एकूण 48 परिणाम
सप्टेंबर 01, 2019
जळगाव : घरकुल घोटाळा प्रकरणाचा आज धुळे जिल्हा न्यायालयात निकाल लागून संशयितांना सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. कागदोपत्री तपास असलेल्या या गुन्ह्यात तक्रारदार आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, तपासाधिकारी इशू सिंधू यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. खटल्याचा निकाल होऊन शिक्षा झाली मात्र गुन्ह्याच्या...
ऑगस्ट 25, 2019
औरंगाबाद : जायकवाडी धरणात आज (रविवार) अचानकपणे हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. गुप्तचर विभागाने पोलिस अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. त्यामुळे धरण परिसरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सर्व चौक्यांवर बंदोबस्त वाढवला आहे.  नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे...
ऑगस्ट 06, 2019
मुंबई : कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाटात रविवारी रात्री दरड कोसळल्याने वाहतूक बंद झाली. घाटातील हा मातीचा ढिगारा काढण्यात आला असला तरी, खबरदारीचा उपाय म्हणून येथील वाहतूक पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मुरबाड तहसीलदार अमोल कदम यांनी जारी केले आहेत. घाटातील...
एप्रिल 20, 2019
कात्रज - क्षणाचीही उसंत नसणारे पोलिस, पन्नाशीत मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होतील आणि त्यात प्राविण्य मिळवतील असे कोण म्हणेल तर त्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही; परंतु हे शक्‍य करून दाखवले आहे एका पोलिस अधिकाऱ्याने. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील गुन्हे पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी. जिद्द आणि...
एप्रिल 13, 2019
जळगाव : केंद्राध्यक्ष म्हणून निवडणूक ड्यूटीचा प्रशिक्षणासाठी आलेल्या रामदास माणिक जाधव (वय 55) या शिक्षकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळच्या सुमारास बसस्थानकावर घडली.  याबाबत सविस्तर वृत्त असे की, अहमदनगर येथील रहिवासी रामदास माणिक जाधव हे जामनेर येथील...
एप्रिल 04, 2019
अकोला - शहरातील विविध पोलिस ठाणे हद्दीत 2016 ते 2018 दरम्यान घरफोड्या करून सोने-चांदीसह लाखो रुपयांची चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या टोळीकडून 11 लाख 64 हजार 956 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपींना बीड, जालना, औरंगाबाद, अहमदनगर येथून ताब्यात...
मार्च 08, 2019
पुणे - सराईत चोरट्याला पुणे ग्रामिणच्या स्थानिक गुन्हे शाखाने आळेफाटा परिसरात अटक करुन ओतूर पोलिसांच्या तांब्यात दिले असल्याची माहिती पुणे ग्रामिण स्थानिक गुन्हे शाखेच्या सूत्रांकडुन देण्यात आली. भास्कर खेमा पथवे (४०, रा.नांदुरी दुमाला, ता.संगमनेर जि.अहमदनगर) असे या सराईत गुन्हेगाराचे...
जानेवारी 13, 2019
लोणी काळभोर : अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील लोणी गावाला निघालेल्या एक अल्पवयीन मुलगी चुकुन पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर गावातील रेल्वे स्थानकाजवळ पोहचली. रेल्वे स्टेशनवरील मालधक्का परिसरात या अल्पवयीन मुलीला लोणी काळभोर पोलिसांच्या कार्य तप्तरतेमुळे  आई-वडिलांचे छत्र पुन्हा...
जानेवारी 11, 2019
लातूर - येथील शिवाजी चौकात एका चारमजली इमारतीवर जाऊन खाली पाय सोडून रडत बसलेल्या एका बारावीतील मुलीला खाली उतरविण्यात पोलिसांना यश आले आहे. ही मुलगी इमारतीवर जाऊन बसल्याने ती आत्महत्या करू शकते, असा संशय होता. उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांनी रात्री उशिरापर्यंत मुलीचे समुपदेशन केले.  येथील...
डिसेंबर 30, 2018
अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरचे आज (रविवार) अचानक लँडिंग करावे लागले. हेलिकॉप्टरमधील सीटबेल्ट बाहेर राहिल्याने उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांत हे लँडिंग झाले.  अहमदनगर येथे आयोजित एका कार्यक्रमासाठी शरद पवार आले होते. कार्यक्रम...
डिसेंबर 29, 2018
मुंबई - पुणे महानगरपालिकेच्या अभद्र युतीनंतर आता अहमदनगर महापौरपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या नगरी दणक्‍याने कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी घायाळ झाल्याचे चित्र आहे. "राष्ट्रवादी'चे आमदार संग्राम जगताप यांच्या गटाला भाजपने सत्तेच्या सावलीत खेचताना त्यांच्यावर...
डिसेंबर 25, 2018
बीड : येथील सुमित वाघमारे ऑनर किलींग प्रकरणात पोलिसांनी मुख्य दोन आरोपींसह कट रचणाऱ्या एक अशा तिघांना अटक करण्यात यश मिळविले आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी 27 जणांची चौकशी केली. तर, एका माजी मंत्र्याच्या घराचीही झडती घेतली आहे. माजी मंत्री कोण, अशी चर्चा आता बीडमध्ये सुरु झाली आहे. येथील...
नोव्हेंबर 14, 2018
पणजी (गोवा) - मजलावाडा - हरमल येथील एकमजली बंगल्यावर गुन्हे अन्वेषण विभागाच्या क्राईम ब्रँचने छापा टाकून वसईतील दलाल मैना नायक ऊर्फ तब्बसूम मुसैद अली (35) हिला वेश्या व्यवसाय चालवित असल्याप्रकरणी अटक केली. फ्लॅटवरील तिघा तरुणींची सुटका करून त्यांची रवानगी मेरशी येथील महिला सुधारगृहात करण्यात आली...
सप्टेंबर 26, 2018
पुणे : अहमदनगर जिल्ह्यातील दलित, आदिवासी, भटके विमुक्तांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना थांबवण्याचे नाव घेत नाहीत. मागील काही वर्षापासून अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्याही श्रीगोंदा तालुक्यात याचे प्रमाण अधिक असून या समाजाना न्याय मिळणार आहे का? असा प्रश्न...
सप्टेंबर 03, 2018
मुरबाड (ठाणे) - गाडी चालवताना हृदय विकाराचा झटका आल्याने एका कार चालकाचा मृत्यू झाला. मृत्यू पूर्वी त्याने प्रसंगावधान राखून गाडी रस्त्याच्या कडेला घेतल्याने प्रवाशी सुखरूप राहिले. कल्याण माळशेज घाट राष्ट्रीय महामार्ग  61 वर रविवार ता 2 सपटेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता सरळगाव जवळ ही घटना घडली मृत...
ऑगस्ट 14, 2018
नगर - तांत्रिक अडचणींमुळे यापूर्वी नगरकरांनी दोन महापौरांचा कारभार अनुभवला. आता दोन उपमहापौरांचा कारभार पाहावा लागणार असल्याची चर्चा महापालिकेत आहे. कारण, प्रभागातील विकासकामांसाठी श्रीपाद छिंदम याने शनिवारी (ता. 11) महापालिका उपायुक्तांना पत्र दिले. त्यावर छिंदम याने स्वत: उपमहापौर असल्याचा...
जुलै 19, 2018
नाशिक -  नाशिक शहरासह जिल्हा व लगतच्या जिल्ह्यांतील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तब्बल पाऊण कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्या परदेशी व्यापाऱ्यास मदुराईच्या (तामिळनाडू) विमानतळावर अटक करण्यात आली. नाशिक आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेने संशयित व्यापारी ससिगरण नागराज (रा. कोलंबो, श्रीलंका) यास तामिळनाडू...
जुलै 04, 2018
पाथर्डी : येथील उपअधिक्षक भुमीअभिलेख कार्यालयातील भुकरमापक शशिकांत सुग्रीव केंद्रे (वय-26 वर्षे) याला एका शेतकऱ्याला लाच मागीतली म्हणुन अहमदनगर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदविला असुन अटक केली आहे. तालुक्यातील पिपंळगाव टप्पा येथील एका शेतकऱ्याने पाथर्डीच्या...
जून 24, 2018
सरळगांव : ठाणे - कल्याण-  अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत कूजलेल्या अवस्थेत व कोणताही पुरावा हाताशी नसतानाही फक्त आठ दिवसाच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळवण्यात टोकावडे पोलिस ठाण्याला यश आले आहे.  नुकताच या पोलीस...
जून 20, 2018
खामगाव: कर्जबाजारी झालेले महाराष्ट्र सरकार विदर्भाचा अनुशेष भरुन काढण्यात असक्षम राहणार आहे. विदर्भ राज्य आर्थिक दृष्ट्या परिपुर्ण असून संयुक्त महाराष्ट्रामुळे विदर्भावर अन्यायच झाला आहे. त्यामुळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत वेगळा विदर्भ घेतल्याशिवाय राहणार नाही अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन...