एकूण 18 परिणाम
ऑक्टोबर 05, 2018
येवला - केंद्र व राज्य सरकारच्या डिझेल पेट्रोल दरवाढीविरोधी आंदोलन आज येथे लक्षवेधी ठरले. मोटारसायकल ठेवलेल्या बैलगाडीत बसलेले आमदार नरेंद्र दराडे तसेच महिलांनी तहसील कार्यालयाबाहेर चूल मांडून थापलेल्या भाकरीने आजचे आंदोलन अधिकच लक्षवेधी झाले.  डिझेल पेट्रोल दरवाढ थांबलीच पाहिजे, सक्तीची वीज बील...
ऑक्टोबर 02, 2018
हिंगोली : राज्यात भुजल अधिनियम लागू करून शेतकऱ्यांना संपवायचे आहे काय? यासह इतर प्रश्नांचे फलक लाऊन केंद्र व राज्याच्या धोरणाच्या निषेधार्थ हिंगोलीत राष्ट्रवादीने मंगळवारी (ता.२) महात्मा गांधी चौकात मुक आंदोलन केले.  येथील महात्मा गांधी चौकात आयोजित या आंदोलनामधे माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर,...
सप्टेंबर 08, 2018
मोखाडा : भाजप आमदार राम कदम यांनी महिलांविषयी केलेल्या असभ्य विधानाचा  निषेध व्यक्त करत संतप्त झालेल्या शिवसेना महिला आघाडीसह जव्हारच्या शिवसैनिकांनी गांधीं चौक येथे राम कदमच्या फोटोला चपलांनी अक्षरशः बदडले आणि त्याच्या विरोधात घोषणाबाजी करून आपला संताप व्यक्त केला आहे. महिला व मुलींबद्दल असभ्य,...
जुलै 29, 2018
सोलापूर : आरक्षणासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रविवारी ग्रामदेवी रुपाभवानी मंदिर परिसरात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जागरण गोंधळ करण्यात आला. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार भारत भालके यांच्यासह आजी-माजी लोकप्रतिनिधींनी जागरण गोंधळास भेट देवून आंदोलनास पाठिंबा दिला...
जुलै 25, 2018
अहमदाबाद - गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याला आज (बुधवार) भारतीय जनता पक्षाचे आमदार ऋषिकेश पटेल यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी वीसनगरच्या सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. न्यायालयाने त्याला दोन वर्षाची शिक्षा सुनावली असून, त्याने भाजप आमदार ऋषिकेश...
एप्रिल 29, 2018
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांची निवड करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी म्हणून प्रदेशाध्यक्ष निवडीचे काम पाहणारे दिलीप वळसे पाटील यांनी जयंत पाटील यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.  गेल्या काही दिवसांपासून या पदासाठी आमदार जयंत...
मार्च 10, 2018
नाशिकः बळीराजावर आत्महत्या करण्याचे दिवस आणणाऱ्या सरकारला राहण्याचा अधिकार नाही, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे दिला. तसेच आता बस्सं झालं ! असेही खडेबोल सुनावत त्यांनी शेतकरी, महिला, तरुण, आदिवासी, दलित, ओबीसी, गरीबांना सन्मानाने जगण्यासाठी संधी मिळताच...
मार्च 02, 2018
नाशिक : शेतकऱ्यांचे विविध प्रश्‍न, वाढती महागाई आदी मुद्यांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने उत्तर महाराष्ट्रात काढलेल्या विविध मोर्चांचा समारोप येत्या दहा मार्चला होणार असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितित गोल्फ क्‍लब मैदानावर विराट सभा होणार असल्याचे विधी मंडळ गटनेते,...
जानेवारी 08, 2018
जळगाव - शहरातील लोकशाहीवादी नागरिक मंचतर्फे आज शहरात संविधान जागर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. गुजरातचे नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवानी व दिल्ली येथील कन्हय्या कुमार यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार होता. मात्र, कोरेगाव भीमा येथील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस प्रशासनाने मेळाव्याला परवानगी...
डिसेंबर 29, 2017
निपाणी - कर्नाटक सरकारने तालुका निर्मिती घोषणेत निपाणी तालुक्‍याला वगळून अन्याय केला आहे. तालुक्‍याची मागणी योग्य असताना दुजाभाव करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे शासनाने फेरविचार करून तत्काळ निपाणी तालुक्‍याची घोषणा करावी, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांनी दिला...
डिसेंबर 19, 2017
सांगली -  सांगली-कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील एलबीटी वसुलीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्पुरती स्थगिती दिल्याची माहिती व्यापारी एकता असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज दिली. महापालिकेने एकतर्फी ऍसेसमेंट करून एलबीटी देणी निश्‍चित करून वसुलीच्या नोटीसी दिल्या होत्या. त्यामुळे ही रक्कम भरूनच...
डिसेंबर 18, 2017
कॉंग्रेसची कडवी झुंज; सत्त्व परीक्षेत राहुल उत्तीर्ण अहमदाबाद/ शिमला - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई ठरलेल्या गुजरात विधानसभेच्या रणसंग्रामात भाजपने आज विजयी षट्‌कार ठोकत 99 जागांवर विजय मिळवला खरा, पण बहुमतासाठीचे 92 एवढे संख्याबळ गाठताना पक्षाची पुरती दमछाक झाली....
डिसेंबर 10, 2017
गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्र सरकार मदत करत नसल्याचा आरोप करणारे नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊन तीन वर्षे उलटली तरी आपण आहोत तिथेच आहोत; असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. भाजपने भुईमूग व कापसाचा खरेदीदर वाढवला हा दावा सौराष्ट्रातल्या कोणत्याही शेतकऱ्याच्या बांधावर टिकताना दिसत नाही. शेतीचे हाल ऐकून...
नोव्हेंबर 27, 2017
औरंगाबाद: विविध क्षेत्रात कोंडीत सापडलेले सामान्य नागरिक आत्महत्येसाठी प्रवृत्त होतील, अशी गंभीर स्थिती शासनाने निर्माण स्थिती केली आहे. शासनाच्या या अनागोंदी व जनविरोधी कारभाराचा निषेध नोंदविण्यासाठी आज (सोमवार) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस...
नोव्हेंबर 21, 2017
नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली तिसरी यादी जाहीर केली आहे. माजी मंत्री सौरभ पटेल आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आर. सी. फालदू यांची नावे आज जाहीर केलेल्या 28 उमेदवारांच्या यादीत आहेत. भाजपने आतापर्यंत 182 जागांपैकी 134 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत.  आनंदीबेन...
नोव्हेंबर 07, 2017
मुंबई - ""आगामी निडणुकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस समविचारी पक्षासोबतच युती करण्यासाठी तयार असल्याचे सांगत कॉंग्रेससोबत आघाडी होणार असल्याचे माजी केंद्रीय मंत्री व "राष्ट्रवादी'चे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सूचित केले. पक्षाच्या नेत्यांनी मनातला संभ्रम काढून टाकावा....
नोव्हेंबर 05, 2017
जळगाव - ‘ऑनलाइन’ कामे बंद करावीत, अशैक्षणिक कामांमधून मुक्‍तता व्हावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी यांसह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचा आज जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मूकमोर्चा काढण्यात आला. अडीच ते तीन हजार शिक्षकांच्या सहभाग असलेल्या मोर्चातून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘...
नोव्हेंबर 04, 2017
सांगली : शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षणविरोधी धोरणाबद्दल सतत निघणारे शासन अध्यादेश..शुद्धीपत्रके..ऑनलाईन कामांना जुंपणे..बदल्यांमधील गोंधळ अशा अनेक गोष्टींचा संताप आणि असंतोष आजच्या प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या धरणे आंदोलनात दिसला. आता सर्व बस्स..झाले. जेव्हा-जेव्हा शिक्षकांवर अन्याय होतो...