एकूण 16 परिणाम
सप्टेंबर 01, 2019
जळगाव : घरकुल घोटाळा प्रकरणाचा आज धुळे जिल्हा न्यायालयात निकाल लागून संशयितांना सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. कागदोपत्री तपास असलेल्या या गुन्ह्यात तक्रारदार आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, तपासाधिकारी इशू सिंधू यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. खटल्याचा निकाल होऊन शिक्षा झाली मात्र गुन्ह्याच्या...
जुलै 01, 2019
नागपूर : केंद्र व राज्य सरकारने ई-गव्हर्नन्सवर भर दिला असून, सरकारी कर्मचाऱ्यांचे "सर्व्हिस बुक ऑनलाइन' केले जात आहे. यात नागपूर जिल्हा परिषदेने राज्यात आघाडी घेतली असून, 99 टक्के प्रक्रिया पूर्ण झाली आहे. केंद्र व राज्य सरकारने ई-गव्हर्नन्सवर भर देण्यासाठी अनेक प्रणाली ऑनलाइन केले आहेत. निविदा...
मे 31, 2019
सोलापूर : सोलापूरसह राज्यांतील आठ जिल्ह्यांमध्ये शेळ्या-मेंढ्यासाठी छावण्या सुरु करण्याचा अध्यादेश महसूल व वन विभागाने आज शुक्रवारी जारी केला. दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत शेळ्या-मेंढ्यासाठी छावण्या सुरु करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने 28 मे रोजी घेतला होता. त्यानुसार आज अध्यादेश जारी करण्यात आला आहे....
एप्रिल 13, 2019
जळगाव : केंद्राध्यक्ष म्हणून निवडणूक ड्यूटीचा प्रशिक्षणासाठी आलेल्या रामदास माणिक जाधव (वय 55) या शिक्षकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळच्या सुमारास बसस्थानकावर घडली.  याबाबत सविस्तर वृत्त असे की, अहमदनगर येथील रहिवासी रामदास माणिक जाधव हे जामनेर येथील...
मार्च 05, 2019
जळगाव ः जळगाव जिल्ह्याचा अभ्यास सुरू झाला आहे. अर्धा जिल्हा फिरून माहिती घेतली आहे. प्राथमिक प्रश्‍नांपासून जिल्ह्यातील प्रश्‍न सोडवणे सुरू करावे लागेल. प्रश्‍न सोडविण्यासाठी टेक्‍नॉलॉजीचा अत्यंत प्रभावीपणे वापर करणार आहे. लोकांना बदल हवा असतो. प्रश्‍न सोडविण्यासाठी सिस्टिम बदलावी लागेल. त्यासाठी...
डिसेंबर 17, 2018
नाशिक : नाशिकच्या किमान तापमानामध्ये तब्बल दोन अंशांनी घसरण होऊन आज 8.5 अंश सेल्सियस नोंद झाली आहे. यंदाच्या मोसमात प्रथमच्या 9 अंश सेल्सियसच्या खाली नाशिकचा पारा घसरला तर, जिल्ह्यातील निफाड येथे किमान पारा 7.2 अंश सेल्सियस नोंदला गेला आहे. किमान तापमानात झालेल्या या घसरणीमुळे नाशिककर पुरते गारठले...
सप्टेंबर 27, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, पुणे यांच्यातर्फे आयोजित सन 2018 या वर्षाच्या राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार स्पर्धेत माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) येथील म्हसाई माता महिला पतसंस्थेने नाशिक विभागातून 'दीपस्तंभ' हा प्रथम पुरस्कार मिळवत हॅट्रिक साधली. सदर...
सप्टेंबर 09, 2018
जळगाव महापालिकेत आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच चंद्रकांत डांगे यांना महापालिका निवडणुकीला सामोरे जावे लागले. तथापि, अत्यंत संयमी आणि संयत व्यक्तिमत्त्व असलेल्या डांगे यांनी हे आव्हान लीलया पेलले. महापालिकेत नवे नगरसेवक दाखल होणार आहेत. जळगाव महापालिकेसमोर अनेक मोठी आव्हाने आहेत.ती निश्...
जुलै 01, 2018
जळगाव ः रानावनात फिरत जडीबुटी जमा करून अन्‌ नाडी तपासून आजाराचे निदान करण्यापासून आता नवतंत्रज्ञानातील इलाजापर्यंत वैद्यकीय सेवेत मजल मारली गेली. पण स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजेच जवळपास दीडशे वर्षांपूर्वी सुरू असलेली वैद्यकीय सेवा आजही एकाच परिवारात आणि ती देखील आयुर्वेदाच्या माध्यमातूनच सुरू...
जून 12, 2018
कोपरगाव खुनातील मुख्य संशयिताचे  वेशांतर करून अमळनेरात वास्तव्य  जळगाव : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे खून करून पसार झालेल्या संशयिताने वेशांतर करून जळगाव, अमळनेरात आसरा घेतला होता. संशयित आरोपीच्या मामाने दारूच्या नशेत भाच्याचे कारनामे मित्रांना सांगितल्याची टीप गुन्हेशाखेला मिळाली...
मे 18, 2018
अकोला- विदर्भात १९७९ पासून ग्राहकांच्या सेवेत असलेले बँक ऑफ महाराष्ट्राचे विदर्भातील दोन विभागीय कार्यलय बंद करण्याचा घाट व्यवस्थापनाने घातला आहे. अकोला येथील कार्यालय अमरावती येथे तर चंद्रपूर येथील कार्यालय नागपूर कार्यालयात हलविण्यात येणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्राच्या व्यवस्थापनाची ता. ५ मे २०१८...
जानेवारी 09, 2018
जळगाव - लालपरी म्हणून ओळख असलेल्या परिवहन महामंडळाची बस आता कात टाकू लागली आहे. प्रवाशांना माफक दरातील वातानुकूलित शिवशाही बस उपलब्ध झाली असून, जळगाव- पुणे या लांबपल्ल्याच्या मार्गावर सोमवारी (ता. 8) रात्री साडेसातला पहिली बस पुण्याकडे रवाना झाली. त्याच वेळी दुसरी बस पुणे ते जळगाव ही गाडी सुटली. ...
जानेवारी 02, 2018
म्हसदी (धुळे) : नीती आयोगाच्या 'अटल टिंकरींग लॅब' या अभिनव योजनेच्या दुस-या टप्प्यात देशात 1504, राज्यात 116 शाळांचा समावेश आहे. धुळे जिल्ह्यात अवघ्या दोन शाळांचा समावेश असून शिरपूर व साक्री तालुक्यातील प्रत्येकी एक-एक शाळाचा समावेश असून म्हसदी येथील वनश्री पुरस्कार प्राप्त गंगामाता कन्या विद्यालय...
फेब्रुवारी 14, 2017
मुंबई - राज्यातील दहा महानगरपालिकांच्या एक हजार 268 जागांसाठी नऊ हजार 199 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत; तसेच पहिल्या टप्प्यात निवडणूक होणाऱ्या 15 जिल्हा परिषदेच्या 855 जागांसाठी 4 हजार 278; तर 165 पंचायत समित्यांच्या एकूण एक हजार 712 जागांसाठी सात हजार 693 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.  राज्यातील...
फेब्रुवारी 03, 2017
मुंबई : महापालिका महापौरपदाची सोडत जाहीर झाली आहे. 27 पैकी 14 महापालिकांचे महापौरपद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.   अनुसूचित जमातीसाठी  नाशिक महापौर : अनुसूचित जमाती पनवेल : अनुसूचित जाती (महिला) नांदेड वाघाळा : अनुसूचित जाती (महिला) अमरावती : अनुसूचित जाती  इतर मागास प्रवर्गासाठी  मीरा भाईंदर...
जानेवारी 12, 2017
शिवसेनेची कसोटी; दोन्ही कॉंग्रेसमोर ताकद कायम राखण्याचे आव्हान मुंबई - राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावतीसह दहा महापालिका, 25 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुकीची आचारसंहिता बुधवारी जाहीर झाली. नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांचा फड...