एकूण 27 परिणाम
जुलै 20, 2019
गडचिरोली : आदिवासी बांधवांच्या सेवेत कार्यरत हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक तथा समाजसेवक अनिकेत प्रकाश आमटे यांना जीएस महानगर को-ऑप. बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष स्व. सॉलिसिटर गुलाबरावजी शेळके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ समाजसेवेसाठी पुरस्कार जाहीर झाला आहे. अनिकेत आमटे यांना हा पुरस्कार 28...
मार्च 13, 2019
बीड - आई-वडील मुलांना मोठ्या कष्टाने शिक्षण देण्याचा प्रयत्न करून ते चांगली नोकरी करतील, अशी स्वप्नं रंगवत असतात. मात्र, मित्रांच्या कुसंगतीने काही मुले कशी बिघडतात, याचा अनुभव बीडच्या दरोडा प्रतिबंधक विभागाला सोमवारी (ता. 11) आला आहे. बीड जिल्ह्यातून चोरीस गेलेल्या सात दुचाकी जप्त करून संशयित तीन...
फेब्रुवारी 28, 2019
फासेपारधी. हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर येतो तो राना-वनांत संचार करणारा, गावकुसाबाहेर अतिक्रमित जमिनींवर झोपड्या बांधून राहणारा, ब्रिटिश काळापासून चोर-दरोडेखोर म्हणून नोंदला गेलेला एक बुरसटलेला, कमालीचा अंधश्रद्ध, स्वतःच्या संस्कृतीला कवटाळून राहणारा, जात-पंचायतीचा निर्णय अंतिम मानणारा, आत्यंतिक...
डिसेंबर 25, 2018
बीड : येथील सुमित वाघमारे ऑनर किलींग प्रकरणात पोलिसांनी मुख्य दोन आरोपींसह कट रचणाऱ्या एक अशा तिघांना अटक करण्यात यश मिळविले आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी 27 जणांची चौकशी केली. तर, एका माजी मंत्र्याच्या घराचीही झडती घेतली आहे. माजी मंत्री कोण, अशी चर्चा आता बीडमध्ये सुरु झाली आहे. येथील...
ऑक्टोबर 24, 2018
पुणे : अंध असूनही डोळसपणे इलेक्ट्रिकल क्षेत्रात काम करणारे सागर पाटील हे भारतातील पहिले अंध व्यक्ती आहेत. त्यांनी अंध व्यक्तींना रोजगार मिळवून देण्यासाठी आयआयजी ही संस्था स्थापन केली. स्वत: शिक्षण घेऊन अनेक इलेक्ट्रिकल वस्तू ते स्वत: तयार करतात. 'प्रोत्साहन' प्रदर्शनात त्यांनी सौरऊर्जेवर...
सप्टेंबर 09, 2018
जळगाव महापालिकेत आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच चंद्रकांत डांगे यांना महापालिका निवडणुकीला सामोरे जावे लागले. तथापि, अत्यंत संयमी आणि संयत व्यक्तिमत्त्व असलेल्या डांगे यांनी हे आव्हान लीलया पेलले. महापालिकेत नवे नगरसेवक दाखल होणार आहेत. जळगाव महापालिकेसमोर अनेक मोठी आव्हाने आहेत.ती निश्...
ऑगस्ट 25, 2018
येवला - शिक्षकांचे अनेक प्रश्न असून यासाठी ते शाशकीय कार्यालयात वारवार चकरा मारतात. अधिकाऱ्यांनी त्यांच्या भावना व अडचणी समजून घेत या समस्या तत्परतेने सोडवाव्यात म्हणजे तक्रारीचे प्रमाण कमी होईल. अधिकाऱ्यांनी सहकार्य करत आगामी १५ दिवसांत शिक्षक दरबारात मांडलेले सर्व प्रश्न निकाली काढावेत अशा सूचना...
ऑगस्ट 17, 2018
नागपूर - सायकल खरेदी करणाऱ्या लाभार्थ्यांना डीबीटीची रक्कम 15 दिवसांत देण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजय यादव यांनी दिले होते. मागील आर्थिक वर्षातील लाभार्थ्यांची यादी सरसकट मंजूर करून लाभ देण्याचा ठराव असल्यावरही तो अंमल करण्यात प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी टाळाटाळ करीत...
जुलै 31, 2018
पारगाव -  कळंब (ता. आंबेगाव) गावाच्या हद्दीत पुणे- नाशिक महामार्गावर शुक्रवार (ता. 27) भरदुपारी एसटीने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील वैभव वासुदेव रामकर (रा. कळंब) हा अवसरी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ हॉटेल चालवणारा तरुण व आकाश अशोक जाधव (रा. गेवराई, जि. बीड) अभियांत्रिकी...
जुलै 01, 2018
जळगाव ः रानावनात फिरत जडीबुटी जमा करून अन्‌ नाडी तपासून आजाराचे निदान करण्यापासून आता नवतंत्रज्ञानातील इलाजापर्यंत वैद्यकीय सेवेत मजल मारली गेली. पण स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजेच जवळपास दीडशे वर्षांपूर्वी सुरू असलेली वैद्यकीय सेवा आजही एकाच परिवारात आणि ती देखील आयुर्वेदाच्या माध्यमातूनच सुरू...
जून 03, 2018
पुणे : महाराष्ट्राच्या दुर्गम व दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थी आर्थिक परिस्थिती अभावी स्वत:ची सायकल घेऊ शकत नाहीत. तसेच वाहतुकीच्या साधनांअभावी रोज 4 ते 5 किलोमीटरची पायपीट करत शिक्षणाची वाट धरत आहेत. अशा गरजू विद्यार्थ्यांची शिक्षणाची बिकट वाट सुकर करण्यासाठी अहमदनगर येथील प्रयोगवन...
मे 30, 2018
सोलापूर - एमबीबीएसला प्रवेश मिळवून देतो म्हणून 34 लाख 50 हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल झाला असून तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पथक करीत आहेत.  विश्‍वास शाईवाले, सौरभ कुलकर्णी, सुहास कुलकर्णी, डॉ. लोहारेकर, टाकळकर, शरणशेट्टी अशी आरोपींची नावे आहेत. डॉ....
मे 13, 2018
पुणे : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील छोट्या गावांमधून १० मुले आणि १० मुलींना पुणे दर्शनसाठी आणले आहे. या मुलांपैकी काहींच्या गावात आजही लाईट पोहचली नाही. अनेकांच्या शाळेत आठवड्यातून केवळ 1 ते 2 तास शिक्षण दिले जाते. अंघोळीची गोळी संस्थेच्या वतीने 'मामाच्या गावाला जाऊया' ह्या...
मार्च 22, 2018
सावळीविहीर (अहमदनगर) : विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणात निव्वळ पोपटपंची शिक्षण न देता त्यांचा शैक्षणिक स्तर वाढवण्यासाठी त्यांना सामाजिक, भौतीक आणि आर्थिक ज्ञानप्राप्त व्हावे यासाठी या अभिनव बालआनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असुन या बाल आनंद मेळाव्यातुन मुलांची बौध्दीक पातळी वाढुन...
फेब्रुवारी 21, 2018
नाशिक : सुनिता (नाव बदलले) इयत्ता 8 वी मध्ये शिक्षण घेणारी, राहणार वज्रेश्वरी झोपडपट्टी, पंचवटी, नाशिक मधील विद्यार्थिनीचा विवाह आज म्हणजे 21 फेब्रुवारी रोजी मोतीनगर, कोळपेवाडी, ता. कोपरगाव, जि. अ.नगर येथे मुकेश नारायण शिंगडे, (रिक्षा चालवतो) याच्यासोबत ठरवला होता. चाकं शिक्षणाची या संस्थेच्या...
जानेवारी 25, 2018
नागपूर - पोलिस दलात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल एमआयडीसीचे निरीक्षक सुनील महाडीक, नागपूर विभागाचे चीफ इंटेलिजन्स ऑफिसर सुनील लोखंडे आणि आणि वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक माताप्रसाद पांडे यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर करण्यात आले.  सुनील महाडीक हे कृषी पदवीधर असून ते मूळचे अहमदनगर...
जानेवारी 15, 2018
एखाद्या विषयावर स्वतःला काय वाटते, हे लिहून आणायला आम्ही मुलांना सांगतो. लेखन स्वतंत्र असले पाहिजे. कॉपी करायची नाही, एवढी एकच अट असते. रोजचा विषय परिपाठात ठरतो. अनेकदा मुलंच विषय देतात. ``सर, 'शाळेची शिस्त' या विषयावर लिहून आणायला सांगा ना आज,`` चौथीतल्या वैष्णवीने आपला मनोदय सांगितला.  ‘शिस्त...
नोव्हेंबर 21, 2017
गुहागर - वयाच्या ७७ व्या वर्षी राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत ४ वैयक्तिक आणि १ सांघिक सुवर्णपदक जिंकून चिपळूणमधील डॉ. माधवी साठे यांनी तरुणींनाही लाजविले आहे. महाविद्यालयात असताना अपघाताने त्या पोहायला शिकल्या, मात्र त्यानंतर पाण्यातच रमण्याची त्यांची आवड आणि त्यातून मिळणारी पदके हा प्रवास थक्क करणारा...
ऑक्टोबर 03, 2017
पुणे - राज्यभरातील अनेक प्रमुख शहरांतील रस्त्यांवर सोमवारी सकाळी स्वच्छतेचा गजर झाला अन्‌ बघता- बघता तो परिसर चकाचकही झाला! त्याचे निमित्त ठरले, ते "सकाळ माध्यम समूहा'च्या स्वच्छता मोहिमेचे. या शहरांतील शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने मोहिमेत...
सप्टेंबर 25, 2017
आंतराराष्ट्रीय जाहिरातीत झळकलेल्या मराठी अभिनेत्याची व्यथा मुंबई : अभिनयाच्या वेडापायी घरदार सोडून मुंबईत दाखल झाले आणि यशस्वी झाले किंवा स्पॉटबॉय बनले अशा अनेक कथा आपण ऐकल्या आणि पाहिल्या. पण जोवर अभिनेता म्हणून नावारुपास येत नाही तोवर लग्नच करणार नाही, असा पण केलेला एक अभिनेता आहे...शरद जाधव! ...