एकूण 56 परिणाम
सप्टेंबर 05, 2019
नगर : नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेस "सहकार निष्ठ' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा बॅंकांसाठी राज्य सरकारतर्फे हा पुरस्कार दिला जातो. महाराष्ट्र सरकारच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे अवर सचिव रमेश शिंगटे यांनी काल राज्यातील सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या सहकारी...
सप्टेंबर 03, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून राज्यभरात महाजनादेश यात्रा काढली जात आहे. आत्तापर्यंत या यात्रेचे दोन टप्पे पूर्ण झाले असून, येत्या 13 सप्टेंबरपासून तिसरा टप्पा सुरु होणार आहे. या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात...
ऑगस्ट 23, 2019
नवी दिल्ली : केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या पोषण अभियानाच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी देशात महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला असून उस्मानाबाद जिल्हा राज्यात प्रथम ठरला आहे. या अभियानांतर्गत केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते आज (शुक्रवार) विविध...
ऑगस्ट 21, 2019
वणी  :  २०२१ च्या जनगणनेत आदिवासींना धर्म नोंदणीसाठी स्वतंत्र कोड हवा या साठी देश पातळीवर आदिवासी समाज एकत्र येऊन मागणी करत आहे. या उद्देशाने २४ व २५ ऑगस्ट रोजी पोर्टब्लेअर (अंदमान)  येथे राष्ट्रीय स्थरावर दोन दिवशीय '४ थी आदिवासी धर्मकोड परिषद' संपन्न होत असल्याची माहिती आदिवासी बचाव अभियानाचे...
ऑगस्ट 14, 2019
नागपूर : खेड्यांना जोडणाऱ्या लालपरीची राज्याच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. 71 वर्षांपासून अखंड सेवा देणाऱ्या एसटीची देदीप्यमान वाटचाल प्रदर्शन स्वरूपात मांडण्यात आली आहे. बसमध्येच उभारलेले हे फिरते प्रदर्शन मंगळवारी गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकावर अवलोकनासाठी उपलब्ध होते. ही "वारी...
ऑगस्ट 01, 2019
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची आज (1 ऑगस्ट) जयंती आहे. 1958 मध्ये अहमदनगर इथे भरलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात अण्णा भाऊंनी केलेले भाषण खूप गाजले होते. हे भाषण त्यांच्या जयंतीनिमित्त खास तुमच्यासाठी... नियोजित अध्यक्ष, स्वागताध्यक्ष, कार्यवाह आणि बंधु-भगिनींनो, या महाराष्ट्र दलित...
जुलै 26, 2019
नागपूर ः राज्यातील सरपंचाच्या मानधनात लवकरच भरीव वाढ होणार असून, यासाठी अर्थसंकल्पात 200 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत शिर्डी येथे 31 जुलै रोजी होणाऱ्या सरपंच परिषदेत, सरपंचांना मानधनवाढीची भेट मिळण्याची शक्‍यता आहे.राज्यातील 28 हजार सरपंचाना याचा लाभ होणार असून,...
जुलै 11, 2019
नगर : उद्या (शुक्रवार) आषाढी एकादशी असल्यामुळे पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रभरातून एस.टी.ने पंढरपूरला जाण्यासाठी भाविक बसस्थानकावर गर्दी करत आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सर्व भाविकांसाठी पंढरपूरला जाण्य़ासाठी एस.टी बस उपलब्ध करून देण्यात आली आहे....
मे 15, 2019
मुंबई : राज्यातील काही दुष्काळी भागांची पाहणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सध्याची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले. सोलापूर, सातारा, अहमदनगर आणि बीड या जिल्ह्यांसह संपूर्ण महाराष्ट्रात 1972 पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी मागणी पवार ...
मे 15, 2019
मुंबई - सातारा, सोलापूर, बीड, अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. मी या जिल्हयांचा दौरा केल्यानंतर विस्ताराने मांडलेल्या समस्यांकडे राज्याचे प्रमुख म्हणून आपण लक्ष घालावे व संपुर्ण दुष्काळी भागासाठी सर्वकष निर्णय घ्यावेत अशी मागणी करणारे...
मे 09, 2019
औरंगाबाद : नगर जिह्यातील तलाठी भरतीसंदर्भात दोन महिन्यांत निर्णय घेण्याचा आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) दिला. प्रतिक्षा यादीतील महेशकुमार साठे यांनी अ‍ॅड. संदिप रामनाथ आंधळे यांच्यामार्फत मॅटमध्ये धाव घेतली होती. त्यानुसार, अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने २०१५ साली...
डिसेंबर 17, 2018
नाशिक : नाशिकच्या किमान तापमानामध्ये तब्बल दोन अंशांनी घसरण होऊन आज 8.5 अंश सेल्सियस नोंद झाली आहे. यंदाच्या मोसमात प्रथमच्या 9 अंश सेल्सियसच्या खाली नाशिकचा पारा घसरला तर, जिल्ह्यातील निफाड येथे किमान पारा 7.2 अंश सेल्सियस नोंदला गेला आहे. किमान तापमानात झालेल्या या घसरणीमुळे नाशिककर पुरते गारठले...
डिसेंबर 12, 2018
मुंबादेवी -  स्वातंत्र्यसेनानी हुतात्मा बाबु गेनू यांच्या स्मृतीदिनी आज माथाडी, वारणार, मापाडी, सुरक्षा रक्षक कामगार, पालावाला महिला व अन्य घटकांनी माथाडी भवन ते छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे महाराष्ट्र माथाडी संघटना कृती समितीच्यावतीने भव्य बनियन मुकमोर्चा काढला. माथाडी कामगारांच्या अनेक...
डिसेंबर 10, 2018
नांदेड- सध्या तीन राज्यात निवडणूका संपन्न झाल्या आहेत. विविध माध्यमांनी केलेले सर्व्हे रिपोर्ट बघता तिन्ही राज्यात कॉंग्रेसची सत्ता येणे अपेक्षित आहे. परंतु धुळे, अहमदनगर आणि नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील निवडणूकीचे चित्र बघता भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने साम, दाम, दंड भेद...
नोव्हेंबर 18, 2018
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी आघाडीनेच लढणार असल्याचे निश्‍चित झालेले असले तरी कॉंग्रेसने राज्यातील सर्वच्या सर्व 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा सुरू केल्याने राष्ट्रवादीचे नेते अचंबित झाल्याचे चित्र आहे. दोन्ही पक्षांत लोकसभेच्या जागावाटपाचे सूत्र अद्याप निश्‍चित झालेले...
नोव्हेंबर 03, 2018
पुणे : ''कलेने विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो यामुळे विद्यार्थ्यांनी विविध कलाप्रकारात सहभागी होणे आवश्यक आहे,' असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी विद्यापीठात आयोजित केलेल्या विद्यापीठस्तरीय युवक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. यावेळी...
ऑक्टोबर 23, 2018
मुंबई - मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने आज गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाला आज दिले. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातून मराठवाड्यासाठी पाणी सोडण्याच्या मुद्यावर राजकारण तापले असतानाच प्राधिकरणाच्या निर्णयामुळे मराठवाड्याला दिलासा...
ऑक्टोबर 16, 2018
बीड : पाण्यावर बसून ज्ञानेश्‍वरी वाचत असलेल्या संत भगवानबाबा यांची मुर्ती असलेल्या सावरगाव (ता. पाटोदा) येथील स्मारकाचे लोकार्पण गुरुवारी (ता. 18) दसरा मेळाव्यात होणार आहे. स्मारक, मुर्ती आणि मेळाव्याचे काम वेगात आणि अंतिम टप्प्यात असून ग्रामविकास व महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे   स्मारकाचे...
सप्टेंबर 27, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, पुणे यांच्यातर्फे आयोजित सन 2018 या वर्षाच्या राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार स्पर्धेत माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) येथील म्हसाई माता महिला पतसंस्थेने नाशिक विभागातून 'दीपस्तंभ' हा प्रथम पुरस्कार मिळवत हॅट्रिक साधली. सदर...
ऑगस्ट 31, 2018
जुन्नर - गुंडाविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत जुन्नर पोलीस ठाण्याचे हद्दीतील चौघांना एक वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी बजावला आहे.  यानुसार जुन्नरचे पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे यांनी राजेंद्र सोपान महाबरे, वय २६, रा. महाबरेवाडी,ता....