एकूण 224 परिणाम
जून 11, 2019
चंदगड - या वर्षी काजू पिकाच्या उत्पादनात ८० ते ९० टक्के घट झाली असून, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने भरपाईचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी येथे तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी लाक्षणिक उपोषण केले. माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूराव हळदणकर, अनंत पेडणेकर यांच्या...
जून 09, 2019
मनमाड : सलग दोन दिवस झालेल्या वादळी वाऱ्यामुळे वीज वितरण कंपनीतर्फे वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. वीज कंपनीच्या गलथान कारभारामुळे दोन दिवसांपासून मनमाड शहरातील अनेक भागात वीज खंडीत करण्यात आल्याने  नागरिक अंधारात आहेत. त्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे फोन नॉटरीचेबल असल्याने संतापात भर पडली. वीज...
जून 07, 2019
बेळगाव -  गावाजवळ उभारण्यात येत असलेल्या सांडपाणी प्रकल्पाचे काम  कोणत्याही परिस्थितीत सुरू करू देणार नाही असा निर्धार करीत हलगा ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या महिला शेतकऱ्यांनी प्रकल्प बंद न केल्यास विष...
एप्रिल 21, 2019
प्रदूषणाच्या अनुषंगानं झालेल्या हत्यांचे व आत्महत्यांचे आकडे पाहून मला असं विचारावंसं वाटतं ः "आपल्या भावनांनीही सामूहिक आत्महत्या केली आहे काय? आपल्यातल्या विवेकानंही आत्महत्या केली आहे काय?' शेवटी लोकमान्यांना स्मरून मी विचारतो ः "आपलं हृदय ठिकाणावर आहे काय?' सन 1897 मध्ये तत्कालीन मुंबई प्रांतात...
एप्रिल 17, 2019
सांगली - पुलवामा घटनेनंतर संपूर्ण देश शोकमग्न असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचा गैरफायदा घेतला. याच काळात छत्तीसगड सरकारच्या परवानगीशिवाय आदिवासी व दलितांची एक लाख ७० हजार हेक्‍टर जमीन खाणमालकांना विकून कोट्यवधी रुपयांचा सौदा केला, असा आरोप नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी...
मार्च 26, 2019
कोल्हापूर - बहुचर्चित कोल्हापुरातील पर्यायी शिवाजी पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. आज या पुलाच्या शेवटच्या स्लॅबचे बांधकाम सुरु झाले. या निमित्ताने कोल्हापूर पंचक्रोशीतील महिलांनी गारवा आणून शोभा वाढवली. पर्यायी शिवाजी पुलाच्या शेवटच्या टप्प्याचे काम सकाळी नऊ वाजता सुरू झाले. या निमित्ताने...
मार्च 26, 2019
नेरळ - कर्जत तालुक्यातील नेरळ जवळील दामत ग्रामपंचायतमध्ये असलेल्या भडवळवाडी मध्ये नळपाणी योजनेचे पाणी पोहचत नाही.त्यामुळे विहिरीवर हांडे घेऊन जमलेल्या आदिवासी महिलांना कर्जत तालुका आदिवासी संघटनेने थांबवून ठेवले आणि पुढील आंदोलन स्थगित झाले.दरम्यान,आदिवासी संघटना आता सर्व आदिवासी...
मार्च 13, 2019
औरंगाबाद - सिडको एन-6 भागातील अयोध्यानगरात पाण्याचे वेळापत्रक कोलमडले असून, आठ-आठ दिवसांचा गॅप दिला जात असल्याने तसेच दूषित पाणीपुरवठा होत असल्याने संतप्त महिलांसह नागरिकांनी मंगळवारी (ता. 12) महापालिकेच्या एन-7 येथील पाणीपुरवठा कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करीत कार्यालयाला टाळे ठोकले....
मार्च 12, 2019
औरंगाबाद - बीड बायपास रस्त्यावर गेल्या 48 तासांत दोन महिलांचे बळी गेल्यानंतर संतप्त झालेले नागरिक सोमवारी (ता. 11) रस्त्यावर उतरले. त्यातील एका महिलेने अपघातात घरातील दोघांना गमविल्याची आपबीती आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्यासमोर कथन केली. त्यामुळे संतप्त झालेल्या आयुक्तांनी आंदोलनस्थळापासून बीड...
मार्च 03, 2019
मंगळवेढा : आमदार भालके यांच्या विरोधात निशेध यात्रा काढून आमदारांची व काॅग्रेस पक्षाची बदनामी केल्याचा राग मनात धरून काॅग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उषोषणकर्ते संतोष माने यांचे कपडे फाडून जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद दाखल करण्यात आली. संतोष माने यांने महिला पदाधिकाऱ्यांशी अश्चील शिवीगाळ...
फेब्रुवारी 20, 2019
कोल्हापूर - आठ दिवसांपासून हक्काची लढाई लढण्यास ठिय्या आंदोलन करणाऱ्या प्रकल्पग्रस्त माता-भगिनींनी आज रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. ‘राजे’ आम्हाला न्याय देण्यासाठी सरकारला सद्‌बुद्धी द्या, अशी प्रार्थना हौसाबाई राऊत, भागाबाई भवड, अनिता लाकन, जनाबाई झोरे, सखूबाई...
फेब्रुवारी 17, 2019
उस्मानाबाद/बीड  - फेब्रुवारीच्या सुरवातीपासूनच विविध जिल्ह्यांतील ग्रामीण भागात पाणीटंचाईचे तीव्र चटके जाणवू लागले आहेत. त्यामुळे पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. शनिवारी (ता. १६) बीडमधील बनसारोळा (ता. केज) येथे महिलांनी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला. तर उस्मानाबादेतील...
फेब्रुवारी 13, 2019
पुसद (जि. यवतमाळ) : राज्यातील सुमारे 28 हजार ग्रामपंचायतींच्या सरपंचांना अनियमितपणे मानधन दिले जाते. गेल्या सहा सप्टेंबर 2014 च्या सुधारित परिपत्रकानुसार सरपंचांना वाढीव मानधन नियमितपणे मिळावे, यासाठी महिला राजसत्ता आंदोलकांनी आवाज उठविला. त्यानंतर ग्रामविकास विभागाचे सचिव विजय शिंदे यांनी वाढीव...
फेब्रुवारी 12, 2019
तिरुअनंतपुरम : मासिक पूजेसाठी उद्या (ता. 12) शबरीमाला मंदिर उघडण्यात येणार आहे. मात्र यावरून मंदिर परिसरात अस्वस्थता पसरली आहे. अलीकडेच वार्षिक यात्रेत महिलांनी मंदिरात प्रवेश केल्यानंतर स्थानिक आणि राज्यात ठिकठिकाणी आंदोलन झाले होते.  शबरीमाला मंदिर हे मल्याळम महिना कुंबमदरम्यान मासिक...
फेब्रुवारी 10, 2019
वंगभूमीतल्या "सीबीआय विरुद्ध केंद्र सरकार' या राजकीय संघर्षाचा खरा "लाभार्थी' तृणमूल कॉंग्रेसच आहे. ममता बॅनर्जी यांनी सीबीआयला लक्ष्य करून राज्यात भावनिक आंदोलनं निर्माण केली अन्‌ पाहता पाहता त्याचे पडसाद राष्ट्रीय पातळीवर उमटू लागले. आज ममतादीदी केवळ पश्‍चिम बंगालपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत...
फेब्रुवारी 08, 2019
परभणी : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाच्यावतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात शुक्रवारी (ता. 8) जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नावाने  हाय...
फेब्रुवारी 04, 2019
कळवा - कळवा परिसरातील कळवा, खारीगाव, विटावा, शिवाजी नगर, भास्कर नगर, घोळाई नगर परिसरात गेल्या काही वर्षापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. काही ठिकाणी नळाला पाणीच येत नसल्याने महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सोमवार(दि 4)ला खारीगाव ते कळवा प्रभाग...
फेब्रुवारी 02, 2019
मेहुणबारे (चाळीसगाव) :- वरखेडे (चाळीसगाव) येथील वरखेडे- लोंढे बॅरेजच्या कामावर तामसवाडी (ता.चाळीसगाव) येथील ग्रामस्थासह महिलांनी आधी पुनर्वसन मगच धरण असा पावित्रा घेतला होता. त्यानंतर येथे आज अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर व पुनर्वसन अधिकारी श्रीमती भारदे यानी आज बैठक घेऊन गावठाण जागेची पाहणी...
जानेवारी 29, 2019
कोल्हापूर - होलीक्रॉस शाळेवर तथाकथित शिवसैनिकांनी केलेला हल्ला हा ख्रिश्‍चन समाजावरील हल्ला आहे, असे मानून समस्त ख्रिश्‍चन समाजाच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर काळी फिती लावून मुक मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निवेदन देण्यात आले.  यावेळी शाळेवरील आणि समाजावरील...
जानेवारी 26, 2019
देशाच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणावर असणारा तरुणवर्ग लोकशाहीकडे कसं बघतो? हे पाहणं महत्त्वाचं आहे. प्रजासत्ताकदिनी तर याची चर्चा व्हायलाच हवी. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे लोकशाहीचं एक महत्त्वाचं अंग असून सोशल मीडियाच्या जमान्यात अभिव्यक्त होणं तुलनेने खूपच सोप्पं झालंय. विविध आर्थिक-सामाजिक...