एकूण 277 परिणाम
मे 26, 2019
काँग्रेसचं राज्यातलं राजकारण संपलं आणि आमचं सुरू झाल्याचं या लोकसभा निवडणुकीने ठळकपणे दाखवून दिले. राज्यातल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या घराणेशाहीला जनतेने साफ नाकारले, कॉंग्रेसने हे समजून घेण्याची आवश्‍यकता आहे. विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेससोबत आघाडी करायची का? याबाबतचा निर्णय पक्षाच्या बैठकीत होईल...
एप्रिल 24, 2019
इराण व सौदी अरेबिया हे देश आपल्या पारंपरिक संघर्षाचा ताजा प्रयोग आता येमेनमध्ये रंगवत आहेत. सौदी अरेबियाने हा संघर्ष प्रतिष्ठेचा केल्याने येमेनी जनतेला असंख्य हालअपेष्टांना तोंड द्यावे लागत आहे. सौदी अरेबियाची पाठराखण करणारी अमेरिकाही या सगळ्याला तितकीच जबाबदार आहे. सौ दी अरेबियाच्या पुढाकाराने...
एप्रिल 14, 2019
निवडणुकीच्या मोसमात जाहीरनामे प्रकाशित करणं हे आता कर्मकांड बनलं आहे. जाहीरनाम्यात काय दिलं आणि त्यातून देशाच्या विकासाचा कोणता आराखडा मांडला यापेक्षा निवडणुकीच्या मैदानात एकमेकांची उणीदुणी काढण्याला, जाहीर वाभाडे काढण्याला अधिक महत्त्व येते आहे. निवडणुकीच्या काळातील प्रमुख नेत्यांच्या प्रतिमांचं...
एप्रिल 09, 2019
समाजमाध्यमांच्या उदयानंतर धनशक्ती आणि दंडशक्तीच्या जोडीने मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या ऑनलाइन प्रचारमोहिमा हा घटक महत्त्वाचा ठरतो आहे. भारतातील निवडणुकीतही या माध्यमातून परकी हस्तक्षेप होत असल्याचे समोर आले आहे. लो कांची, लोकांनी आणि लोकांसाठी चालवलेली शासनप्रक्रिया म्हणजे लोकशाही अशी सरळ आणि सोपी...
मार्च 12, 2019
पुणे : महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना धक्काबुक्की व शिवीगाळ करण्याच्या प्रकरणामध्ये महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांना न्यायालयाने अटी व शर्तींवर कायमस्वरुपी अटकपूर्व जामीन मंजूर केला. सत्र न्यायाधीश ए.वाय.थत्ते यांनी याबाबतचा आदेश दिला.  पाषाण व कात्रज येथील...
मार्च 12, 2019
लोकसभा निवडणूक 2019 मध्ये कोणतीच लाट नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांनी आज म्हटले आहे. हे अगदी योग्य असल्याचे चित्र आज दिवसभरातील बातम्यांमधून दिसून आले. राजकारणात तसं सगळं अधांतरीतच असतं, हे देखील नेहमीच आपण बघत आलो आहोत.  कोण, कधी, कुठे प्रवेश करेल किंवा कुणाची साथ सोडेल हे...
मार्च 06, 2019
अमरावती : राज्यातील विविध महापालिका क्षेत्रांतर्गत नागरिकांना आवश्‍यक असलेल्या मूलभूत सुविधा आजवर उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. हा मुद्दा कायम दुर्लक्षित राहत असल्याने आता राष्ट्रवादी अर्बन सेलच्या माध्यमातून शहरी भागातील नागरी समस्यांवर "फोकस' करण्यात येणार आहे. त्यासाठी निवेदने, मोर्चा, आंदोलनाचे...
मार्च 01, 2019
अमळनेर : अर्थसंकल्पात पाडळसरे धरणासाठी केवळ 32 कोटी 50 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. धरण गेल्या 25 वर्षापासून राजकीय अनास्थेने रेंगाळले आहे. या पार्श्‍वभुमीवर आज सकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे पोस्टर जाळून शासनाचा निषेध करण्यात आला.  अमळनेर तालुक्‍यातील पाडळसरे...
फेब्रुवारी 25, 2019
पुणे : कर्णबधिरांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी महाराष्ट्रभरातून आंदोलक पुण्यातील समाज कल्याण कार्यालयासमोर जमले होते. दरम्यान, आंदोलन करणाऱ्या कर्णबधिर आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज करण्याचा प्रकार सोमवारी (ता.25) दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास घडला. याप्रकारचा निषेध विविध ठिकाणी...
फेब्रुवारी 16, 2019
पुणे : महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणात कॉंग्रेसचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्यासह तिघांचा जामीन अर्ज शनिवारी फेटाळण्यात आला.               रवींद्र हेमराज धंगेकर (वय 51, रा. लोणार आळी, रविवार पेठ), मंदार हेमंत पुरोहित ( वय  34) आणि अमित मोहन...
फेब्रुवारी 14, 2019
पुणे : महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक रविंद्र धंगेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. तर याच प्रकरणात गुन्हा दाखल असलेले नगसेवक अरविंद शिंदे यांना दोन दिवसांपुर्वीच अटकपूर्व जामीन मिळाला आहे.  बेकायदा जलपर्णी निविदा काढण्याच्या...
फेब्रुवारी 13, 2019
लातूर : देशातील युवकांसाठी 2 कोटी रोजगार दरवर्षी उपलब्ध करून देऊ, असे स्वप्न दाखवत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने तरुणांची दिशाभूल केली. नवीन रोजगार तर सोडा आहे तो रोजगारसुध्दा नोटाबंदीमुळे गमवावा लागला, असा आरोप करत  राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जवाब दो... जॉब दो... आंदोलन...
फेब्रुवारी 12, 2019
पुणे : जलपर्णी काढण्यासाठी काढलेल्या बेकायदा निविदा प्रकरणावरुन कारणावरुन अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना झालेल्या मारहाण प्रकरणी नगरसेवक रविंद्र धंगेकर, नगरसेवक अरविंद शिंदे यांच्यासह 17 कार्यकर्तेवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सोमवारी मध्यरात्री गुन्हा दाखल झाला आहे. तलावांत जलपर्णी नसतानाही...
फेब्रुवारी 12, 2019
जळगाव : राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना "पवार मॅनिया' झाला आहे. त्यांना आता रात्री झोपही लागत नाही. त्यांनी बारामतीत जरूर जावे, त्यांचे स्वागतच आहे; परंतु त्यांनी प्रथम जळगाव जिल्ह्याचा विकास करावा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे : जलपर्णीतील गैरव्यवहाराबाबत विचारणा करताना नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांकडून अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना महापौर मुक्ता टिळक यांच्या दालनात मारहाण होण्याची धक्कादायक घटना महापालिकेत सोमवारी दुपारी सव्वा चारच्या सुमारास घडली.  जलपर्णीतील गैरव्यवहारात भाजपचे पदाधिकारी आणि महापालिकेचे...
फेब्रुवारी 11, 2019
सटाणा - बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षापासून सततचा अवकाळी पाऊस, गारपीट व यंदाची भीषण दुष्काळी परिस्थिती यामुळे सर्वसामान्य शेतकरी उध्वस्त झाला आहे. त्यातच केंद्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेत किचकट अटीशर्ती लादून शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाला तडा दिला आहे. शासनाने जाचक अटी रद्द...
फेब्रुवारी 07, 2019
अण्णा हजारे यांनी वारंवार उपोषण करून आणि तेवढ्याच वेळा त्यांना आश्‍वासने मिळूनही ‘लोकपाल’विषयीचे प्रश्‍नचिन्ह कायमच आहे. लोकपाल, तसेच लोकायुक्‍त यांच्या नियुक्‍तीबाबत सरकारकडून विक्रमी संख्येने आश्‍वासने मिळवण्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यशस्वी झाले आहेत! हे आश्‍वासन त्यांनी एकदा-दोनदा नव्हे,...
फेब्रुवारी 05, 2019
पुणे : स्वामीनाथन आयोग लागू करणे व कृषीमुल्य आयोगाला स्वायत्ता देणे या मुद्द्यांबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे असमाधानी आहेत. गेल्या आठवडाभरापासून उपोषणाला बसलेल्या अण्णा यांच्या पाठीशी विरोधी पक्षांनी आपला पाठींबा जाहीर केला आहे. ज्यात राष्ट्रवादी काँग्रेस अग्रेसर आहे. महाराष्ट्रात लोकशाही...
फेब्रुवारी 01, 2019
नांदगाव - रस्त्याच्या कामामुळे माणिकपुंज धरणातून  शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्या वारंवार उतू लागल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. याच्या निषेधार्थ शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे नगराध्यक्ष राजेश कवडे यांच्या नेतृत्वखाली आज सर्वपक्षीय रास्तारोको आंदोलन करण्यात आले...
जानेवारी 24, 2019
हिंगोलीः भाजप सरकार पुरोहितांना महिना 5 हजार रुपये देणार आहे. एका घरात 4 जण असतील तर 20 हजार रुपये झाले. असे असेल तर काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार 50 हजार रुपये महिना का देत नाही?, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार परिवर्तन...