एकूण 7 परिणाम
डिसेंबर 10, 2018
पॅरिस : इंधन दरवाढ आणि इतर जीवनावश्‍यक सेवांवरील करवाढीच्या विरोधात फ्रान्समध्ये सुरू असलेले यलो व्हेस्ट आंदोलन रविवारी चिघळले आहे. फ्रान्समधील अनेक शहरांमध्ये आंदोलनाचा भडका उडाला असून, रविवारी अनेक ठिकाणी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापटी झाल्याचे वृत्त आहे. रविवारी पोलिसांनी...
नोव्हेंबर 15, 2018
कोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी संसद भंग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी नवनियुक्त पंतप्रधान महिंदा राजपक्षे सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव संसदने मंजूर केला आहे.  सिरीसेना यांनी 26 ऑक्‍टोबरला पंतप्रधान रानील विक्रमसिंघे यांना...
ऑक्टोबर 18, 2018
लाहोर : अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी सिरियल किलर इम्रान अलीला (वय 24) आज सकाळी फाशीची शिक्षा देण्यात आली. लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात बुधवारी पहाटे 5.30 वाजता (स्थानिक वेळेनुसार) फाशीची शिक्षा देण्यात आली.  जिओ टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, इम्रान अलीला न्यायाधीश आदिल सरवर आणि मुलीच्या...
ऑगस्ट 04, 2018
कराची : पाकिस्तानच्या गिलगिट बाल्टीस्तानमध्ये काही अज्ञात व्यक्तींनी एका शाळेच्या 12 मुलींना जाळले. या घटनेनंतर येथील संतप्त नागरिकांनी जोरदार निदर्शने केली आणि शैक्षणिक संस्थांच्या सुरक्षिततेची मागणी केली, असे वृत्त येथील प्रसार माध्यमांनी आज दिले आहे.  गिलगिटपासून 130 किमीवर असलेल्या चिलास गावात...
जुलै 26, 2018
इस्लामाबाद : पाकिस्तानात अकराव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी रात्री सुरू झालेल्या मतमोजणीत इम्रान खान यांचा पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाने (पीटीआय) बाजी मारली आहे. त्यामुळे इम्रान खान हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. इम्रानचा क्रिकेटपटू ते पाकिस्तानचा...
जुलै 26, 2018
इस्लामाबाद : पाकिस्तानात अकराव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी रात्री सुरू झालेल्या मतमोजणीत इम्रान खान यांचा पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्ष (पीटीआय) 121 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे इम्रान खान यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. इम्रान खान यांच्या पीटीआय पाठोपाठ माजी...
फेब्रुवारी 12, 2018
लाहोर : पाकिस्तानातील ज्येष्ठ वकील व प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्त्या अस्मा जहॉंगीर (वय 66) यांचे आज लाहोरमध्ये निधन झाले. हृदयविकाराचा धक्का बसल्यानंतर त्यांना सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती ज्येष्ठ वकील अदिल राजा यांनी दिली. अस्मा यांच्या...