एकूण 34 परिणाम
सप्टेंबर 13, 2019
 "मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्रव्यापी महाजनादेश यात्रेच्या दोन टप्प्यानंतर आजपासून (13 सप्टेंबर ते गुरूवार 19 सप्टेंबर या कालावधीत) महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा सुरू होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून तिसरा टप्पा प्रारंभ होऊन नाशिक येथे पंतप्रधान...
ऑगस्ट 23, 2019
अमरावती ः गणेश चतुर्थी तथा इतर सणासुदीला प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने मुंबई आणि पुण्यासाठी स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई तथा पुण्यात विदर्भातील मोठ्या प्रमाणावर युवक-युवती नोकरीसाठी आहेत. ट्रॅव्हल्सचालकांचा मनमानी कारभार तथा भरमसाठ दरांमुळे प्रवाशांना...
मार्च 05, 2019
जळगाव ः जळगाव जिल्ह्याचा अभ्यास सुरू झाला आहे. अर्धा जिल्हा फिरून माहिती घेतली आहे. प्राथमिक प्रश्‍नांपासून जिल्ह्यातील प्रश्‍न सोडवणे सुरू करावे लागेल. प्रश्‍न सोडविण्यासाठी टेक्‍नॉलॉजीचा अत्यंत प्रभावीपणे वापर करणार आहे. लोकांना बदल हवा असतो. प्रश्‍न सोडविण्यासाठी सिस्टिम बदलावी लागेल. त्यासाठी...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई : भारत हा शेतीप्रधान देश असून शेतकरी हा भारत देशातील सर्वात महत्त्वाचा वर्ग आहे. परंतु त्यांचे हाल पाहवले जात नाही. पाऊस नाही, पिकाला भाव नाही, अठरा विश्व दारिद्रय व कर्जबाजारीपणा यामुळे शेतकरी पार निराशेच्या गर्तेत सापडलेला आहे. त्यातच पाऊस नसल्यामुळे रोगराई, साथीचे रोग बळावत असून लहान लेकरे...
जुलै 25, 2018
पुणे :  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या क्रांती मोर्चाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. तर काही ठिकाणी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या (एसटी) गाड्याची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातून महाराष्ट्रभर होणारी एसटीची वाहतूक विस्कळित झाली आहे.  पुणे येथून कोल्हापूर-सांगली-सातारा,...
जुलै 23, 2018
मुंबई - राज्यात डोळ्यांसाठी दृष्टीहिनांची प्रतीक्षा यादी मोठी असतानाही मरणोत्तर नेत्रदानासाठी नेत्र बॅंकांचीच संख्या पुरेशी उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दक्षिण कोकण व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अद्यापही नेत्र बॅंका उपलब्ध नाहीत. ३५ पैकी १४ जिल्ह्यांमध्ये एकही नेत्र बॅंक...
जुलै 12, 2018
कोपरगाव - येथील बसस्थानकाची सध्याची इमारत जुनी झालेली आहे. त्यामुळे येथे सुसज्ज बसस्थानकाच्या इमारतीचा प्रस्ताव परिवहन खात्याकडे पाठविण्यात आलेला असून, त्याला परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी मंजुरी दिलेली आहे, अशी माहिती आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली.  आमदार स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, की येथील...
जून 03, 2018
पुणे : महाराष्ट्राच्या दुर्गम व दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थी आर्थिक परिस्थिती अभावी स्वत:ची सायकल घेऊ शकत नाहीत. तसेच वाहतुकीच्या साधनांअभावी रोज 4 ते 5 किलोमीटरची पायपीट करत शिक्षणाची वाट धरत आहेत. अशा गरजू विद्यार्थ्यांची शिक्षणाची बिकट वाट सुकर करण्यासाठी अहमदनगर येथील प्रयोगवन...
मे 22, 2018
नागपूर - राष्ट्रीय लोक न्यायालयात राज्यातील 2 लाख 92 हजार 322 प्रकरणे निकाली काढण्यात यश मिळाले. यातील 25 टक्के प्रकरणे सामंजस्यातून सुटल्याने व्यवस्थेवरचा मोठा भार हलका झाला. विशेष म्हणजे यात एक हजाराहून अधिक प्रकरणांचा निकाल लावण्यात नागपूरचा मोठा वाटा आहे.  यासंदर्भातील आकडेवारी अलीकडेच जाहीर...
मे 14, 2018
"बॉय फ्रॉम साउथ मुंबई, नाऊ बिकम्स मुंबई सीपी, ऐसा बोलकेही मेरा स्पीच शुरू करूँगा,' आयुक्तपदाची सूत्रे हाती घेण्याआधी आपण कसे बोलू, हे उत्साहाने सांगताना हिमांशू रॉय यांच्या डोळ्यांत दिसणारी चमक अनेकांनी पाहिली होती. मुळात ती त्यांची खास शैली होती. त्यातून प्रकट होई कमालीचा आत्मविश्‍वास. पहाडासारखी...
एप्रिल 10, 2018
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्य सरकारने 14,388 कोटी कर्जाचे वाटप 46.52 लाख शेतकऱ्यांना केल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना सरकारने दिली असली तरीही जिल्हानिहाय माहिती शासनाकडे उपलब्ध नसल्याची कबूली दिली. अनिल गलगली यांनी राज्य सरकारकडे राज्यातील...
एप्रिल 06, 2018
मुंबई - मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील सहा महानगरपालिकांमधील प्रत्येकी एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या (ता. 6) मतदान होणार आहे. शनिवारी (ता. 7) मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी गुरुवारी दिली.  मुंबई, नाशिक, सोलापूर, पुणे, अहमदनगर व उल्हासनगर...
मार्च 01, 2018
जुन्नर : जुन्नर तालुक्यातील अतिशय दुर्गम भागतील सुकाळवेढे या गावाच्या जवळ डोंगराळ भागात आदिवासी बांधवांचे वसलेले श्रध्दास्थान माता वरसुबाई देवस्थान.. येथे पुणे, नाशिक, मुंबई व अहमदनगर जिल्ह्य़ातील असंख्य आदिवासी बांधव   देवदर्शनासाठी येत असतात. येथील सौंदर्यच एवढे लाजवाब आहे, की येथे...
जानेवारी 25, 2018
नागपूर - पोलिस दलात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल एमआयडीसीचे निरीक्षक सुनील महाडीक, नागपूर विभागाचे चीफ इंटेलिजन्स ऑफिसर सुनील लोखंडे आणि आणि वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक माताप्रसाद पांडे यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर करण्यात आले.  सुनील महाडीक हे कृषी पदवीधर असून ते मूळचे अहमदनगर...
जानेवारी 02, 2018
म्हसदी (धुळे) : नीती आयोगाच्या 'अटल टिंकरींग लॅब' या अभिनव योजनेच्या दुस-या टप्प्यात देशात 1504, राज्यात 116 शाळांचा समावेश आहे. धुळे जिल्ह्यात अवघ्या दोन शाळांचा समावेश असून शिरपूर व साक्री तालुक्यातील प्रत्येकी एक-एक शाळाचा समावेश असून म्हसदी येथील वनश्री पुरस्कार प्राप्त गंगामाता कन्या विद्यालय...
नोव्हेंबर 26, 2017
ठाणे : अहमदनगर जिह्यातील खर्डा येथे नितीन आगे याची 28 एप्रिल 2014 मध्ये हत्या झाली होती. यात 13 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 26 साक्षीदार असूनही यातून आरोपी निर्दोष सुटणे म्हणजे तपास यंत्रणांचे अपयश आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची एसआयटीमार्फत चौकशी...
ऑक्टोबर 03, 2017
पुणे - राज्यभरातील अनेक प्रमुख शहरांतील रस्त्यांवर सोमवारी सकाळी स्वच्छतेचा गजर झाला अन्‌ बघता- बघता तो परिसर चकाचकही झाला! त्याचे निमित्त ठरले, ते "सकाळ माध्यम समूहा'च्या स्वच्छता मोहिमेचे. या शहरांतील शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने मोहिमेत...
ऑगस्ट 06, 2017
नवी सांगवी : ९ ऑगस्टला मुंबई येथे आयोजित केलेल्या मराठी क्रांती मोर्चाच्या नियोजनासंदर्भातील बैठक येथील संस्कृती मंगल केंद्रात नुकतीच पार पडली. यावेळी सांगवी पिंपळेगुरव परिसरातील मराठा समाज बांधव व सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते उपस्थित होते. अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी या ठिकाणी...
जुलै 16, 2017
पेट्रोल नऊ रुपयांनी, डिझेल साडेतीन रुपयांनी स्वस्त : सीमाभागातील पंपांना फटका म्हाकवे - पेट्रोल, डिझेलवरील एलबीटी रद्द करून आकारण्यात येणाऱ्या स्थानिक व दुष्काळ करामुळे महाराष्ट्रात इंधन महागले आहे. कर्नाटकात इंधन स्वस्त असल्याने कर्नाटक सीमेवरील व महामार्गावरील महाराष्ट्रातील पेट्रोल पंपांना याचा...
जुलै 14, 2017
तळेगाव दिघे (जि. नगर) - नागपूर ते मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती मार्गासाठी (समृध्दी महामार्ग) आवश्‍यक असणाऱ्या जमिनीच्या संयुक्‍त मोजणीचे काम अहमदनगर जिल्ह्यात पुर्ण झाले आहे. आवश्‍यक असणाऱ्या खाजगी जमिनी खाजगी वाटाघाटीव्दारे थेट खरेदी पध्दतीने घेण्यात येणार आहेत, असे जिल्हा प्रशासनाकडून...