एकूण 7 परिणाम
ऑक्टोबर 11, 2019
अमरावती : कॉंग्रेस, राष्ट्रवादीमध्ये आता कुणी उरले नाही. उरलेले टिकतील की नाही याची हमी नाही. तिकीट मिळालेले ऐनवेळी पळत आहेत. त्यामुळे सामना करण्यासाठी कुणीच उरला नाही, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (ता. 11) कॉंग्रेस व राष्ट्रवादीवर केली. शिवसेना-भाजप महायुतीच्या...
जुलै 14, 2019
मुंबई : शिवसेनेचे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांचा पराभव शिवसेनेचे माजी खासदार अनंतराव गुढे यांनी केलेल्या गद्दारीमुळेच झाल्याची तक्रार माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर...
जुलै 14, 2019
अमरावती : लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार यांना शिवसैनिकांनीच पाडलं का? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. अमरावतीत शिवसेनेतली अंतर्गत वाद उफाळला असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर उद्या रविवारी अमरावतीच्या पदाधिकारी आणि शिवसेनीकाची बैठक बोलावली आहे. शिवसेनेचे अमरावती लोकसभा...
एप्रिल 15, 2019
नागपूर : विदर्भात पहिल्या टप्प्यात सात लोकसभा मतदारसंघांत मतदान आटोपले. दुसऱ्या टप्प्यात अकोला, बुलडाण्यासह अमरावतीमध्ये येत्या 18 एप्रिलला मतदान होणार आहे. प्रचार तोफा थंडावण्यासाठी केवळ दोन दिवसांचा अवधी शिल्लक आहे. पण, अद्यापही निवडणुकीचा पाहिजे तसा "माहौल' तयार झाला नाही, अशी चर्चा जनमानसात होत...
जुलै 20, 2018
नवी दिल्ली - पुरेशा संख्याबळामुळे अविश्‍वास ठरावाचा मोदी सरकारवर काहीही परिणाम होणार नसल्याची जाणीव झाल्याने आता विरोधकांनी "संख्याबळ नव्हे तर अविश्‍वास ठरावामागची कारणे महत्त्वाची आहेत,' असा पवित्रा घेतला असून, या निमित्ताने सरकारच्या अपयशाचे पाढे संसदेच्या पटलावर मांडता येतील, अशी भूमिका मांडली...
फेब्रुवारी 27, 2018
मुंबई - राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्‍नावर शिवसेनेच्या आमदारांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात आक्रमक व्हावे, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांन सोमवारी दिले.  राज्य सरकारने जनतेला अनेक आश्‍वासने दिली आहेत. त्यांच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा करा आणि अधिवेशनावर आपली...
जानेवारी 24, 2018
मुंबई - राज्यात तसेच राज्याबाहेर जम बसविण्याच्या उद्देशाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नव्या टीमची मंगळवारी घोषणा करण्यात आली. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना अपेक्षेप्रमाणे नेतेपदी बढती देण्यात आली आहे. प्रस्थापितांचा विरोध डावलून ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळ्यातही...