एकूण 4 परिणाम
जुलै 30, 2019
नागपूर - अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांच्या निवडीला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले असून न्यायालयाने सोमवारी त्यांना नोटीस बजावली आहे.  माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांनुसार...
मे 28, 2019
नागपूर - सलग पाचव्यांदा लोकसभा निवडणूक जिंकणाऱ्या यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची दाट शक्‍यता वर्तविली जात आहे. सलग पाच वेळा निवडून येणाऱ्या विदर्भातील त्या एकमेव महिला खासदार आहेत. या वेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनंत गिते, चंद्रकांत खैरे,...
मार्च 24, 2019
नागपूर - विदर्भातील भंडारा आणि अकोला लोकसभा मतदारसंघवगळता इतर ठिकाणचे आघाडी आणि युतीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. निवडणुकीचे एकूणच चित्र बघितले, तर विदर्भातील दहा लोकसभा मतदारसंघांत बव्हंशी थेट लढतीचे स्पष्ट संकेत आहेत. इतर उमेदवारांचा तिहेरी लढती रंगवण्याचा इरादा असला तरी त्यात त्यांना कितपत यश येते...
मार्च 10, 2019
नागपूर : गेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी विदर्भात भोपळाही फोडू शकली नव्हती, तर सर्वच्या सर्व दहाही मतदारसंघात भाजप-सेनेने विजय मिळविला होता. मात्र, गतवर्षी झालेल्या भंडारा-गोंदिया मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने ही जागा भाजपकडून हिसकावली होती. यंदा विदर्भात 11 व 18 एप्रिल या...