एकूण 5 परिणाम
मे 28, 2019
नागपूर - सलग पाचव्यांदा लोकसभा निवडणूक जिंकणाऱ्या यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची दाट शक्‍यता वर्तविली जात आहे. सलग पाच वेळा निवडून येणाऱ्या विदर्भातील त्या एकमेव महिला खासदार आहेत. या वेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनंत गिते, चंद्रकांत खैरे,...
मे 25, 2019
मुंबई - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने आधीच्या जागा कायम राखल्याने त्यांची ताकद जैसे थे असल्याचे स्पष्ट झाले. मात्र या निवडणुकीत दिग्गजांचा पराभव झाल्यामुळे ते चिंतेत आहेत. लोकसभेच्या निवडणूक झालेल्या एकूण ५४२ जागांपैकी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) ३५० हून अधिक जागा जिंकल्या...
मार्च 14, 2019
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीत उमेदवारांच्या नावांची चर्चा झाल्यानंतर उद्धव आता शिवसेनेच्या २३ उमेदवारांच्या नावावर शेवटचा हात फिरवत असल्याचे समजते. युती झाल्यानंतर राज्यातील ४८ जागांपैकी भाजप २५ तर शिवसेना २३ जागा लढवणार आहे. दोन दिवसांत २३...
मार्च 21, 2018
मुंबई/नवी दिल्ली - कायमस्वरूपी नोकरीसह विविध मागण्यांसाठी रेल्वेत प्रशिक्षण (ॲप्रेंटीस) पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी आज मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकात रेल रोको केला. सकाळी सात वाजल्यापासून तब्बल साडेतीन तास या विद्यार्थ्यांनी रुळांवर ठाण मांडल्याने सीएसएमटीच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळित...
जानेवारी 24, 2018
मुंबई - राज्यात तसेच राज्याबाहेर जम बसविण्याच्या उद्देशाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नव्या टीमची मंगळवारी घोषणा करण्यात आली. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना अपेक्षेप्रमाणे नेतेपदी बढती देण्यात आली आहे. प्रस्थापितांचा विरोध डावलून ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळ्यातही...