एकूण 6 परिणाम
मे 25, 2019
भारती पवार, नवनीत राणा पहिल्यांदाच लोकसभेवर मुंबई - संसदेमध्ये महिलांना ३३ टक्‍के आरक्षण देण्याचे विधेयक दीर्घ काळापासून खोळंबले असले तरी, यंदा महाराष्ट्राने १७ टक्‍के महिला खासदारांना संसदेत पाठविले आहे. राज्यातून लोकसभेवर निवडणूक आलेल्या ४८ खासदारांमध्ये आठ महिला खासदारांचा समावेश आहे.  २०१४ च्या...
मार्च 24, 2019
अमरावती - अमरावती लोकसभा मतदारसंघातील रणधुमाळीचे चित्र स्पष्ट झाले असून युवा स्वाभिमान पक्षाच्या मार्गदर्शिका नवनीत राणा संयुक्त पुरोगामी महाआघाडीच्या उमेदवार राहणार आहेत. या मतदारसंघात शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, युवा स्वाभिमानच्या नवनीत राणा आणि वंचित आघाडीचे गुणवंत देवपारे...
मार्च 24, 2019
नागपूर - विदर्भातील भंडारा आणि अकोला लोकसभा मतदारसंघवगळता इतर ठिकाणचे आघाडी आणि युतीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. निवडणुकीचे एकूणच चित्र बघितले, तर विदर्भातील दहा लोकसभा मतदारसंघांत बव्हंशी थेट लढतीचे स्पष्ट संकेत आहेत. इतर उमेदवारांचा तिहेरी लढती रंगवण्याचा इरादा असला तरी त्यात त्यांना कितपत यश येते...
मार्च 17, 2019
अमरावती : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीत आज (रविवार) आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभीमानी पक्ष सहभागी झाला असून, रवी राणा यांची पत्नी नवनीत राणा कौर अमरावतीतून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाघाडीत रवी राणा सहभागी होणार असल्याचे आज स्पष्ट...
मार्च 04, 2019
अमरावती - नवनीत कौर-राणा यांच्या जातप्रमाणपत्राबाबत उच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची ६ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. त्यातच त्यांच्या वडिलांच्या जातसंदर्भात अमरावती येथील न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची सुनावणी आठ मार्च रोजी होणार आहे. या प्रकरणात योगगुरू रामदेवबाबा यांच्यासह एकूण १७...
फेब्रुवारी 20, 2019
देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख, पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, रिपब्लिकन नेते रा. सु. गवई अशा दिग्गजांचा अमरावती मतदारसंघ मुळात काँग्रेसचा बालेकिल्ला. १९९९ मध्ये शिवसेनेच्या अनंत गुढे यांनी त्याला सुरुंग लावला. तेव्हापासून अपवाद वगळता हा मतदारसंघ शिवसेनेकडे शाबूत आहे....