एकूण 17 परिणाम
मे 15, 2019
मुंबई : राज्यातील काही दुष्काळी भागांची पाहणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सध्याची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले. सोलापूर, सातारा, अहमदनगर आणि बीड या जिल्ह्यांसह संपूर्ण महाराष्ट्रात 1972 पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी मागणी पवार ...
मे 15, 2019
मुंबई - सातारा, सोलापूर, बीड, अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. मी या जिल्हयांचा दौरा केल्यानंतर विस्ताराने मांडलेल्या समस्यांकडे राज्याचे प्रमुख म्हणून आपण लक्ष घालावे व संपुर्ण दुष्काळी भागासाठी सर्वकष निर्णय घ्यावेत अशी मागणी करणारे...
एप्रिल 04, 2019
अकोला - शहरातील विविध पोलिस ठाणे हद्दीत 2016 ते 2018 दरम्यान घरफोड्या करून सोने-चांदीसह लाखो रुपयांची चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या टोळीकडून 11 लाख 64 हजार 956 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपींना बीड, जालना, औरंगाबाद, अहमदनगर येथून ताब्यात...
मार्च 13, 2019
बीड - आई-वडील मुलांना मोठ्या कष्टाने शिक्षण देण्याचा प्रयत्न करून ते चांगली नोकरी करतील, अशी स्वप्नं रंगवत असतात. मात्र, मित्रांच्या कुसंगतीने काही मुले कशी बिघडतात, याचा अनुभव बीडच्या दरोडा प्रतिबंधक विभागाला सोमवारी (ता. 11) आला आहे. बीड जिल्ह्यातून चोरीस गेलेल्या सात दुचाकी जप्त करून संशयित तीन...
डिसेंबर 25, 2018
बीड : येथील सुमित वाघमारे ऑनर किलींग प्रकरणात पोलिसांनी मुख्य दोन आरोपींसह कट रचणाऱ्या एक अशा तिघांना अटक करण्यात यश मिळविले आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी 27 जणांची चौकशी केली. तर, एका माजी मंत्र्याच्या घराचीही झडती घेतली आहे. माजी मंत्री कोण, अशी चर्चा आता बीडमध्ये सुरु झाली आहे. येथील...
ऑक्टोबर 16, 2018
बीड : पाण्यावर बसून ज्ञानेश्‍वरी वाचत असलेल्या संत भगवानबाबा यांची मुर्ती असलेल्या सावरगाव (ता. पाटोदा) येथील स्मारकाचे लोकार्पण गुरुवारी (ता. 18) दसरा मेळाव्यात होणार आहे. स्मारक, मुर्ती आणि मेळाव्याचे काम वेगात आणि अंतिम टप्प्यात असून ग्रामविकास व महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे   स्मारकाचे...
जुलै 31, 2018
पारगाव -  कळंब (ता. आंबेगाव) गावाच्या हद्दीत पुणे- नाशिक महामार्गावर शुक्रवार (ता. 27) भरदुपारी एसटीने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील वैभव वासुदेव रामकर (रा. कळंब) हा अवसरी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ हॉटेल चालवणारा तरुण व आकाश अशोक जाधव (रा. गेवराई, जि. बीड) अभियांत्रिकी...
जुलै 25, 2018
पुणे :  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या क्रांती मोर्चाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. तर काही ठिकाणी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या (एसटी) गाड्याची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातून महाराष्ट्रभर होणारी एसटीची वाहतूक विस्कळित झाली आहे.  पुणे येथून कोल्हापूर-सांगली-सातारा,...
जुलै 23, 2018
मुंबई - राज्यात डोळ्यांसाठी दृष्टीहिनांची प्रतीक्षा यादी मोठी असतानाही मरणोत्तर नेत्रदानासाठी नेत्र बॅंकांचीच संख्या पुरेशी उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दक्षिण कोकण व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अद्यापही नेत्र बॅंका उपलब्ध नाहीत. ३५ पैकी १४ जिल्ह्यांमध्ये एकही नेत्र बॅंक...
जून 25, 2018
मुंबई : मध्य-भारतात या आठवड्यात एक कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचे संकेत असल्याने २७ व २८ जूनला विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत, तसेच मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद आणि बीड या जिल्ह्यांत चांगल्या पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. मध्य-महाराष्ट्रातील जळगाव, ...
जून 10, 2018
सोलापूर : राज्यात सुमारे 75 हजार सीएससी केंद्रचालकांपैकी प्रत्येक जिल्ह्यातील 50 चालकांना रक्‍तचाचण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. नाशिक, सांगली, सातारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, बीड, उस्मानाबाद, नागपूर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, अहमदनगर या जिल्ह्यातील सीएससी केंद्रचालकांचे...
मे 22, 2018
नागपूर - राष्ट्रीय लोक न्यायालयात राज्यातील 2 लाख 92 हजार 322 प्रकरणे निकाली काढण्यात यश मिळाले. यातील 25 टक्के प्रकरणे सामंजस्यातून सुटल्याने व्यवस्थेवरचा मोठा भार हलका झाला. विशेष म्हणजे यात एक हजाराहून अधिक प्रकरणांचा निकाल लावण्यात नागपूरचा मोठा वाटा आहे.  यासंदर्भातील आकडेवारी अलीकडेच जाहीर...
जानेवारी 25, 2018
नागपूर - पोलिस दलात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल एमआयडीसीचे निरीक्षक सुनील महाडीक, नागपूर विभागाचे चीफ इंटेलिजन्स ऑफिसर सुनील लोखंडे आणि आणि वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक माताप्रसाद पांडे यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर करण्यात आले.  सुनील महाडीक हे कृषी पदवीधर असून ते मूळचे अहमदनगर...
जानेवारी 02, 2018
म्हसदी (धुळे) : नीती आयोगाच्या 'अटल टिंकरींग लॅब' या अभिनव योजनेच्या दुस-या टप्प्यात देशात 1504, राज्यात 116 शाळांचा समावेश आहे. धुळे जिल्ह्यात अवघ्या दोन शाळांचा समावेश असून शिरपूर व साक्री तालुक्यातील प्रत्येकी एक-एक शाळाचा समावेश असून म्हसदी येथील वनश्री पुरस्कार प्राप्त गंगामाता कन्या विद्यालय...
नोव्हेंबर 13, 2017
खामगाव: अकोला येथे आयोजित राज्यस्तरीय वकीलांच्या क्रिकेट स्पर्धेत अहमदनगर संघ विजयी झाला असून खामगाव वकील संघ उपविजेता ठरला आहे. अकोला येथील वकिलांनी आयोजित केलेल्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत एकूण 16 जिल्हा वकील संघानी भाग घेतला होता. त्यामध्ये मुंबई, पुणे, औरंगाबाद, यवतमाळ, अकोला,...
नोव्हेंबर 07, 2017
बीड - शहरातील इंदिरानगर भागात रविवारी (ता. पाच) रात्री पोलिसांनी छापा टाकून वेश्‍या व्यवसायाचा पर्दाफाश केला. या वेळी या दलदलीत अडकलेल्या तीन महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी चार तरुणांना पकडले असून, यातील मुख्य आरोपी असलेली आंटी फरार आहे. यापूर्वी एक सेक्‍स रॅकेट समोर आलेले असताना, आणखी एका...
सप्टेंबर 09, 2017
आष्टी (जि. बीड) : शहरातील 50 वर्षीय पुरुषाचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. सर्दी, तापाचा त्रास होऊ लागल्याने संबंधित रुग्णाला ३ सप्टेंबर रोजी आष्टी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अधिक त्रास जाणवू लागल्याने संबंधित रुग्णाला गुरुवारी अहमदनगर येथील खाजगी...