एकूण 241 परिणाम
जून 14, 2019
इस्लामपूर - ‘‘काँग्रेस देशासह महाराष्ट्रातून अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे.  विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र पहायला मिळेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे विरोधी पक्षनेताही राहिला नाही. बुडत्या जहाजात बसलेल्या माजी मुख्यमंत्र्यांना अतुल भोसलेंचे आव्हान पेलवणार नाही.’’  असे प्रतिपादन महसुलमंत्री ...
एप्रिल 18, 2019
सरूड - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लावलेल्या सापळ्यात खासदार राजू शेट्टी अडकले आहे. जयंत पाटील फार हुशार आहेत. त्यांनी बरोबर शेट्टींना सापळ्यात ओढले आहे. तेच त्यांचा काटा काढतील, असा मार्मिक टोला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला. दरम्यान, ज्यांना गेली दहा वर्षे...
मार्च 09, 2019
बीड : शांततेत लाखोंचे मोर्चे निघूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने संतापून समाजाने ठोक मोर्चे काढले. यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बलिदान देणाऱ्या समाजातील समाजातील चार कुटूंबांना शुक्रवारी (ता. आठ) मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्यात आला...
मार्च 04, 2019
सातारा - पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षण देण्याची घोषणा करत सत्तेवर आलेल्या भाजपने आदिवासींच्या योजना लागू करण्याच्या मृगजळावर धनगर समाजाची बोळवण केली आहे. अनेक वर्षे आश्‍वासनांवर खेळवत ठेवल्यानंतर शासनाने घेतलेल्या या भूमिकेवर धनगर समाजामध्ये नाराजीचा सूर आहे. आगामी निवडणुकांमध्ये राज्यातील काही...
मार्च 04, 2019
निवडणुकीच्या काळात वेगवेगळ्या जनसमूहांना आश्‍वासने देताना कोणताच राजकीय पक्ष हातचे काही राखून ठेवीत नाही. वचने देताना कंजूषपणा कशाला करायचा, असाच त्यांचा आविर्भाव असतो. परंतु सत्तेत आल्यानंतर जेव्हा वास्तव समोर येते तेव्हा त्याचा आश्‍वासनांशी मेळ कसा घालायचा, हा यक्षप्रश्‍न उभा राहतो. त्यातून मार्ग...
मार्च 03, 2019
मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नासंबंधीचे सर्वोच्च न्यायालयातील खटले लढण्यासाठी आणखी एक ज्येष्ठ वकिल नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नासंबंधीच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत ठरविण्यात आले. मराठा आंदोलनानंतर मराठा...
मार्च 01, 2019
मूर्तीजापुर (अकोला) : रास्तभाव दुकानदार व केरोसीन परवाना धारक संघटनेने धरणे आंदोलन करून आपल्या मागणीचे एक निवेदन संघटना अध्यक्ष कैलास महाजन यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. स्वस्त धान्य दुकानदारांच्या महत्त्वाच्या मागण्या :  रास्त भाव दुकानदार व केरोसीन परवाना धारकांना दरमहा 30 हजार...
फेब्रुवारी 27, 2019
पुणे - विविध मागण्यांसाठी दोन दिवसांपासून उपाशीपोटी आंदोलनाला बसलेल्या कर्णबधिर युवकांच्या बहुतांशी मागण्या राज्य सरकारने मंजूर केल्या आहेत. काही मागण्यांबाबत विधिमंडळाचे अधिवेशन संपण्यापूर्वी कर्णबधिर संघटनांच्या प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करून निर्णय घेण्यात येईल,...
फेब्रुवारी 26, 2019
पुणे : ''विविध मागण्यांसाठी दोन दिवसांपासून उपाशीपोटी आंदोलनाला बसलेल्या कर्णबधिर युवकांच्या बहुतांशी मागण्या राज्य सरकारने मंजूर केल्या आहेत. काही मागण्यांबाबत विधीमंडळाचे अधिवेशन संपण्यापूर्वी कर्णबधिर संघटनांच्या प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करून निर्णय घेण्यात येईल...
फेब्रुवारी 25, 2019
पुणे : कर्णबधिरांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी महाराष्ट्रभरातून आंदोलक पुण्यातील समाज कल्याण कार्यालयासमोर जमले होते. दरम्यान, आंदोलन करणाऱ्या कर्णबधिर आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज करण्याचा प्रकार सोमवारी (ता.25) दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास घडला. याप्रकारचा निषेध विविध ठिकाणी...
फेब्रुवारी 19, 2019
जुन्नर  : जुन्नर तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी बिबट्या सफारी व दाऱ्या घाटाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओझर येथे बोलताना दिले. तिर्थक्षेत्र विकास आराखडया अंतर्गत अष्टविनायकांना जोडणाऱ्या २८० कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाच्या उद्घाटन प्रसंगी ओझर...
फेब्रुवारी 08, 2019
परभणी : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाच्यावतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात शुक्रवारी (ता. 8) जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नावाने  हाय...
फेब्रुवारी 07, 2019
अण्णा हजारे यांनी वारंवार उपोषण करून आणि तेवढ्याच वेळा त्यांना आश्‍वासने मिळूनही ‘लोकपाल’विषयीचे प्रश्‍नचिन्ह कायमच आहे. लोकपाल, तसेच लोकायुक्‍त यांच्या नियुक्‍तीबाबत सरकारकडून विक्रमी संख्येने आश्‍वासने मिळवण्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यशस्वी झाले आहेत! हे आश्‍वासन त्यांनी एकदा-दोनदा नव्हे,...
फेब्रुवारी 06, 2019
हिंगोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हिंगोली दौऱ्यात दुष्काळाच्या प्रश्नावरून आंदोलन होण्याची धास्ती घेतलेल्या प्रशासनाने मराठा शिवसैनिक सेनेच्या पदाधिकाऱ्यांना बुधवारी (ता. 6) स्थानबध्द करून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात बसविण्यात आले आहे.  हिंगोली येथे मराठा शिवसैनिक सेनेचे...
फेब्रुवारी 05, 2019
पुणे : स्वामीनाथन आयोग लागू करणे व कृषीमुल्य आयोगाला स्वायत्ता देणे या मुद्द्यांबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे असमाधानी आहेत. गेल्या आठवडाभरापासून उपोषणाला बसलेल्या अण्णा यांच्या पाठीशी विरोधी पक्षांनी आपला पाठींबा जाहीर केला आहे. ज्यात राष्ट्रवादी काँग्रेस अग्रेसर आहे. महाराष्ट्रात लोकशाही...
जानेवारी 30, 2019
राळेगणसिद्धी - लोकायुक्त व उपलोकपाल नियुक्तीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आजपासून उपोषण सुरु करणार आहेत. आज सकाळी पिंपळनेर येथील संत निळोबाराय व त्यानंतर राळेगणसिद्दीमधील पद्मावती देवीचे दर्शन घेऊन ग्रामस्थ, शालेय विद्यार्थ्यांसह रॅलीने ते उपोषणस्थळी रवाना झाले. ...
जानेवारी 30, 2019
राळेगणसिद्धी  - राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत लोकायुक्त व उपलोकायुक्त कायद्यातील दुरुस्तीला मंजुरी दिल्याबद्दल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारचे आभार मानले. पण, ‘कायदा विधानसभा व विधान परिषदेत होतो; त्यामुळे ही मागणी मान्य झाली, असे म्हणता येत नाही. म्हणून मी उद्यापासून (बुधवार) उपोषण...
जानेवारी 16, 2019
मकर संक्रमणाच्या निमित्ताने राज्यातील जनतेला शुभेच्छा देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिळगुळाप्रमाणेच उसातील गोडव्याचा उल्लेख केला; परंतु अलीकडील काळातील घडामोडी पाहता ऊसातील हा गोडवा दिवेसेंदिवस ओसरत चालल्याचे दिसते. राज्यात साखरेच्या दराचे शुक्‍लकाष्ठ संपण्याची चिन्हे दिसत नसल्याने कोंडी...
जानेवारी 09, 2019
सोलापूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवणाऱ्या एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली. पोलिसांच्या दडपशाही धोरणाचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना आणि काँग्रेसच्या काही...
जानेवारी 09, 2019
सोलापूर : चौकीदार चोर है.. असे म्हणत काळे झेंडे दाखवत कॉंग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाहनाचा तफा अडविण्याचा प्रयत्न केला. कॉंग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले, महापालिका गटनेते चेतन नरोटे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...