एकूण 12 परिणाम
ऑक्टोबर 07, 2019
शिरपूर : येथील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे तालुका प्रभारी डॉ.जितेंद्र युवराज ठाकूर यांनी बंडखोरी केली आहे. वरिष्ठ पातळीवरून समजूत काढण्याच्या प्रयत्नांना दाद न देता त्यांनी उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे भाजप-सेना युतीचे उमेदवार कांशीराम पावरा यांना निवडणुकीत काँग्रेससह अपक्ष उमेदवार डॉ....
सप्टेंबर 22, 2019
विधानसभा 2019 : गेल्या महिनाभरापासून चर्चेत असलेला छगन भुजबळांचा शिवसेनाप्रवेश आता थांबल्यात जमा असून, काँग्रेस नेते अमरीश पटेल यांच्याही भाजपप्रवेशाला ब्रेक लागला आहे. उत्तर महाराष्ट्रात पडत्या काळात काँग्रेस महाआघाडीला मिळालेला केवळ हा एकच दिलासा म्हणता येईल. आघाडीसमोर सर्वांत मोठं...
ऑगस्ट 21, 2019
कर्जमुक्तीच्या दिशेने मनपाची वाटचाल सुरू  जळगाव  ः तत्कालीन जळगाव नगरपालिकेने विविध योजनांसाठी राबविण्यासाठी "हुडको'कडून घेतले होते. अनेक वर्षांपासून हा कर्जाचा प्रश्‍न प्रलंबित असल्याने महापालिकेची परिस्थिती अडचणीत आली होती. शासनदरबारी हा प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी आमदार सुरेश भोळे यांचे सुरू...
ऑगस्ट 15, 2019
विधानसभा 2019 : काँग्रेसचा बालेकिल्ला उदध्वस्त करून धुळे जिल्हा भाजपमय करण्याचे मनसुबे पक्षनेत्यांनी रचले आहेत. त्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मातब्बरांनी भाजपमध्ये यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्यात ‘तिकीट’ वाटपावरून वाटाघाटी सुरू आहेत. या हालचालींमुळे भाजपमधील निष्ठावंत, इच्छुक...
ऑगस्ट 15, 2019
जळगाव - भारतीय जनता पक्षात येणारे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते यांचा ओढा वाढला आहे. पक्षवाढीसाठी त्यांना घेणेही आवश्‍यक आहे. परंतु, त्यांच्या निष्ठाही काळजीपूर्वक तपासा, नाहीतर आपल्याकडे येऊन आपल्याच विरोधात काम करतील. त्यामुळे कार्यकर्त्यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत सावध राहावे, असे अवाहन...
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वी आणि नंतरही रुसवेफुगवे, मतभेद, गटबाजी संपुष्टात आल्याचे चित्र सत्ताधारी भाजप व शिवसेना युती, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांकडून पुढे आणले जात आहे. मात्र, या प्रमुख पक्षांमधील गट-तट युती, आघाडीचा धर्म पाळतील का, हा खरा प्रश्‍न आहे. त्यांच्यात...
जानेवारी 07, 2019
जामनेर - मी भारतीय जनता पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी माजी खासदार ईश्‍वरलाल जैन यांना वक्तव्याला प्रतिउत्तर दिले. काळखेडे (ता. जामनेर) येथे आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमास उपस्थित माजी खासदार ईश्वरलाल...
डिसेंबर 10, 2018
धुळे : महापालिका निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसचा धुव्वा उडवत भाजपने सरासरी 42 जागांवर विजयाकडे वाटचाल सुरू केली आहे. "एमआयएम'ने तूर्त चार जागांवर विजयी सलामी देत महापालिकेत प्रथमच प्रवेश केला आहे. भाजपने "मिशन फोर्टी प्लस'चा दिलेला नारा यशाकडे वाटचाल करत असल्याने विजयाच्या समीप...
डिसेंबर 04, 2018
चाळीसगाव : अंबाजी ग्रुप संचलित बेलगंगा साखर कारखान्यात गव्हाण पूजन व प्रथम ऊस गाळप हंगामाचा शुभारंभ शुक्रवारी (7 डिसेंबर) महामंडलेश्‍वर स्वामी शांतीगिरीजी महाराज (वेरूळ), ज्ञानेश्‍वर माऊली (बेलदारवाडी) व स्वामी केशवानंद सरस्वती यांच्या उपस्थित होत आहे.  गेल्या काही वर्षांपासून तालुक्‍यात प्रचंड...
ऑक्टोबर 23, 2018
औरंगाबाद - जायकवाडीच्या हक्‍काच्या पाण्यासोबतच समन्यायी पाणी वाटप व्हावे, यासाठी सोमवारी (ता. २२) तापडिया नाट्यमंदिर येथे सर्वपक्षीय बैठक झाली. यात आमदार सतीश चव्हाण आणि आमदार प्रशांत बंब यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला. ‘‘कायद्याप्रमाणे मराठवाड्याच्या हक्काचे पाणी जायकवाडीत सोडायलाच हवे; मात्र तसे...
ऑक्टोबर 19, 2018
जळगाव ः दरवर्षीप्रमाणे यंदाही मेहरूण तलावावर विजयादशमीला 51 फुटी रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. एल. के. फाउंडेशनच्यावतीने सायंकाळी साडेसातला झालेल्या या उत्सवात फटाक्‍यांच्या प्रचंड आतषबाजी करण्यात आली.  मेहरूण तलावावर एल. के. फाउंडेशनच्यावतीने दरवर्षी रावण दहन करण्यात येत असते. यंदा 51 फुट...
ऑगस्ट 05, 2018
जळगाव - जळगावातील नागरिकांनी भारतीय जनता पक्षावर विश्‍वास ठेवून जो भरघोस विजय मिळवून दिला त्यांचे आपण मनापासून अभिनंदन करतो. तसेच एका वर्षात विकास करण्याचे गिरीश महाजन यांनी जे आश्‍वासन दिले त्याची पूर्तता करणे हे मुख्यमंत्री म्हणून आपले कर्तव्य समजतो. एका वर्षात आपण जळगावचा विकासात्मक बदल घडवून...