एकूण 7 परिणाम
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. प्राथमिक फेरीमध्ये एनडीए 200 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. युपीएचेही 100 उमेदवारी आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील प्राथमिक आकडेवारीनुसार भाजप 20, शिवसेना 10, काँग्रेस 7 आणि राष्ट्रवादी 10 जागांवर आघाडीवर आहे. आघाडी व पिछाडीवर...
मे 20, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. अकोल्यात खा. संजय धोत्रे टोलविणार विजयी चौकार  बदलत्या राजकीय वातारणाचा कोणताही परिणाम न झालेल्या...
एप्रिल 05, 2019
अमरावती मतदारसंघावर पुन्हा एकदा आनंदराव अडसूळ यांच्या रूपाने भगवा फडकाविण्याच्या दृष्टीने युतीच्या नेत्यांनी मोर्चेबांधणी केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यातून खेचून आणण्यासाठी चंग बांधलाय. त्यामुळे अमरावतीत...
मार्च 24, 2019
नागपूर - विदर्भातील भंडारा आणि अकोला लोकसभा मतदारसंघवगळता इतर ठिकाणचे आघाडी आणि युतीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. निवडणुकीचे एकूणच चित्र बघितले, तर विदर्भातील दहा लोकसभा मतदारसंघांत बव्हंशी थेट लढतीचे स्पष्ट संकेत आहेत. इतर उमेदवारांचा तिहेरी लढती रंगवण्याचा इरादा असला तरी त्यात त्यांना कितपत यश येते...
मार्च 17, 2019
अमरावती : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीत आज (रविवार) आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभीमानी पक्ष सहभागी झाला असून, रवी राणा यांची पत्नी नवनीत राणा कौर अमरावतीतून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाघाडीत रवी राणा सहभागी होणार असल्याचे आज स्पष्ट...
फेब्रुवारी 20, 2019
देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख, पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, रिपब्लिकन नेते रा. सु. गवई अशा दिग्गजांचा अमरावती मतदारसंघ मुळात काँग्रेसचा बालेकिल्ला. १९९९ मध्ये शिवसेनेच्या अनंत गुढे यांनी त्याला सुरुंग लावला. तेव्हापासून अपवाद वगळता हा मतदारसंघ शिवसेनेकडे शाबूत आहे....
एप्रिल 22, 2018
मुंबई : केंद्र सरकारचा देशातील सहकार विभागाविषयीचा दृष्टिकोन चांगला नाही. अडचणीत असलेल्या सहकारी बँकांना मदत करण्याऐवजी बलाढ्य राष्ट्रीय बँकांना सरकार मदत करीत आहे. केंद्र सरकारच्या या चुकीच्या धोरणांमुळे सहकार क्षेत्राची वाताहत झाली असल्याची टीका माजी कृषिमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद...