एकूण 8 परिणाम
मे 05, 2019
राळेगणसिद्धी : "गेल्या काही दिवसांपासून अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष कॉंग्रेससोबत युती करून लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. ज्या पक्षाविरोधात आंदोलन केले, त्यांच्यासोबतच केजरीवाल युती करायला निघाले आहेत. राजकीय पक्ष भ्रष्टाचाराच्या मार्गाने सत्ता मिळवीत आहेत. केजरीवाल यांच्या...
मार्च 13, 2019
नागपूर - मागील निवडणुकीच्या दरम्यान आम आदमी पक्षाचे प्रचंड आकर्षण मतदार आणि उमेदवारांमध्ये होते. प्रत्येकाला ‘आप’ची उमेदवारी हवी होती. नागपूरमध्ये यासाठी  भांडणेही झाली होती. मात्र, साडेचार वर्षांतच पक्षाची वाताहत झाली. आता लोकसभा लढायलाही इच्छुक उमेदवारही पक्षाकडे नसून मतदारांना ‘आप कहा हो’ अशी...
मार्च 12, 2019
नवी दिल्ली : दिल्लीतील लोकसभेच्या सर्व जागा स्वबळावर लढणार आहे, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (मंगळवार) जाहीर केले. देशात सात टप्प्यांत लोकसभेचे मतदान होणार असून, दिल्लीत 12 मे रोजी मतदान होणार आहे. केजरीवाल म्हणाले, की काँग्रेस आणि आप पक्षात आघाडीबाबत सध्या कोणतीही चर्चा नाही....
फेब्रुवारी 05, 2019
भाजप व ‘तृणमूल’मधील संघर्षात तपास व पोलिस यंत्रणांनाही ओढण्यात आल्याने त्याने गंभीर वळण घेतले आहे. असे प्रकार संघराज्यप्रणालीला धोका निर्माण करतात. येत्या लोकसभा निवडणुकीत हिंदी भाषिक पट्ट्यात बसणारा फटका गृहीत धरून, भारतीय जनता पक्षाने सारे लक्ष पश्‍चिम बंगालवर केंद्रित केले असून, त्याची परिणती...
जुलै 12, 2018
नवी दिल्ली : 'स्वराज इंडिया'चे प्रमुख आणि आम आदमी पक्षाचे माजी नेते योगेंद्र यादव यांच्या बहिणीच्या मालकीच्या दोन रुग्णालयांवर आयकर विभागाकडून छापेमारीची कारवाई करण्यात आली. यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (गुरुवार) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ''सूडबुद्धीचे राजकारण...
जून 19, 2018
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी आंदोलन सुरु केले होते. मात्र, आयएएस अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्यासमोर आपल्या समस्या मांडा, असे पत्र दिल्यानंतर केजरीवाल यांनी अखेर 9 दिवसानंतर आंदोलन...
जून 19, 2018
घटनात्मक पद सांभाळत असूनही केजरीवाल अद्यापही त्या भूमिकेत शिरायच्या मनःस्थितीत नाहीत. त्यांचे धरणे आंदोलन, अधिकाऱ्यांचा असहकार यामुळे निर्माण झालेल्या पेचातून मार्ग काढण्यासाठी पंतप्रधानांनी तातडीने पुढाकार घेण्याची गरज आहे. प्रस्थापितविरोधी आंदोलने हा लोकशाहीचाच भाग असल्याने ती करणाऱ्यांना अराजकी...
जून 17, 2018
नवी दिल्ली : दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्ष (आप) आणि नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्यात सुरू झालेला वाद आता पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे गेला आहे. याबाबत पश्चिम बंगाल, कर्नाटक, केरळ आणि आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन हा वाद मिटविण्यासाठी आवाहन केले आहे. त्यामुळे हा वाद...