एकूण 28 परिणाम
ऑगस्ट 25, 2019
औरंगाबाद : जायकवाडी धरणात आज (रविवार) अचानकपणे हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. गुप्तचर विभागाने पोलिस अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. त्यामुळे धरण परिसरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सर्व चौक्यांवर बंदोबस्त वाढवला आहे.  नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे...
ऑगस्ट 25, 2019
औरंगाबाद - गुप्तचर विभागाने दिलेल्या इशाऱ्यामुळे जायकवाडी धरणावर सुरक्षेच्या बाबतीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच धरणावरील पोलिसांचा बंदोबस्तसुद्धा वाढवण्यात आला आहे. या सर्व घडामोडीमुळे खळबळ उडाली आहे. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांत झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरण नुकतेच ९० टक्के...
मे 09, 2019
औरंगाबाद : नगर जिह्यातील तलाठी भरतीसंदर्भात दोन महिन्यांत निर्णय घेण्याचा आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) दिला. प्रतिक्षा यादीतील महेशकुमार साठे यांनी अ‍ॅड. संदिप रामनाथ आंधळे यांच्यामार्फत मॅटमध्ये धाव घेतली होती. त्यानुसार, अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने २०१५ साली...
एप्रिल 04, 2019
अकोला - शहरातील विविध पोलिस ठाणे हद्दीत 2016 ते 2018 दरम्यान घरफोड्या करून सोने-चांदीसह लाखो रुपयांची चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या टोळीकडून 11 लाख 64 हजार 956 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपींना बीड, जालना, औरंगाबाद, अहमदनगर येथून ताब्यात...
डिसेंबर 25, 2018
बीड : येथील सुमित वाघमारे ऑनर किलींग प्रकरणात पोलिसांनी मुख्य दोन आरोपींसह कट रचणाऱ्या एक अशा तिघांना अटक करण्यात यश मिळविले आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी 27 जणांची चौकशी केली. तर, एका माजी मंत्र्याच्या घराचीही झडती घेतली आहे. माजी मंत्री कोण, अशी चर्चा आता बीडमध्ये सुरु झाली आहे. येथील...
डिसेंबर 13, 2018
मांजरी : अकाँड्रोप्लानझियाया अनुवांशिक आजाराने ग्रस्त सर्वात कमी उंचीच्या स्थूल व्यक्तिवर देशातील पहिली बेरिअट्रीक शस्त्रक्रिया नोबेल हॉस्पिटलमध्ये  यशस्वी झाली आहे. रूग्णालयातील सर्जन डॉ. केदार पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी वीस दिवसांपूर्वी ही शस्रक्रिया केली. श्रीरामपूर अहमदनगर येथील...
नोव्हेंबर 18, 2018
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी आघाडीनेच लढणार असल्याचे निश्‍चित झालेले असले तरी कॉंग्रेसने राज्यातील सर्वच्या सर्व 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा सुरू केल्याने राष्ट्रवादीचे नेते अचंबित झाल्याचे चित्र आहे. दोन्ही पक्षांत लोकसभेच्या जागावाटपाचे सूत्र अद्याप निश्‍चित झालेले...
सप्टेंबर 08, 2018
औरंगाबाद : राज्य शासनातर्फे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातंर्गत देण्यात येणारा 2016-17 चा 'तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम' या राज्यस्तरीय प्रथम पुरस्काराचा मान (25 लाख रुपये) हिवरेबाजार (ता. जि. नगर) ग्रामपंचायतीला येथील जगदगुरु संत तुकाराम महाराज नाट्यगृहात शनीवारी (ता. 8) प्रदान करण्यात आला....
जुलै 25, 2018
पुणे :  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या क्रांती मोर्चाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. तर काही ठिकाणी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या (एसटी) गाड्याची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातून महाराष्ट्रभर होणारी एसटीची वाहतूक विस्कळित झाली आहे.  पुणे येथून कोल्हापूर-सांगली-सातारा,...
जुलै 14, 2018
मांजरी : अॅडाॅक्स इंडिया रॅनड्युनिअर अंतर्गत औरंगाबाद रॅनड्युनिअरच्या वतीने नुकतीच चारशे व तीनशे किलोमीटर अंतराची राईड आयोजित केली होती. चारशे किलोमीटरसाठी औरंगाबाद, जालना, वाटूर, औरंगाबाद, अहमदनगर व परत औरंगाबाद असा मार्ग होता. तर तीनशे किलोमीटरसाठी औरंगाबाद, जालना, अहमदनगर...
जून 25, 2018
मुंबई : मध्य-भारतात या आठवड्यात एक कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचे संकेत असल्याने २७ व २८ जूनला विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत, तसेच मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद आणि बीड या जिल्ह्यांत चांगल्या पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. मध्य-महाराष्ट्रातील जळगाव, ...
जून 20, 2018
खामगाव: कर्जबाजारी झालेले महाराष्ट्र सरकार विदर्भाचा अनुशेष भरुन काढण्यात असक्षम राहणार आहे. विदर्भ राज्य आर्थिक दृष्ट्या परिपुर्ण असून संयुक्त महाराष्ट्रामुळे विदर्भावर अन्यायच झाला आहे. त्यामुळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत वेगळा विदर्भ घेतल्याशिवाय राहणार नाही अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन...
जून 01, 2018
औरंगाबाद - दहा जिल्ह्यांतून जाणाऱ्या महत्त्वाकांक्षी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी मेअखेरपर्यंत ८१ टक्के जमीन संपादित झाली आहे. ९० टक्के भूसंपादन झाल्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरवात होणार आहे, अशी माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत पुलकुंडवार यांनी गुरुवारी (...
मे 29, 2018
पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील तरुण दिग्दर्शक, निर्माते व लेखक सचिन गोळे यांच्या " बायस्टँडर इफेक्ट" या शॉर्टफिल्मची एमएच 20 फर्स्ट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये नुकतीच निवड झाली आहे. प्रेक्षकांच्या व समीक्षकांच्या पसंतीस उतरलेली ही शॉर्टफिल्म सचिन गोळे जवळपास 200 शॉर्टफिल्म फेस्टिवलमध्ये...
मे 22, 2018
नागपूर - राष्ट्रीय लोक न्यायालयात राज्यातील 2 लाख 92 हजार 322 प्रकरणे निकाली काढण्यात यश मिळाले. यातील 25 टक्के प्रकरणे सामंजस्यातून सुटल्याने व्यवस्थेवरचा मोठा भार हलका झाला. विशेष म्हणजे यात एक हजाराहून अधिक प्रकरणांचा निकाल लावण्यात नागपूरचा मोठा वाटा आहे.  यासंदर्भातील आकडेवारी अलीकडेच जाहीर...
मार्च 17, 2018
पुणे - औरंगाबाद ते पुण्या-मुंबईपर्यंत कचऱ्याच्या प्रश्‍नाने उग्र स्वरूप धारण केलेले असताना त्यावरील एक उपाय शोधण्याचे काम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या चैताली पोपट क्षीरसागर या विद्यार्थिनीने व तिच्या मार्गदर्शक प्राध्यापकांनी केले आहे. ‘जैविक कचऱ्यापासून दर्जेदार अशा द्रवरूप खताची निर्मिती...
नोव्हेंबर 13, 2017
खामगाव: अकोला येथे आयोजित राज्यस्तरीय वकीलांच्या क्रिकेट स्पर्धेत अहमदनगर संघ विजयी झाला असून खामगाव वकील संघ उपविजेता ठरला आहे. अकोला येथील वकिलांनी आयोजित केलेल्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत एकूण 16 जिल्हा वकील संघानी भाग घेतला होता. त्यामध्ये मुंबई, पुणे, औरंगाबाद, यवतमाळ, अकोला,...
ऑक्टोबर 13, 2017
पुणे - यंदाचा ऊस गाळप हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्यासाठी एकूण 193 साखर कारखान्यांनी गाळप परवान्यांसाठी ऑनलाइनद्वारे प्रस्ताव पाठविले आहेत. त्यांच्या छाननीचे काम आयुक्तालयात सुरू आहे. दिवाळीनंतर परिपूर्ण प्रस्ताव असलेल्या सर्व साखर कारखान्यांना एकाच वेळी गाळप परवाने वितरीत करणार आहे,...
जुलै 31, 2017
औरंगाबाद - औरंगाबाद आणि जालन्यातील औद्योगिक क्षेत्रातील माल पश्‍चिम महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात पाठविण्यासाठी महामार्गांचा वापर केला जातो. या वाहतुकीसाठी मोठा खर्चही होतो. हा खर्च या लोहमार्गामुळे मोठ्या प्रमाणात कमी होऊन हा मार्ग उद्योगवृद्धीची नवी वाट ठरू शकेल. औरंगाबाद आणि जालना या दोन...
जुलै 16, 2017
पेट्रोल नऊ रुपयांनी, डिझेल साडेतीन रुपयांनी स्वस्त : सीमाभागातील पंपांना फटका म्हाकवे - पेट्रोल, डिझेलवरील एलबीटी रद्द करून आकारण्यात येणाऱ्या स्थानिक व दुष्काळ करामुळे महाराष्ट्रात इंधन महागले आहे. कर्नाटकात इंधन स्वस्त असल्याने कर्नाटक सीमेवरील व महामार्गावरील महाराष्ट्रातील पेट्रोल पंपांना याचा...