एकूण 26 परिणाम
ऑगस्ट 21, 2019
वणी  :  २०२१ च्या जनगणनेत आदिवासींना धर्म नोंदणीसाठी स्वतंत्र कोड हवा या साठी देश पातळीवर आदिवासी समाज एकत्र येऊन मागणी करत आहे. या उद्देशाने २४ व २५ ऑगस्ट रोजी पोर्टब्लेअर (अंदमान)  येथे राष्ट्रीय स्थरावर दोन दिवशीय '४ थी आदिवासी धर्मकोड परिषद' संपन्न होत असल्याची माहिती आदिवासी बचाव अभियानाचे...
जुलै 26, 2019
नागपूर ः राज्यातील सरपंचाच्या मानधनात लवकरच भरीव वाढ होणार असून, यासाठी अर्थसंकल्पात 200 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत शिर्डी येथे 31 जुलै रोजी होणाऱ्या सरपंच परिषदेत, सरपंचांना मानधनवाढीची भेट मिळण्याची शक्‍यता आहे.राज्यातील 28 हजार सरपंचाना याचा लाभ होणार असून,...
एप्रिल 20, 2019
कात्रज - क्षणाचीही उसंत नसणारे पोलिस, पन्नाशीत मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होतील आणि त्यात प्राविण्य मिळवतील असे कोण म्हणेल तर त्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही; परंतु हे शक्‍य करून दाखवले आहे एका पोलिस अधिकाऱ्याने. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील गुन्हे पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी. जिद्द आणि...
फेब्रुवारी 13, 2019
गोरेगाव (मुंबई) - आपल्या विनोदासाठी प्रसिद्ध असणारे आणि प्रेक्षकांच्या मनात मोठे स्थान असलेले भारत गणेशपुरे यांनी शेतकऱ्यांसोबत कांदे विकले. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी गावाचे शेतकरी दिंडोशी विभागात कांदे विकण्यासाठी आले होते. अभिनेता गणेशपुरे ज्या नागरी निवारा परिषद,...
डिसेंबर 17, 2018
नाशिक : नाशिकच्या किमान तापमानामध्ये तब्बल दोन अंशांनी घसरण होऊन आज 8.5 अंश सेल्सियस नोंद झाली आहे. यंदाच्या मोसमात प्रथमच्या 9 अंश सेल्सियसच्या खाली नाशिकचा पारा घसरला तर, जिल्ह्यातील निफाड येथे किमान पारा 7.2 अंश सेल्सियस नोंदला गेला आहे. किमान तापमानात झालेल्या या घसरणीमुळे नाशिककर पुरते गारठले...
डिसेंबर 12, 2018
मुंबादेवी -  स्वातंत्र्यसेनानी हुतात्मा बाबु गेनू यांच्या स्मृतीदिनी आज माथाडी, वारणार, मापाडी, सुरक्षा रक्षक कामगार, पालावाला महिला व अन्य घटकांनी माथाडी भवन ते छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे महाराष्ट्र माथाडी संघटना कृती समितीच्यावतीने भव्य बनियन मुकमोर्चा काढला. माथाडी कामगारांच्या अनेक...
डिसेंबर 10, 2018
नांदेड- सध्या तीन राज्यात निवडणूका संपन्न झाल्या आहेत. विविध माध्यमांनी केलेले सर्व्हे रिपोर्ट बघता तिन्ही राज्यात कॉंग्रेसची सत्ता येणे अपेक्षित आहे. परंतु धुळे, अहमदनगर आणि नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील निवडणूकीचे चित्र बघता भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने साम, दाम, दंड भेद...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई : भारत हा शेतीप्रधान देश असून शेतकरी हा भारत देशातील सर्वात महत्त्वाचा वर्ग आहे. परंतु त्यांचे हाल पाहवले जात नाही. पाऊस नाही, पिकाला भाव नाही, अठरा विश्व दारिद्रय व कर्जबाजारीपणा यामुळे शेतकरी पार निराशेच्या गर्तेत सापडलेला आहे. त्यातच पाऊस नसल्यामुळे रोगराई, साथीचे रोग बळावत असून लहान लेकरे...
नोव्हेंबर 03, 2018
पुणे : ''कलेने विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो यामुळे विद्यार्थ्यांनी विविध कलाप्रकारात सहभागी होणे आवश्यक आहे,' असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी विद्यापीठात आयोजित केलेल्या विद्यापीठस्तरीय युवक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. यावेळी...
ऑक्टोबर 24, 2018
पुणे : अंध असूनही डोळसपणे इलेक्ट्रिकल क्षेत्रात काम करणारे सागर पाटील हे भारतातील पहिले अंध व्यक्ती आहेत. त्यांनी अंध व्यक्तींना रोजगार मिळवून देण्यासाठी आयआयजी ही संस्था स्थापन केली. स्वत: शिक्षण घेऊन अनेक इलेक्ट्रिकल वस्तू ते स्वत: तयार करतात. 'प्रोत्साहन' प्रदर्शनात त्यांनी सौरऊर्जेवर...
सप्टेंबर 18, 2018
अक्कलकोट - आपण आपल्या जीवनात वावरत असताना क्षणाचा मोह आणि लोभ टाळावा ज्याने आपले जीवन आनंदी आणि सुंदर होईल असे प्रतिपादन गणेश शिंदे यांनी केले.विवेकानंद प्रतिष्ठान आयोजित गणेशोत्सव व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफताना गणेश शिंदे अहमदनगर हे बोलत होते.  प्रारंभी मोहन चव्हाण, परमेश्वर...
ऑगस्ट 15, 2018
मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यातील चौदा जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्षांच्या नियुक्‍त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आज जाहीर केल्या. यासाठी पक्षांतर्गत निवडणूक घेण्यात आली होती. ठाणे शहर - आनंद परांजपे, कार्याध्यक्ष - संजय वढावकर, ठाणे ग्रामीण- जिल्हाध्यक्ष...
ऑगस्ट 14, 2018
नगर - तांत्रिक अडचणींमुळे यापूर्वी नगरकरांनी दोन महापौरांचा कारभार अनुभवला. आता दोन उपमहापौरांचा कारभार पाहावा लागणार असल्याची चर्चा महापालिकेत आहे. कारण, प्रभागातील विकासकामांसाठी श्रीपाद छिंदम याने शनिवारी (ता. 11) महापालिका उपायुक्तांना पत्र दिले. त्यावर छिंदम याने स्वत: उपमहापौर असल्याचा...
जुलै 29, 2018
राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे येत्या 2 ऑक्टोबरला उपोषण करणार आहेत. 'लोकपाल'च्या मुद्यावरून केंद्र सरकारकडून होत असलेल्या दिरंगाईबाबत अण्णा हजारेंनी उपोषणाचा निर्णय घेतला आहे. तसेच 'भ्रष्टाचारमुक्त भारत'च्या अभियानासाठी नागरिकांनी एकत्र यावे, असे आवाहनही केले. याबाबत अण्णा हजारे...
जून 25, 2018
मुंबई : मध्य-भारतात या आठवड्यात एक कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचे संकेत असल्याने २७ व २८ जूनला विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत, तसेच मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद आणि बीड या जिल्ह्यांत चांगल्या पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. मध्य-महाराष्ट्रातील जळगाव, ...
मार्च 21, 2018
सावळीविहीर - नगर जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या वतीने साई महासमाधी शताब्दी व गुढी पाडव्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या 'साई अहमदनगर श्री 2018' स्पर्धेत अहमदनगरच्या महेश गोसावीने बाजी मारली. तर उपविजेते पद शिर्डीच्या निलेश वाडेकरला मिळाले. 55, 60, 65, 70, 75 व 80 वजनी गटात...
फेब्रुवारी 21, 2018
नाशिक : सुनिता (नाव बदलले) इयत्ता 8 वी मध्ये शिक्षण घेणारी, राहणार वज्रेश्वरी झोपडपट्टी, पंचवटी, नाशिक मधील विद्यार्थिनीचा विवाह आज म्हणजे 21 फेब्रुवारी रोजी मोतीनगर, कोळपेवाडी, ता. कोपरगाव, जि. अ.नगर येथे मुकेश नारायण शिंगडे, (रिक्षा चालवतो) याच्यासोबत ठरवला होता. चाकं शिक्षणाची या संस्थेच्या...
फेब्रुवारी 18, 2018
पिंपरी : पिंपरी-चिंचवड कष्टकरी कामगारांची नगरी आहे. गेल्या दहा वर्षात या नगरीला विकासनगरी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राष्ट्रवादीने शहरातील करदात्यांना "किमान कर, कमाल सुविधा' अशी करप्रणाली ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. परंतु, आता महापालिकेतील...
जानेवारी 15, 2018
एखाद्या विषयावर स्वतःला काय वाटते, हे लिहून आणायला आम्ही मुलांना सांगतो. लेखन स्वतंत्र असले पाहिजे. कॉपी करायची नाही, एवढी एकच अट असते. रोजचा विषय परिपाठात ठरतो. अनेकदा मुलंच विषय देतात. ``सर, 'शाळेची शिस्त' या विषयावर लिहून आणायला सांगा ना आज,`` चौथीतल्या वैष्णवीने आपला मनोदय सांगितला.  ‘शिस्त...
डिसेंबर 01, 2017
(लेखामधील पहिल्या परिच्छेदानंतरचे तीन परिच्छेद उपहासात्मक आहेत) अहमदनगर जिल्ह्यामधील कोपर्डी येथे एका अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करुन तिचा खून करण्यात आल्याच्या संवेदनशील प्रकरणात न्यायालयाने तीन दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. राज्यभर गंभीर पडसाद उमटलेल्या या प्रकरणाचा निकाल हा...