत बहुजन वंचित आघाडीला ज्या विधानसभा मतदारसंघात जास्त मते प्राप्त...
जानेवारी 12, 2019
अहमदनगर- प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज महानगरपालिकेत भाजपला महापौर निवडणुकीत मतदान करणाऱ्या अठरा नगरसेवकांना पक्षातून बडतर्फ तर शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांना पदावरुन हटवले. या कारवाईबाबत बोलताना अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके...
जानेवारी 12, 2019
नगर: महापौर निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपला पाठींबा दिलेल्या 18 नगरसेवकांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांनाही पदावरून हटविण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे...
डिसेंबर 30, 2018
नगर : नगर महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मदत करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांवर चौकशी करून पुढील पाच दिवसांत कारवाई करणार असल्याचे संकेत आज (रविवाऱ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले. नगरसेवकांनी पक्षादेश झुगारुन भाजपला मदत केली असल्याचे पवार...
डिसेंबर 29, 2018
नगर : नगर महानगर पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले असून, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगपात यांनी राष्ट्रवादी भाजपला बाहेरून पाठिंबा देणार असल्याचे म्हटले आहे. अहमदनगर महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या नगरी दणक्‍...
डिसेंबर 29, 2018
मुंबई - पुणे महानगरपालिकेच्या अभद्र युतीनंतर आता अहमदनगर महापौरपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या नगरी दणक्‍याने कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी घायाळ झाल्याचे चित्र आहे. "राष्ट्रवादी'चे आमदार संग्राम जगताप यांच्या गटाला भाजपने सत्तेच्या सावलीत खेचताना त्यांच्यावर...
डिसेंबर 12, 2018
मुंबादेवी -  स्वातंत्र्यसेनानी हुतात्मा बाबु गेनू यांच्या स्मृतीदिनी आज माथाडी, वारणार, मापाडी, सुरक्षा रक्षक कामगार, पालावाला महिला व अन्य घटकांनी माथाडी भवन ते छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे महाराष्ट्र माथाडी संघटना कृती समितीच्यावतीने भव्य बनियन मुकमोर्चा काढला. माथाडी कामगारांच्या अनेक...
डिसेंबर 07, 2018
खासदार महोत्सवाला गडकरी यांची हजेरी नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी अहमदनगर येथे एका कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कोसळल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. दिवसभर व्हॉट्‌सऍपवर ते बेशुद्ध झाल्याच्या चर्चा सुरू होती. त्यांच्या आरोग्याची चिंता व्यक्त केली जात होती. वैद्यकीय...
ऑक्टोबर 11, 2018
सरळगाव (ठाणे) - कल्याण - मुरबाड प्रवास सूकर होण्यासाठी शिवशाही बसच्या धर्तीवर मूरबाड आगारात नवीकोरी आराम बस दाखल झाली आहे. भाजपाचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या बसचे उदघाटन करून कल्याण-मुरबाड अशा प्रवासाला सुरवात झाली.    कल्याण - मुरबाड हा प्रवास प्रवाशांच्या दृष्टीने त्रासाचा प्रवास होता....
ऑगस्ट 25, 2018
येवला - शिक्षकांचे अनेक प्रश्न असून यासाठी ते शाशकीय कार्यालयात वारवार चकरा मारतात. अधिकाऱ्यांनी त्यांच्या भावना व अडचणी समजून घेत या समस्या तत्परतेने सोडवाव्यात म्हणजे तक्रारीचे प्रमाण कमी होईल. अधिकाऱ्यांनी सहकार्य करत आगामी १५ दिवसांत शिक्षक दरबारात मांडलेले सर्व प्रश्न निकाली काढावेत अशा सूचना...
ऑगस्ट 15, 2018
मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यातील चौदा जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्षांच्या नियुक्‍त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आज जाहीर केल्या. यासाठी पक्षांतर्गत निवडणूक घेण्यात आली होती. ठाणे शहर - आनंद परांजपे, कार्याध्यक्ष - संजय वढावकर, ठाणे ग्रामीण- जिल्हाध्यक्ष...
जुलै 12, 2018
कोपरगाव - येथील बसस्थानकाची सध्याची इमारत जुनी झालेली आहे. त्यामुळे येथे सुसज्ज बसस्थानकाच्या इमारतीचा प्रस्ताव परिवहन खात्याकडे पाठविण्यात आलेला असून, त्याला परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी मंजुरी दिलेली आहे, अशी माहिती आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली.  आमदार स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, की येथील...
जून 20, 2018
खामगाव: कर्जबाजारी झालेले महाराष्ट्र सरकार विदर्भाचा अनुशेष भरुन काढण्यात असक्षम राहणार आहे. विदर्भ राज्य आर्थिक दृष्ट्या परिपुर्ण असून संयुक्त महाराष्ट्रामुळे विदर्भावर अन्यायच झाला आहे. त्यामुळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत वेगळा विदर्भ घेतल्याशिवाय राहणार नाही अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन...
मार्च 13, 2018
तिसगाव (नगर) : बोंडअळीमुळे ओढवलेल्या नुकसानीचा अहमदनगर जिल्ह्याचा अंतिम अहवाल राज्य शासनाकडे पाठवण्यात अाला अाहे. यामध्ये शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील दोन्ही तालुक्यातील एकाही गावांचा त्यात समावेश करण्यात आला नव्हता. ही बाब लक्षात येताच आमदार मोनिका राजळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र...
फेब्रुवारी 19, 2018
लोणी (नगर) : अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी आमदार जयंत ससाणे यांच्या निधनामुळे एक सजग, संवेदनशील व सक्रिय लोकसेवक हरपल्याचे विधानसभेतील विरोध पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. ससाणे यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, मागील अनेक...
फेब्रुवारी 18, 2018
पिंपरी : पिंपरी-चिंचवड कष्टकरी कामगारांची नगरी आहे. गेल्या दहा वर्षात या नगरीला विकासनगरी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राष्ट्रवादीने शहरातील करदात्यांना "किमान कर, कमाल सुविधा' अशी करप्रणाली ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. परंतु, आता महापालिकेतील...
नोव्हेंबर 29, 2017
कोपर्डी खटला: महत्त्वाच्या बातम्या कोपर्डी प्रकरणातील तिघा नराधमांना फाशी; पीडितेला न्याय देशभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार, खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना जिल्हा न्यायालयाने आज (बुधवार) फाशीची शिक्षा सुनावली. शाळकरी मुलीवर बलात्कारानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून या मुलीच्या न्यायासाठी मराठा...
नोव्हेंबर 24, 2017
इगतपुरी (नाशिक): अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली व माजी समाजकल्याण मंत्री शिवाजीराव मोघे, माजी क्रीडामंत्री पद्माकर वळवी, आमदार संतोष टारपे यांच्या प्रमुख उपस्थितीत महामहिम राज्यपाल विद्यासागर राव यांची राजभवन...
नोव्हेंबर 18, 2017
नगर : कोपर्डी बलात्कार व खून खटल्यात अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने जितेंद्र शिंदे, गोपीनाथ भैलुमे, संतोष भवाळ यांना दोषी ठरवले आहे. 21 नोव्हेंबरला त्यांना शिक्षा सुनवली जाणार आहे.  कोपर्डीचा घटनाक्रम :  13 जुलै : 2016 रोजी कोपर्डी (ता. कर्जत) येथे शाळकरी मुलीवर अत्याचार करून निर्घृण...
नोव्हेंबर 28, 2016
मुंबई- राज्यातील 25 जिल्ह्यांमधील 147 नगरपालिका व 17 नगर पंचायतींसाठी रविवारी (ता. 27) मतदान झाले असून, आज (सोमवार) या निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे. कोल्हापूरमध्ये आमदार हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांना तर इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांना धक्का बसला आहे. तासगावमध्ये भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार...