एकूण 40 परिणाम
ऑक्टोबर 11, 2019
अमरावती : कॉंग्रेस, राष्ट्रवादीमध्ये आता कुणी उरले नाही. उरलेले टिकतील की नाही याची हमी नाही. तिकीट मिळालेले ऐनवेळी पळत आहेत. त्यामुळे सामना करण्यासाठी कुणीच उरला नाही, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (ता. 11) कॉंग्रेस व राष्ट्रवादीवर केली. शिवसेना-भाजप महायुतीच्या...
सप्टेंबर 02, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील 25 हजार कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह अन्य मोठ्या नेत्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. या गैरव्यवहारप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आव्हान...
ऑगस्ट 27, 2019
मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेतील 25 हजार कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीसह सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या नेत्यांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.  मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद...
ऑगस्ट 26, 2019
मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील 25000 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह 76 अन्य नेते अडचणीत आले आहेत. या प्रकरणात पाच दिवसात गुन्हा नोंदवा आणि तपास करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर आज (ता.26) आर्थिक गुन्हे...
ऑगस्ट 22, 2019
मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील 25000 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अन्य नेते अडचणीत आले आहेत. या प्रकरणात पाच दिवसात गुन्हा नोंदवा आणि तपास करा, असे आदेश मुंबई उच्च...
ऑगस्ट 10, 2019
मुंबई : काश्‍मीरप्रमाणे महाराष्ट्राचेही उद्या लचके तोडले जातील, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. "मनसे'च्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. राज म्हणाले की, आज काश्‍मीर आहे, उद्या विदर्भ आणि मुंबई असेल. उद्या तुमच्या घराबाहेर ते बंदूक घेऊन उभे असतील....
जुलै 30, 2019
नागपूर - अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांच्या निवडीला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले असून न्यायालयाने सोमवारी त्यांना नोटीस बजावली आहे.  माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांनुसार...
जुलै 14, 2019
मुंबई : शिवसेनेचे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांचा पराभव शिवसेनेचे माजी खासदार अनंतराव गुढे यांनी केलेल्या गद्दारीमुळेच झाल्याची तक्रार माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर...
जुलै 14, 2019
अमरावती : लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार यांना शिवसैनिकांनीच पाडलं का? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. अमरावतीत शिवसेनेतली अंतर्गत वाद उफाळला असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर उद्या रविवारी अमरावतीच्या पदाधिकारी आणि शिवसेनीकाची बैठक बोलावली आहे. शिवसेनेचे अमरावती लोकसभा...
जुलै 09, 2019
अमरावती- नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत कौर राणा विजयी झाल्या होत्या. त्यांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आल्या आहेत. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव...
मे 31, 2019
मुंबई - दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये मिळालेला मानसन्मान मोदी सरकारमध्येही मिळेल, अशी शिवसेनेला अपेक्षा आहे.  वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित एनडीएची १९९६ पासून २००४ पर्यंत तीन टप्प्यांत केंद्रात सत्ता होती. या वेळी भाजपचा सर्वांत जुना...
मे 28, 2019
नागपूर - सलग पाचव्यांदा लोकसभा निवडणूक जिंकणाऱ्या यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची दाट शक्‍यता वर्तविली जात आहे. सलग पाच वेळा निवडून येणाऱ्या विदर्भातील त्या एकमेव महिला खासदार आहेत. या वेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनंत गिते, चंद्रकांत खैरे,...
मे 25, 2019
मुंबई - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने आधीच्या जागा कायम राखल्याने त्यांची ताकद जैसे थे असल्याचे स्पष्ट झाले. मात्र या निवडणुकीत दिग्गजांचा पराभव झाल्यामुळे ते चिंतेत आहेत. लोकसभेच्या निवडणूक झालेल्या एकूण ५४२ जागांपैकी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) ३५० हून अधिक जागा जिंकल्या...
मे 25, 2019
भारती पवार, नवनीत राणा पहिल्यांदाच लोकसभेवर मुंबई - संसदेमध्ये महिलांना ३३ टक्‍के आरक्षण देण्याचे विधेयक दीर्घ काळापासून खोळंबले असले तरी, यंदा महाराष्ट्राने १७ टक्‍के महिला खासदारांना संसदेत पाठविले आहे. राज्यातून लोकसभेवर निवडणूक आलेल्या ४८ खासदारांमध्ये आठ महिला खासदारांचा समावेश आहे.  २०१४ च्या...
मे 24, 2019
नांदेड : लोकसभा निवडणुकीच्या निकालातून देशात मोदींची त्सुनामी आली होती हे स्पष्ट झाले आहे. भाजपने पूर्ण बहुमताचा आकडा पार केला. काही ठिकाणी 'काटे की टक्कर' पहायला मिळाली. मात्र, अमरावती लोकसभा मतदारसंघातून आघाडीच्या नवनीत कौर राणा यांनी शिवसनेचे दिग्गज नेते आनंदराव आडसून यांचा पराभव...
मे 24, 2019
पार्थ यांच्या रूपाने पवार घराण्यात पहिला पराभव मुंबई - लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने आपले वर्चस्व कायम राखले असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचीही कामगिरी समाधानकारक असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराण्याला पहिल्यांदाच पराभव पत्करावा लागला असला तरी डॉ...
मे 23, 2019
अमरावती : तब्बल 23 वर्षांनंतर अमरावती लोकसभा मतदारसंघात महिलेस प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष (युवा स्वाभिमान) उमेदवार नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या किल्ल्यास खिंडार पाडत विजय संपादित केला. त्यांनी 37 हजार 295 मतांची आघाडी घेत विजय सुनिश्‍चित केला. पोस्टल...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. प्राथमिक फेरीमध्ये एनडीए 200 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. युपीएचेही 100 उमेदवारी आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील प्राथमिक आकडेवारीनुसार भाजप 20, शिवसेना 10, काँग्रेस 7 आणि राष्ट्रवादी 10 जागांवर आघाडीवर आहे. आघाडी व पिछाडीवर...
मे 20, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. अकोल्यात खा. संजय धोत्रे टोलविणार विजयी चौकार  बदलत्या राजकीय वातारणाचा कोणताही परिणाम न झालेल्या...
एप्रिल 15, 2019
नागपूर : विदर्भात पहिल्या टप्प्यात सात लोकसभा मतदारसंघांत मतदान आटोपले. दुसऱ्या टप्प्यात अकोला, बुलडाण्यासह अमरावतीमध्ये येत्या 18 एप्रिलला मतदान होणार आहे. प्रचार तोफा थंडावण्यासाठी केवळ दोन दिवसांचा अवधी शिल्लक आहे. पण, अद्यापही निवडणुकीचा पाहिजे तसा "माहौल' तयार झाला नाही, अशी चर्चा जनमानसात होत...