एकूण 33 परिणाम
सप्टेंबर 01, 2019
जळगाव : घरकुल घोटाळा प्रकरणाचा आज धुळे जिल्हा न्यायालयात निकाल लागून संशयितांना सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. कागदोपत्री तपास असलेल्या या गुन्ह्यात तक्रारदार आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, तपासाधिकारी इशू सिंधू यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. खटल्याचा निकाल होऊन शिक्षा झाली मात्र गुन्ह्याच्या...
ऑगस्ट 06, 2019
मुंबई : कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाटात रविवारी रात्री दरड कोसळल्याने वाहतूक बंद झाली. घाटातील हा मातीचा ढिगारा काढण्यात आला असला तरी, खबरदारीचा उपाय म्हणून येथील वाहतूक पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मुरबाड तहसीलदार अमोल कदम यांनी जारी केले आहेत. घाटातील...
जुलै 15, 2019
पिंपरी : पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत तब्बल १०१ किलो गांजा भोसरी पोलिसांनी जप्त केला असून याप्रकरणी एकाला अटक केली आहे, तर एक आरोपी फरार झाला आहे. या गांज्याची किंमत सुमारे १६ लाख रुपये आहे. अतिक युनिस शेख (वय २७) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे, तर रफिक शेख असे फरार झालेल्या आरोपीचे...
ऑक्टोबर 11, 2018
सरळगाव (ठाणे) - कल्याण - मुरबाड प्रवास सूकर होण्यासाठी शिवशाही बसच्या धर्तीवर मूरबाड आगारात नवीकोरी आराम बस दाखल झाली आहे. भाजपाचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या बसचे उदघाटन करून कल्याण-मुरबाड अशा प्रवासाला सुरवात झाली.    कल्याण - मुरबाड हा प्रवास प्रवाशांच्या दृष्टीने त्रासाचा प्रवास होता....
सप्टेंबर 18, 2018
सरळगांव - गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या  म्हणत मुरबाड तालुक्यात गणपती विसर्जन शांततेत पार पडले. डी जे ला बाजूला सारत भजन तर काही ठिकाणी ढोलटाश्याच्या गजरात गणपती बाप्पाची विसर्जनाची मिरवणूक पार पडली.  मुरबाड तालुक्यात विसर्जनाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त...
सप्टेंबर 03, 2018
मुरबाड (ठाणे) - गाडी चालवताना हृदय विकाराचा झटका आल्याने एका कार चालकाचा मृत्यू झाला. मृत्यू पूर्वी त्याने प्रसंगावधान राखून गाडी रस्त्याच्या कडेला घेतल्याने प्रवाशी सुखरूप राहिले. कल्याण माळशेज घाट राष्ट्रीय महामार्ग  61 वर रविवार ता 2 सपटेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता सरळगाव जवळ ही घटना घडली मृत...
ऑगस्ट 26, 2018
ठाणे : माळशेज घाटात दरड कोसळल्याने चार दिवसांपासून बंद असलेली वाहतूक अखेर सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी (ता. 21) घाटात दरड कोसळल्याने कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. चार दिवस घाटातील दरड हटविण्याचे काम सुरू होते. वाहतूक पूर्ववत झाली असली तरी...
ऑगस्ट 21, 2018
सरळगांव - कल्याण- अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावरील  माळसेज घाटात दरड कोसळल्याने एक जण गंभीर जखमी झाले असल्याची माहीती मुरबाडचे नायब तहसीलदार हनुमंता जगताप यांनी दिली. वाहतुकीसाठी हा घाट बंद करण्यात आला असून वाहातूक सुरळीत होण्यास दोन दिवस लागतील असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे...
जुलै 31, 2018
पारगाव -  कळंब (ता. आंबेगाव) गावाच्या हद्दीत पुणे- नाशिक महामार्गावर शुक्रवार (ता. 27) भरदुपारी एसटीने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील वैभव वासुदेव रामकर (रा. कळंब) हा अवसरी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ हॉटेल चालवणारा तरुण व आकाश अशोक जाधव (रा. गेवराई, जि. बीड) अभियांत्रिकी...
जुलै 25, 2018
पुणे :  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या क्रांती मोर्चाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. तर काही ठिकाणी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या (एसटी) गाड्याची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातून महाराष्ट्रभर होणारी एसटीची वाहतूक विस्कळित झाली आहे.  पुणे येथून कोल्हापूर-सांगली-सातारा,...
जुलै 08, 2018
कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरी-ग्रामीण भागात 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक पावसाने हजेरी लावल्याने जागोजागी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळित झाले असून, पालिका हद्दीतील सखल आणि नाल्याशेजारील, खाडीकिनारी, नदीशेजारील नागरिकांना स्थलांतरित करण्याचे आदेश पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी अधिकारी वर्गाला दिले आहेत...
जून 26, 2018
सरळगांव (ठाणे) - थोड्या दिवसात प्रवाशांच्या पसंतिस उतरलेल्या प्रवासी वाहातूक करणा-या शिवशाही बसच्या वेगावर मर्यादा घाला. अशी मागणी या बस मधून प्रवास करणारे प्रवासी व रस्त्यावरून छोटे वाहान चालवणा-या वाहान चालकांकडून होत आहे.   उन्हाळ्यात गारे गार प्रवास करावयास मिळत असल्याने प्रवाशांनी या बसला...
जून 24, 2018
सरळगांव : ठाणे - कल्याण-  अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत कूजलेल्या अवस्थेत व कोणताही पुरावा हाताशी नसतानाही फक्त आठ दिवसाच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळवण्यात टोकावडे पोलिस ठाण्याला यश आले आहे.  नुकताच या पोलीस...
जून 04, 2018
सरळगांव ता.ठाणे (बातमीदार- नंदकिशोर मलबारी) - कल्याण अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाटात आवळेची वाडी येथे झालेल्या अपघातात एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. येथे गेल्या एक महिन्यापासून सूरू झालेली अपघाताची मालिका धांबण्यास तयार नाही.  या अपघाता बद्दल मिळालेली माहिती अशी...
जून 01, 2018
औरंगाबाद - दहा जिल्ह्यांतून जाणाऱ्या महत्त्वाकांक्षी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी मेअखेरपर्यंत ८१ टक्के जमीन संपादित झाली आहे. ९० टक्के भूसंपादन झाल्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरवात होणार आहे, अशी माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत पुलकुंडवार यांनी गुरुवारी (...
मे 24, 2018
सरळगांव : कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील मुरबाड तालुक्यातील नढई येथील एका वळणावर चार ते पाच झाडांची माती पूर्ण निघून गेली आहे. ही झाडे रस्त्यावर पडल्यास मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे धोकादायक झाडांना त्वरीत काढून टाकण्याची मागणी वाहान चालकांकडून होत आहे. परंतु, झाडे तोंडण्याची...
मे 21, 2018
सरळगांव - कल्याण - अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावरील ओतून पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या अपघातात मुरबाड तालुक्यातील 2 जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.  मिळालेल्या माहितीमुसार, तळेगाव व फागणे येथील सुशांत देशमुख व अरविंद चौधरी हे दोघे आपल्या तिन  मित्रांबरोबर शिर्डी येथे...
एप्रिल 16, 2018
सरळगांव - कल्याण- अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावरील माळसेज घाटात प्रवाशी बस व अल्टो यांच्यात झालेल्या अपघातात 2 जण जागेवर ठार झाले आहेत. मृतांमध्ये 1 महिला व 1 पुरुषाचा समावेश आहे. वेगावर मर्यादा घाला अशी सुचना आगार प्रमुखांना देऊनही अपघात झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.    ...
एप्रिल 10, 2018
नेवासे - नगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यात पोलिस व्हॅनचा अपघात झाला. या अपघातात 11 पोलिस जखमी झाल्याचे समजते.  औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर कंटेनरला पोलिसांची व्हॅन धडकली. माळीचिंचोरे गावाजवळ ही दुर्घटना घडली. या व्हॅनमध्ये एकूण 17 पोलिस कर्मचारी होते. अहमदनगर येथे...
मार्च 20, 2018
कल्याण -  रेल्वे परीक्षा भरती गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांनी आज (मंगळवार) सकाळी सात वाजल्यापासून साडेतीन तास रोखून धरलेली मध्ये रेल्वेची वाहतूक रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या लेखी आश्वासनानंतर पूर्ववत झाली. परंतु, याचा फटका रस्त्यावरील वाहतुकीवर पडत कल्याण मधील वाहतूक ही कोलमडली होती. रेल्वे...