एकूण 12 परिणाम
डिसेंबर 05, 2018
पुणे (औंध) : संपत्तीच्या हव्यासापायी कित्येक नाती दुरावली जात असताना एका बहिणीने मात्र आपली किडनीदान करुन आपल्या भावाचे जीवन वाचवून जगापुढे एक आदर्श ठेवला आहे. सध्या हिंजवडी येथे कार्यरत व मूळची राहुरी.जि.अहमदनगर येथील रुपाली वेताळ-धनवडे (29 वर्षे) या तरुणीने भाऊ योगेश वेताळ (30 वर्षे...
ऑक्टोबर 29, 2018
भिगवण : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भिगवण उपबाजार आवारांमध्ये ज्वारीला प्रति क्विंटल ४००० रुपये इतका तर बाजारीला २५११ रुपये इतका उच्चांकी दर मिळाला असल्याची माहीती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी दिली आहे. पुणे, सोलापुर व अहमदनगर या तीन जिल्ह्याच्या...
सप्टेंबर 09, 2018
जळगाव महापालिकेत आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच चंद्रकांत डांगे यांना महापालिका निवडणुकीला सामोरे जावे लागले. तथापि, अत्यंत संयमी आणि संयत व्यक्तिमत्त्व असलेल्या डांगे यांनी हे आव्हान लीलया पेलले. महापालिकेत नवे नगरसेवक दाखल होणार आहेत. जळगाव महापालिकेसमोर अनेक मोठी आव्हाने आहेत.ती निश्...
सप्टेंबर 06, 2018
पुणे : पर्यावरणाला धोका निर्माण करणाऱ्या प्लॅस्टिक व थर्माकोल वापरावर राज्य सरकारने बंदी घातली; परंतु सरकारचे आदेश धाब्यावर बसवीत विक्रेत्यांकडून थर्माकोलची विक्री सुरू आहे. गणेशोत्सवानिमित्त रविवार पेठेतील बोहरी आळी येथे सर्रासपणे थर्माकोलची शीट, मखर व मंदिरांची विक्री सुरू आहे.  प्लॅस्टिक व...
जून 20, 2018
खामगाव: कर्जबाजारी झालेले महाराष्ट्र सरकार विदर्भाचा अनुशेष भरुन काढण्यात असक्षम राहणार आहे. विदर्भ राज्य आर्थिक दृष्ट्या परिपुर्ण असून संयुक्त महाराष्ट्रामुळे विदर्भावर अन्यायच झाला आहे. त्यामुळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत वेगळा विदर्भ घेतल्याशिवाय राहणार नाही अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन...
मे 18, 2018
अकोला- विदर्भात १९७९ पासून ग्राहकांच्या सेवेत असलेले बँक ऑफ महाराष्ट्राचे विदर्भातील दोन विभागीय कार्यलय बंद करण्याचा घाट व्यवस्थापनाने घातला आहे. अकोला येथील कार्यालय अमरावती येथे तर चंद्रपूर येथील कार्यालय नागपूर कार्यालयात हलविण्यात येणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्राच्या व्यवस्थापनाची ता. ५ मे २०१८...
एप्रिल 10, 2018
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्य सरकारने 14,388 कोटी कर्जाचे वाटप 46.52 लाख शेतकऱ्यांना केल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना सरकारने दिली असली तरीही जिल्हानिहाय माहिती शासनाकडे उपलब्ध नसल्याची कबूली दिली. अनिल गलगली यांनी राज्य सरकारकडे राज्यातील...
मार्च 13, 2018
भिगवण (पुणे) : कोणत्याही भागाच्या विकासामध्ये वित्तीय संस्थाचे मोठे योगदान असते. बॅंक ही खऱ्या अर्थाने विकासाची गुरुकिल्ली असते. कॅनरा बॅंकेच्या देशाभरामध्ये सहा हजार सहाशे पेक्षा अधिक शाखा आहेत. बॅंकींग सेवा ही देणारी देशातील अग्रणी बॅंक आहे. कॅनरा बॅंक  भिगवण व परिसरातील शेती, उद्योग व सेवा...
मे 31, 2017
नांदेड : शेतकऱ्यांच्या आंदोलनात तोडगा काढण्याचे प्रयत्न फोल ठरल्याने कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी राज्यभरातले शेतकरी आज गुरूवार (ता.१) पासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. कर्जमाफीसह विविध मागण्यांच्या शेतकरी संपामुळे शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याने दूध खव्याला तर भाजीपाला दावणीला...
एप्रिल 10, 2017
मुंबई - डायरेक्‍ट बेनिफीट ट्रान्स्फरच्या (डीबीटी) माध्यमातून अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यापुढे शेतकऱ्यांना अवजारे खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या "मी...
मार्च 29, 2017
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सरकारचा संकल्प; आतापर्यंत 127 शहरे निर्मल मुंबई - स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यातील 127 शहरे हागणदारीमुक्त करण्यात आली असून, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर यंदा 250 गावे हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला असल्याची माहिती नगर विकास विभागातून...
नोव्हेंबर 06, 2016
नाशिक - प्रत्येक गाव, शहरातल्या नागरिकांची मोजणी सरकार करते अशाच पध्दतीने जलगणना व्हायला हवी. या जलगणनेतून पाण्याचा नेमका विनियोग कसा आणि कुठे करता येईल हे ठरवता येईल असे मत जलतज्ज्ञ मिलींद बागल यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय फलोत्पादन महापरिषदेच्या निमित्ताने त्यांनी "सकाळ' शी चर्चा केली. दुष्काळी...