एकूण 28 परिणाम
ऑगस्ट 23, 2019
अमरावती ः गणेश चतुर्थी तथा इतर सणासुदीला प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने मुंबई आणि पुण्यासाठी स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई तथा पुण्यात विदर्भातील मोठ्या प्रमाणावर युवक-युवती नोकरीसाठी आहेत. ट्रॅव्हल्सचालकांचा मनमानी कारभार तथा भरमसाठ दरांमुळे प्रवाशांना...
ऑगस्ट 06, 2019
मुंबई : कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाटात रविवारी रात्री दरड कोसळल्याने वाहतूक बंद झाली. घाटातील हा मातीचा ढिगारा काढण्यात आला असला तरी, खबरदारीचा उपाय म्हणून येथील वाहतूक पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मुरबाड तहसीलदार अमोल कदम यांनी जारी केले आहेत. घाटातील...
जुलै 20, 2019
गडचिरोली : आदिवासी बांधवांच्या सेवेत कार्यरत हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक तथा समाजसेवक अनिकेत प्रकाश आमटे यांना जीएस महानगर को-ऑप. बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष स्व. सॉलिसिटर गुलाबरावजी शेळके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ समाजसेवेसाठी पुरस्कार जाहीर झाला आहे. अनिकेत आमटे यांना हा पुरस्कार 28...
एप्रिल 20, 2019
कात्रज - क्षणाचीही उसंत नसणारे पोलिस, पन्नाशीत मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होतील आणि त्यात प्राविण्य मिळवतील असे कोण म्हणेल तर त्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही; परंतु हे शक्‍य करून दाखवले आहे एका पोलिस अधिकाऱ्याने. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील गुन्हे पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी. जिद्द आणि...
एप्रिल 13, 2019
जळगाव : केंद्राध्यक्ष म्हणून निवडणूक ड्यूटीचा प्रशिक्षणासाठी आलेल्या रामदास माणिक जाधव (वय 55) या शिक्षकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळच्या सुमारास बसस्थानकावर घडली.  याबाबत सविस्तर वृत्त असे की, अहमदनगर येथील रहिवासी रामदास माणिक जाधव हे जामनेर येथील...
मार्च 08, 2019
नागपूर - अधिकारी म्हणून खुर्चीवर बसल्यानंतर तुम्ही केवळ अधिकारी असता. त्यात महिला अधिकारी अथवा पुरुष अधिकारी असा भेद नसतो. महिलांनी सतत कारणे देण्यापेक्षा आपल्यातील गुणवत्ता सिद्ध केली तर, निश्‍चितच मोठ्या जबाबदाऱ्या मिळतात, असे मत नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापती शीतल उगले यांनी व्यक्त केले....
मार्च 05, 2019
जळगाव ः जळगाव जिल्ह्याचा अभ्यास सुरू झाला आहे. अर्धा जिल्हा फिरून माहिती घेतली आहे. प्राथमिक प्रश्‍नांपासून जिल्ह्यातील प्रश्‍न सोडवणे सुरू करावे लागेल. प्रश्‍न सोडविण्यासाठी टेक्‍नॉलॉजीचा अत्यंत प्रभावीपणे वापर करणार आहे. लोकांना बदल हवा असतो. प्रश्‍न सोडविण्यासाठी सिस्टिम बदलावी लागेल. त्यासाठी...
फेब्रुवारी 28, 2019
फासेपारधी. हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर येतो तो राना-वनांत संचार करणारा, गावकुसाबाहेर अतिक्रमित जमिनींवर झोपड्या बांधून राहणारा, ब्रिटिश काळापासून चोर-दरोडेखोर म्हणून नोंदला गेलेला एक बुरसटलेला, कमालीचा अंधश्रद्ध, स्वतःच्या संस्कृतीला कवटाळून राहणारा, जात-पंचायतीचा निर्णय अंतिम मानणारा, आत्यंतिक...
जानेवारी 13, 2019
लोणी काळभोर : अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील लोणी गावाला निघालेल्या एक अल्पवयीन मुलगी चुकुन पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर गावातील रेल्वे स्थानकाजवळ पोहचली. रेल्वे स्टेशनवरील मालधक्का परिसरात या अल्पवयीन मुलीला लोणी काळभोर पोलिसांच्या कार्य तप्तरतेमुळे  आई-वडिलांचे छत्र पुन्हा...
डिसेंबर 25, 2018
बीड : येथील सुमित वाघमारे ऑनर किलींग प्रकरणात पोलिसांनी मुख्य दोन आरोपींसह कट रचणाऱ्या एक अशा तिघांना अटक करण्यात यश मिळविले आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी 27 जणांची चौकशी केली. तर, एका माजी मंत्र्याच्या घराचीही झडती घेतली आहे. माजी मंत्री कोण, अशी चर्चा आता बीडमध्ये सुरु झाली आहे. येथील...
सप्टेंबर 25, 2018
नगर : राज्यातील वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या मागण्या रास्त आहेत. त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कामगारमंत्र्यांशी चर्चा करुन प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न करु. त्यासोबत येत्या 19 नोव्हेंबरलाही अधिवेशनातही हा प्रश्‍न मांडू आणि वृत्तपत्र विक्रेत्यांची मागण्या मान्य करणाऱ्यास सरकारला भाग...
सप्टेंबर 09, 2018
जळगाव महापालिकेत आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच चंद्रकांत डांगे यांना महापालिका निवडणुकीला सामोरे जावे लागले. तथापि, अत्यंत संयमी आणि संयत व्यक्तिमत्त्व असलेल्या डांगे यांनी हे आव्हान लीलया पेलले. महापालिकेत नवे नगरसेवक दाखल होणार आहेत. जळगाव महापालिकेसमोर अनेक मोठी आव्हाने आहेत.ती निश्...
ऑगस्ट 27, 2018
पंढरपूरः दुष्काळी सोलापूर जिल्हयाची तहान भागवणारे उजनी धरण आज सकाळी 12:00 वाजता 117 टीएमसी क्षमतेने 100% भरले आहे. पुणे आणि दक्षिण अहमदनगरच्या भागात पाऊसाचा जोर कायम आहे. आता सोलापूर जिल्हयातील अनेक गाव आणि शहरांचा पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या साठी लागणार्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. सोलापूर...
जुलै 25, 2018
पुणे :  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या क्रांती मोर्चाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. तर काही ठिकाणी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या (एसटी) गाड्याची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातून महाराष्ट्रभर होणारी एसटीची वाहतूक विस्कळित झाली आहे.  पुणे येथून कोल्हापूर-सांगली-सातारा,...
जुलै 19, 2018
गोंदवले - डोईवर बरसत्या रिमझिम धारा... मुखी विठुमाउलीचा नारा... अशा भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या हजारो वारकऱ्यांसह श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या पायी दिंडीने आज सकाळी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. गोंदवलेकरांनीही वेशीवर गळाभेट घेत मोठ्या भक्तिभावाने वारकऱ्यांना निरोप दिला....
जुलै 12, 2018
कोपरगाव - येथील बसस्थानकाची सध्याची इमारत जुनी झालेली आहे. त्यामुळे येथे सुसज्ज बसस्थानकाच्या इमारतीचा प्रस्ताव परिवहन खात्याकडे पाठविण्यात आलेला असून, त्याला परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी मंजुरी दिलेली आहे, अशी माहिती आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली.  आमदार स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, की येथील...
जून 30, 2018
इगतपुरी : पर्यटनाची आवड सर्वांनाच असली तरी पर्यटन स्थळांबद्दलची आत्मियता प्रत्येकजण जपतोच असे नाही.किंबहूना तेथे अस्वच्छता करणे पर्यटन स्थळांचे आणि  विद्रूपीकरण करण्याचा उद्योग करणारेच अधिक असतात.मात्र नाशिकमधील काही तरुणांनी केवळ पर्यटनस्थळावरील निसर्गाविष्काराचा आनंद घेतला नाही, तर परिसरात...
मे 31, 2018
खामखेडा (नाशिक) : खामखेडा येथील रहिवासी व सध्या अहमदनगर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता दिलीप जिभाऊ शेवाळे यांचा मुलगा शशांक शेवाळे (२४) याचे (ता. ३०) अल्पशा आजाराने दुखद निधन झाले. दिलीप शेवाळे हे (ता. ३१) आज सेवेतुन निवृत्त होत आहेत. आपल्या निवृत्तीच्या आदल्या दिवशीच आपल्या...
एप्रिल 11, 2018
भिगवण - येथील ग्रामदैवत श्री. भैरवनाथाच्या यात्रेची निकाली कुस्त्याच्या फडाने व महिलांसाठीच्या विशेष कार्यक्रमांने सांगता करण्यात आली. या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे यात्रेमध्ये वेगळा उत्साह दिसुन येत होता. पुणे अहमदनगर व सोलापुर जिल्ह्यांच्या सिमारेषवर असलेल्या भिगवण गावाच्या यात्रेस...
मार्च 20, 2018
कल्याण -  रेल्वे परीक्षा भरती गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांनी आज (मंगळवार) सकाळी सात वाजल्यापासून साडेतीन तास रोखून धरलेली मध्ये रेल्वेची वाहतूक रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या लेखी आश्वासनानंतर पूर्ववत झाली. परंतु, याचा फटका रस्त्यावरील वाहतुकीवर पडत कल्याण मधील वाहतूक ही कोलमडली होती. रेल्वे...