एकूण 9 परिणाम
जुलै 30, 2019
नागपूर - अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांच्या निवडीला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले असून न्यायालयाने सोमवारी त्यांना नोटीस बजावली आहे.  माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांनुसार...
मे 28, 2019
नागपूर - सलग पाचव्यांदा लोकसभा निवडणूक जिंकणाऱ्या यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची दाट शक्‍यता वर्तविली जात आहे. सलग पाच वेळा निवडून येणाऱ्या विदर्भातील त्या एकमेव महिला खासदार आहेत. या वेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनंत गिते, चंद्रकांत खैरे,...
मे 23, 2019
अमरावती : तब्बल 23 वर्षांनंतर अमरावती लोकसभा मतदारसंघात महिलेस प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष (युवा स्वाभिमान) उमेदवार नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या किल्ल्यास खिंडार पाडत विजय संपादित केला. त्यांनी 37 हजार 295 मतांची आघाडी घेत विजय सुनिश्‍चित केला. पोस्टल...
एप्रिल 15, 2019
नागपूर : विदर्भात पहिल्या टप्प्यात सात लोकसभा मतदारसंघांत मतदान आटोपले. दुसऱ्या टप्प्यात अकोला, बुलडाण्यासह अमरावतीमध्ये येत्या 18 एप्रिलला मतदान होणार आहे. प्रचार तोफा थंडावण्यासाठी केवळ दोन दिवसांचा अवधी शिल्लक आहे. पण, अद्यापही निवडणुकीचा पाहिजे तसा "माहौल' तयार झाला नाही, अशी चर्चा जनमानसात होत...
मार्च 24, 2019
अमरावती - अमरावती लोकसभा मतदारसंघातील रणधुमाळीचे चित्र स्पष्ट झाले असून युवा स्वाभिमान पक्षाच्या मार्गदर्शिका नवनीत राणा संयुक्त पुरोगामी महाआघाडीच्या उमेदवार राहणार आहेत. या मतदारसंघात शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, युवा स्वाभिमानच्या नवनीत राणा आणि वंचित आघाडीचे गुणवंत देवपारे...
मार्च 24, 2019
नागपूर - विदर्भातील भंडारा आणि अकोला लोकसभा मतदारसंघवगळता इतर ठिकाणचे आघाडी आणि युतीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. निवडणुकीचे एकूणच चित्र बघितले, तर विदर्भातील दहा लोकसभा मतदारसंघांत बव्हंशी थेट लढतीचे स्पष्ट संकेत आहेत. इतर उमेदवारांचा तिहेरी लढती रंगवण्याचा इरादा असला तरी त्यात त्यांना कितपत यश येते...
मार्च 17, 2019
अमरावती : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीत आज (रविवार) आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभीमानी पक्ष सहभागी झाला असून, रवी राणा यांची पत्नी नवनीत राणा कौर अमरावतीतून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाघाडीत रवी राणा सहभागी होणार असल्याचे आज स्पष्ट...
मार्च 13, 2019
अमरावती : संपूर्ण देशाबरोबरच अमरावती लोकसभा मतदारसंघातही राजकीय वातावरण तापायला लागले आहे. रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी यंदाची निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला असून आघाडीच्या उमेदवाराला ते समर्थन देणार आहेत. त्यामुळे अमरावतीत थेट किंवा तिरंगी लढत होण्याचे संकेत आहेत....
मार्च 10, 2019
नागपूर : गेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी विदर्भात भोपळाही फोडू शकली नव्हती, तर सर्वच्या सर्व दहाही मतदारसंघात भाजप-सेनेने विजय मिळविला होता. मात्र, गतवर्षी झालेल्या भंडारा-गोंदिया मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने ही जागा भाजपकडून हिसकावली होती. यंदा विदर्भात 11 व 18 एप्रिल या...