एकूण 16 परिणाम
जुलै 11, 2019
नगर : उद्या (शुक्रवार) आषाढी एकादशी असल्यामुळे पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रभरातून एस.टी.ने पंढरपूरला जाण्यासाठी भाविक बसस्थानकावर गर्दी करत आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सर्व भाविकांसाठी पंढरपूरला जाण्य़ासाठी एस.टी बस उपलब्ध करून देण्यात आली आहे....
मार्च 05, 2019
जळगाव ः जळगाव जिल्ह्याचा अभ्यास सुरू झाला आहे. अर्धा जिल्हा फिरून माहिती घेतली आहे. प्राथमिक प्रश्‍नांपासून जिल्ह्यातील प्रश्‍न सोडवणे सुरू करावे लागेल. प्रश्‍न सोडविण्यासाठी टेक्‍नॉलॉजीचा अत्यंत प्रभावीपणे वापर करणार आहे. लोकांना बदल हवा असतो. प्रश्‍न सोडविण्यासाठी सिस्टिम बदलावी लागेल. त्यासाठी...
सप्टेंबर 26, 2018
पुणे : अहमदनगर जिल्ह्यातील दलित, आदिवासी, भटके विमुक्तांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना थांबवण्याचे नाव घेत नाहीत. मागील काही वर्षापासून अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्याही श्रीगोंदा तालुक्यात याचे प्रमाण अधिक असून या समाजाना न्याय मिळणार आहे का? असा प्रश्न...
सप्टेंबर 09, 2018
जळगाव महापालिकेत आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच चंद्रकांत डांगे यांना महापालिका निवडणुकीला सामोरे जावे लागले. तथापि, अत्यंत संयमी आणि संयत व्यक्तिमत्त्व असलेल्या डांगे यांनी हे आव्हान लीलया पेलले. महापालिकेत नवे नगरसेवक दाखल होणार आहेत. जळगाव महापालिकेसमोर अनेक मोठी आव्हाने आहेत.ती निश्...
ऑगस्ट 26, 2018
ठाणे : माळशेज घाटात दरड कोसळल्याने चार दिवसांपासून बंद असलेली वाहतूक अखेर सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी (ता. 21) घाटात दरड कोसळल्याने कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. चार दिवस घाटातील दरड हटविण्याचे काम सुरू होते. वाहतूक पूर्ववत झाली असली तरी...
जुलै 25, 2018
पुणे :  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या क्रांती मोर्चाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. तर काही ठिकाणी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या (एसटी) गाड्याची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातून महाराष्ट्रभर होणारी एसटीची वाहतूक विस्कळित झाली आहे.  पुणे येथून कोल्हापूर-सांगली-सातारा,...
मार्च 20, 2018
कल्याण -  रेल्वे परीक्षा भरती गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांनी आज (मंगळवार) सकाळी सात वाजल्यापासून साडेतीन तास रोखून धरलेली मध्ये रेल्वेची वाहतूक रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या लेखी आश्वासनानंतर पूर्ववत झाली. परंतु, याचा फटका रस्त्यावरील वाहतुकीवर पडत कल्याण मधील वाहतूक ही कोलमडली होती. रेल्वे...
डिसेंबर 01, 2017
(लेखामधील पहिल्या परिच्छेदानंतरचे तीन परिच्छेद उपहासात्मक आहेत) अहमदनगर जिल्ह्यामधील कोपर्डी येथे एका अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करुन तिचा खून करण्यात आल्याच्या संवेदनशील प्रकरणात न्यायालयाने तीन दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. राज्यभर गंभीर पडसाद उमटलेल्या या प्रकरणाचा निकाल हा...
नोव्हेंबर 30, 2017
कोपर्डी - ‘‘माझी कोवळी छकुली त्या नराधमांनी आमच्यातून हिसकावली. हाल-हाल करून तिच्या देहाची विटंबना केली. ती गेली; पण पेटती पणती मागे ठेवून गेली. कोर्टाने तुम्हाला आता फाशी दिली. तुम्ही नरकात जाल..; पण माझी छकुली आता परत येणार नाही ना हो...’’ अशी आर्त साद देत ‘निर्भया’च्या आजीने अश्रूंना मोकळी वाट...
नोव्हेंबर 29, 2017
कोपर्डी खटला: महत्त्वाच्या बातम्या कोपर्डी प्रकरणातील तिघा नराधमांना फाशी; पीडितेला न्याय देशभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार, खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना जिल्हा न्यायालयाने आज (बुधवार) फाशीची शिक्षा सुनावली. शाळकरी मुलीवर बलात्कारानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून या मुलीच्या न्यायासाठी मराठा...
ऑक्टोबर 05, 2017
टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर, नगर): टाकळी ढोकेश्वर येथे बुधवारी (ता. 4) पहाटे पाचच्या दरम्यान तीन दुकाने व कान्हुर पठार येथे एक सोन्याचे दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी रोख रक्कम चोरून पोबारा केला. याबाबत अधिक माहिती अशी की, टाकळी ढोकेश्वर मधील बसस्थानक परिसरात असणारे श्री मेडिकल, स्टेट बँके शेजारील...
सप्टेंबर 23, 2017
टाकळी ढोकेश्वर (नगर): पोखरी (ता. पारनेर) वऱ्हाणवाडी येथे बुधवारी झालेल्या जोरदार पावसाने खरकवाडी तलावास आलेल्या पुरात कळपातील 81 मेंढर वाहुन गेली आहेत, अशी माहीती मंडलधिकारी अशोक लांडे यांनी दिली. याबाबत अधिक माहीती अशी की, हांडेवाडा (ता. पारनेर) येथील संतोष पिंगळे, अशोक ढोबाळे, बाळासाहेब पिंगळे,...
जुलै 14, 2017
तळेगाव दिघे (जि. नगर) - नागपूर ते मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती मार्गासाठी (समृध्दी महामार्ग) आवश्‍यक असणाऱ्या जमिनीच्या संयुक्‍त मोजणीचे काम अहमदनगर जिल्ह्यात पुर्ण झाले आहे. आवश्‍यक असणाऱ्या खाजगी जमिनी खाजगी वाटाघाटीव्दारे थेट खरेदी पध्दतीने घेण्यात येणार आहेत, असे जिल्हा प्रशासनाकडून...
मार्च 29, 2017
मुंबई - नीट परीक्षा 7 मे रोजी घेतली जाणार आहे. देशभरातील विविध ठिकाणी परीक्षा केंद्रे असताना विद्यार्थ्यांना आपली परीक्षा केंद्रे निवडण्यासाठी मुदतीत वाढ करण्यात आली आहे. 31 मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना केंद्राची निवड करून नीट प्रशासनाला कळवता येईल. नांदेड येथेही नवे परीक्षा केंद्र मंगळवारी जाहीर...
नोव्हेंबर 25, 2016
मुंबई : राज्यातील महानगरपालिका व नगरपालिकांनी व्यवहारातून रद्द झालेल्या एक हजार व पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारल्याने विविध कर व थकबाकीपोटी विक्रमी 1400 कोटी 77 लाख रुपयांची कर वसुली झाली आहे. सर्वाधिक कर वसुली 489 कोटी 61 लाख रुपये बृहन्मुंबई महानगरपालिकेची, तर त्यानंतर पुणे महानगरपालिका...
ऑगस्ट 09, 2016
४० टक्के साठा - धरण भरण्यासाठी ११ फूट पाणी वाढण्याची गरज जायकवाडी - जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागरात पाणलोट क्षेत्रावरील धरणांतून सोमवारी (ता. ८) सायंकाळी ६ वाजेपर्यंत नांदूर-मधमेश्वरमधून २६ हजार ६६६ क्‍युसेक पाण्याची आवक प्रकल्पात होत असून या धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता १ हजार ५२२ फूट एवढी आहे....