एकूण 3 परिणाम
मे 25, 2019
मुंबई - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने आधीच्या जागा कायम राखल्याने त्यांची ताकद जैसे थे असल्याचे स्पष्ट झाले. मात्र या निवडणुकीत दिग्गजांचा पराभव झाल्यामुळे ते चिंतेत आहेत. लोकसभेच्या निवडणूक झालेल्या एकूण ५४२ जागांपैकी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) ३५० हून अधिक जागा जिंकल्या...
एप्रिल 15, 2019
नागपूर : विदर्भात पहिल्या टप्प्यात सात लोकसभा मतदारसंघांत मतदान आटोपले. दुसऱ्या टप्प्यात अकोला, बुलडाण्यासह अमरावतीमध्ये येत्या 18 एप्रिलला मतदान होणार आहे. प्रचार तोफा थंडावण्यासाठी केवळ दोन दिवसांचा अवधी शिल्लक आहे. पण, अद्यापही निवडणुकीचा पाहिजे तसा "माहौल' तयार झाला नाही, अशी चर्चा जनमानसात होत...
मार्च 14, 2019
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीत उमेदवारांच्या नावांची चर्चा झाल्यानंतर उद्धव आता शिवसेनेच्या २३ उमेदवारांच्या नावावर शेवटचा हात फिरवत असल्याचे समजते. युती झाल्यानंतर राज्यातील ४८ जागांपैकी भाजप २५ तर शिवसेना २३ जागा लढवणार आहे. दोन दिवसांत २३...