एकूण 15 परिणाम
सप्टेंबर 03, 2018
मुरबाड (ठाणे) - गाडी चालवताना हृदय विकाराचा झटका आल्याने एका कार चालकाचा मृत्यू झाला. मृत्यू पूर्वी त्याने प्रसंगावधान राखून गाडी रस्त्याच्या कडेला घेतल्याने प्रवाशी सुखरूप राहिले. कल्याण माळशेज घाट राष्ट्रीय महामार्ग  61 वर रविवार ता 2 सपटेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता सरळगाव जवळ ही घटना घडली मृत...
जून 12, 2018
कोपरगाव खुनातील मुख्य संशयिताचे  वेशांतर करून अमळनेरात वास्तव्य  जळगाव : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे खून करून पसार झालेल्या संशयिताने वेशांतर करून जळगाव, अमळनेरात आसरा घेतला होता. संशयित आरोपीच्या मामाने दारूच्या नशेत भाच्याचे कारनामे मित्रांना सांगितल्याची टीप गुन्हेशाखेला मिळाली...
मे 14, 2018
"बॉय फ्रॉम साउथ मुंबई, नाऊ बिकम्स मुंबई सीपी, ऐसा बोलकेही मेरा स्पीच शुरू करूँगा,' आयुक्तपदाची सूत्रे हाती घेण्याआधी आपण कसे बोलू, हे उत्साहाने सांगताना हिमांशू रॉय यांच्या डोळ्यांत दिसणारी चमक अनेकांनी पाहिली होती. मुळात ती त्यांची खास शैली होती. त्यातून प्रकट होई कमालीचा आत्मविश्‍वास. पहाडासारखी...
एप्रिल 30, 2018
जामखेड -शहरातील योगेश व राकेश राळेभात या बंधूंच्या हत्येप्रकरणी जामखेड पोलिसांनी काल रात्री उशिरा गोविंद गायकवाड याच्यासह सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. सर्व आरोपी पसार झाले आहेत. मृत योगेशचा भाऊ कृष्णा अंबादास राळेभात (वय ३४) यांनी जामखेड ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, गेल्या वर्षी...
एप्रिल 12, 2018
कोल्हापूर - आगामी सर्व निवडणुकांत राज्यात दोन्ही काँग्रेसची आघाडी निश्‍चित होईल. आघाडीबाबतचे सर्व मुद्दे संपलेले आहेत, अशी माहिती काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.  दरम्यान, काँग्रेसतर्फे राज्य सरकारविरोधातील परिवर्तन यात्रा कोल्हापुरातून जून महिन्यात सुरू...
मार्च 20, 2018
कल्याण -  रेल्वे परीक्षा भरती गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांनी आज (मंगळवार) सकाळी सात वाजल्यापासून साडेतीन तास रोखून धरलेली मध्ये रेल्वेची वाहतूक रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या लेखी आश्वासनानंतर पूर्ववत झाली. परंतु, याचा फटका रस्त्यावरील वाहतुकीवर पडत कल्याण मधील वाहतूक ही कोलमडली होती. रेल्वे...
डिसेंबर 28, 2017
मुंबई - नितीन आगेच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी आणि आगे कुटुंबीयांना पोलिस संरक्षण मिळावे यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे आश्‍वासन आगेच्या कुटुंबीयांना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले आहे. तसेच या प्रकरणातील फितूर झालेल्या साक्षीदारांवर कारवाई झाली...
डिसेंबर 01, 2017
(लेखामधील पहिल्या परिच्छेदानंतरचे तीन परिच्छेद उपहासात्मक आहेत) अहमदनगर जिल्ह्यामधील कोपर्डी येथे एका अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करुन तिचा खून करण्यात आल्याच्या संवेदनशील प्रकरणात न्यायालयाने तीन दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. राज्यभर गंभीर पडसाद उमटलेल्या या प्रकरणाचा निकाल हा...
नोव्हेंबर 29, 2017
कोपर्डी खटला: महत्त्वाच्या बातम्या कोपर्डी प्रकरणातील तिघा नराधमांना फाशी; पीडितेला न्याय देशभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार, खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना जिल्हा न्यायालयाने आज (बुधवार) फाशीची शिक्षा सुनावली. शाळकरी मुलीवर बलात्कारानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून या मुलीच्या न्यायासाठी मराठा...
नोव्हेंबर 29, 2017
मुंबई : अहमदनगर येथील कोपर्डीतील मराठा समाजातील मुलीवर बलात्कार करुन हत्या केल्याची अमानुष घटना घडली आणि सारा देश हादरला. महाराष्ट्रात मराठा समाजाने लाखोंचे मोर्चे काढले. सगळीकडे या अभागी मुलीला न्याय मिळावा अशीच चर्चा आणि मागणी होती. आरोपींना अटक झाली. खटला उभा राहिला आणि आज ...
नोव्हेंबर 26, 2017
ठाणे : अहमदनगर जिह्यातील खर्डा येथे नितीन आगे याची 28 एप्रिल 2014 मध्ये हत्या झाली होती. यात 13 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 26 साक्षीदार असूनही यातून आरोपी निर्दोष सुटणे म्हणजे तपास यंत्रणांचे अपयश आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची एसआयटीमार्फत चौकशी...
नोव्हेंबर 18, 2017
नगर : कोपर्डी बलात्कार व खून खटल्यात अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने जितेंद्र शिंदे, गोपीनाथ भैलुमे, संतोष भवाळ यांना दोषी ठरवले आहे. 21 नोव्हेंबरला त्यांना शिक्षा सुनवली जाणार आहे.  कोपर्डीचा घटनाक्रम :  13 जुलै : 2016 रोजी कोपर्डी (ता. कर्जत) येथे शाळकरी मुलीवर अत्याचार करून निर्घृण...
जुलै 24, 2017
जुन्नर : जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथील पुणे नाशिक राज्य मार्गावरील कुकडी नदीवरील पुलाच्या पात्रातील मध्यभागी असलेल्या पीलरच्या कट्यावर भिवा हरिभाऊ दुधवडे (वय 50), त्यांची मुलगी पूजा (10), पत्नी पुष्पा (40) हे कुटुंब पावसात छताचा आधार व रात्रीचा आश्रय मिळावा यासाठी येथे झोपले होते. मात्र, ...
जुलै 14, 2017
पुणेः अहमदनगरमध्ये ज्येष्ठ नागरिकाचा खून करून पसार झालेले दांपत्याला विश्रामबाग पोलिसांनी शिताफीने नुकतेच ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगर येथील एमआयडीसीमधील राजलक्ष्मी कंपनीसमोर असलेल्या भाटीया कँटीनजवळ अशोक सोमई (वय 70, रा. ठाणे)...
जुलै 04, 2017
पाच लाखात सुपारी दिल्याचे झाले निष्पन्न, मुख्य आरोपी अद्याप फरार  पिंपरी - पिंपळे गुरव येथे 24 जून रोजी बांधकाम व्यावसायिक योगेश शेलार (वय 35, रा. 307-अग्रेशिया सोसायटी, पिंपळे गुरव) यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील तीन गुन्हेगारांना अटक करण्यात गुन्हे शाखा चारला यश आले. याप्रकरणी माजी नगरसेवक...